झब्बू क्र. २ - विविध रंगाची फुले

Submitted by संयोजक on 14 September, 2018 - 23:43

विषय क्र ४ - विविध रंगांची फुलं
तसं पाहिलं तर फुल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे ही आणि नाहीही. पण साधारण सजावट हा प्रकार जिथे जिथे म्हणून येतो तिथे फुलं लागतात. प्रत्येक फुलाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहेत. जास्वंदीला गणपती समोर तर बेल शंकरा जवळ असते. मोगरा गजरा बनून स्त्रीचं सौंदर्य आणखी खुलवतं तर दुसरीकडे गुलाब प्रेमाचं प्रतिक आहे. प्रत्येकाचा रंग वेगळा, आकार वेगळा, गुणधर्म वेगळा पण काम एकच समोरच्याला आनंद देणे.
मायबोली गणेशोत्सव २०१८ घेऊन येतोय चवथा झब्बू विविध रंगाची फुलं.
Screenshot_20180915_080803.png

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण पायेथे पहा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझा पारिजातक.

1536985465338image.jpg

किती फोटो टाकू आणि किती नको असं झालय. मी ज्या ज्या ठिकाणी फिरले तिथे आधी पार्क्स, बोटॅनिकल गार्डन्स पालथी घातली.

DSCN3043.JPG

अशक्यसुंदर प्रचि आहेत सारेच..
मी चिन्मयी, तो गुलाब अन ते दवं काय दिसतय वाह...
विनीचा पहिला गुलाब, स्वरुपचं पेन्सिल फॉवर, अन निरुने टाकलेलं सूर्यफुल विषेश आवडलं..
इतरही सारे फुलं मस्तच...

बॅग्झ, तू पोस्टलेलं फुल आधीपन दिलेलं ना? जवळपासच कुठतरी थायलंड कि कुठं गेली होती तेव्हा काढलेले बागेतले प्रचि म्हणुन, हो ना?

>>बॅग्झ, तू पोस्टलेलं फुल आधीपन दिलेलं ना? जवळपासच कुठतरी थायलंड कि कुठं गेली होती तेव्हा काढलेले बागेतले प्रचि म्हणुन, हो ना?
हो का? मला आठवत नाही आधी पोस्टलेलं. पण हे ऑक्सफर्डलाच बघितलं होतं. अजून कुठे दिसलं नाही.

>>Bagz :जेड वाइन फ्लॉवर
धन्यवाद!! Happy

DSCN3069.JPG

IMG_20180814_205258.jpg

Happy

Pages