Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53
मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... 
जुना मोबाइल कोणता? डिव्हाईस
जुना मोबाइल कोणता? डिव्हाईस नेमवरून प्रोसेसर कळेल. क्वालकाम ६८० किंवा मिडिया टेक g99प्रोसेसर असलेले बऱ्यापैकी फास्ट आहेत. १५हजारांत येतील.
जुना honor कंपनीचा आहे.
जुना honor कंपनीचा आहे.
सध्या ३० हजारापर्यंतच्या
सध्या ३० हजारापर्यंतच्या बजेटमध्ये कोणता मोबाईल चांगला आहे?
Nothing 3A चांगला आहे असा
Nothing 3A चांगला आहे असा रिव्ह्यू आहे
हो भ्रमर, पण अजून ओळखीतल्या
हो भ्रमर, पण अजून ओळखीतल्या कोणाकडे पाहिला नाही.
2A मॉडेल चांगले आहे, कॅमेरा
2A मॉडेल चांगले आहे, कॅमेरा पण सुपर आहे.
सध्या १५-३० हजारामधले मोबाईल
सध्या १५-३० हजारामधले मोबाईल घेऊन नका असा सल्ला मोबाईल रिव्ह्यू वाले ( यूट्यूबवरचे) देत आहेत. कारण प्रोसेसर चांगला टाकतात (antutu score 8k +) पण usb 3.1 देण्याचे टाळतात किंवा मेमरी lpddr5 देत नाहीत.
.
तरीही मी moto edge50 neo 21k ला मोटोरोला साइटवरून घेतला आहे. Curved screen नाही आणि पाच वर्षांचे ओएस अपडेट्स देणार आहेत या दोन कारणांकरता. ( Storage 8 +256; ufmc 2.2, lpddr4 ). Camera ठीक आहे. फ्रंट कॅमेरा चांगला. मागचे normal 50mp + 13mp wide and micro. +10mp telephoto( कामचलाऊ). या फोनची तुलना samsung S23 शी केलेली आहे. त्यात ufs 4.0, lpddr5 असल्याने किंमत ५० हजार आहे.
हेडफोन ३.५एमएम जॅक हल्ली पंधरा हजारांच्या वरच्या फोनमध्ये नसतो तसाedge50 neo मध्येही नाही. परंतू Boat ची usb c type headphone wire याला चालते. ब्लूटूथवर अवलंबून राहायला नको. Samsung S23 ला DAC वाली हेडफोन वायर लागते.
Moto edge 50 neo मधून
Moto edge 50 neo मधून संध्याकाळी काढलेला फोटो ( 30x digital zoom)
हेडफोन ३.५एमएम जॅक हल्ली
हेडफोन ३.५एमएम जॅक हल्ली पंधरा हजारांच्या वरच्या फोनमध्ये नसतो...
अशा फोनमध्ये FM रेडियो असतो का? (इथे FM radio म्हणजे actual radio waves capture करून चालणारा radio अपेक्षित आहे, इंटरनेट वापरून चालणारा रेडियो नाही).
मध्यंतरी वाचनात आले होते की, सरकार सर्व मोबाईलमध्ये FM रेडियो बंधनकारक करणार आहे, आपत्कालीन परिस्थितीत वापरता यावा यासाठी.
ओफलाईन रेडिओच नसतो. म्हणजे ती
ओफलाईन रेडिओच नसतो. म्हणजे ती चिप नसते. प्ले सटोअरवरून ते app शोधून डाउनलोड करण्याचा प्रयत्न करण्याअगोदर "this app is not supported on your device" ही नोटिस दिसते.
Power bank छोटीशी
Power bank छोटीशी
statik snap-n-charge 3000mAh
Android/Apple connecter सह.
काल 80 रु ला सी टाइप पोर्ट टू
काल 80 रु ला सी टाइप पोर्ट टू ऑडिओ कनवर्टर घेतला
मी सध्या Samsung Galaxy S25
मी सध्या Samsung Galaxy S25 Ultra वापरतोय. खुप छान आहे. आयफोनपेक्षा चांगला वाटला.
Earbuds कोणता घ्यावा... ?
Earbuds कोणता घ्यावा... ?
Budget 2000 rs
Boat कंपनीची सी टाइप कनेक्टर
Boat कंपनीची सी टाइप कनेक्टर असलेली हेडफोन वायर( plug into Nirvana) ३५० रुपयाला घेतली रस्त्यावरच्या ठेल्यावरून. सर्व फोन्सला, टॅबला वापरता येत आहे. यूट्यूबवरचे विडियो पाहून कळले की काही सी टाइप हेडफोन्स वायर्स फोनमध्ये काम करत नाहीत. कारण त्यात DAC सर्किट नसते. ( Digital to Analogue Converter DAC) . दुकानात किंवा ओनलाइन वायर घेऊन नंतर कळले की काम करत नाही तर काय करणार? रिटर्न नसेल तर? म्हणून ठेल्यावर वायर वापरून मगच घेतली. ज्या डिव्हाईसमध्ये audio jack port नाहीत त्यात रेडिओ नसतोच. मोटोच्या आमच्याकडच्या G series फोनांत सी पोर्टसह ऑडियो ३.५ mm audio jackसुद्धा आहे. तर त्याची वायर लावली तरच एफएम रेडिओ चालतो. सी टाइप वायरने रेडिओ चालत नाही.
(No subject)
ऑडियो ३.५ mm audio jackसुद्धा
ऑडियो ३.५ mm audio jackसुद्धा आहे. तर त्याची वायर लावली तरच एफएम रेडिओ चालतो. सी टाइप वायरने रेडिओ चालत नाही.
>> सगळ्या फोन्सचे तसेच आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे आधीही तसेच होते की. अगदी आपण नोकिया वगैरे फोन वापरायचो तेव्हाही नो हेडफोन.. नो रेडिओ असं होतंच.
फक्त एक प्रॉब्लेम म्हणजे हा जॅक अतिशय फडतूस क्वालिटीचा देतात हल्ली.
मला फोनवर खूप बोलावे लागते म्हणून कान कव्हर करणारे कॉल सेंटर टाइप हेडफोन्स घेतले तर त्याला नेमका ऑडिओ जॅक आहे. फोन झाल्यावर हेडफोन अर्थातच काढून ठेवते आणि फोन आल्यावर जॅकमध्ये घुसवते. तर अशी काढघाल २ ते ३ दिवस केल्यावर तो ऑडिओ जॅक बंदच पडला.
मोबाईल रिपेअर करणारा म्हणाला की तुम्ही कित्तीही भारीतला फोन घेतला तरी हा जॅक फडतूस च येतो हल्ली कारण कोणीही तो वापरत नाही त्यामुळे कंपन्या तिथे कॉस्ट कटिंग करून टाकतात.
आता हे हेडफोन्स पीसी ला लावून व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम कॉल्स लावत असते. कॉम्प्युटरवरून माझ्याच नंबरवरून साधे फोन कॉल्स लावता येतात का? सेफ आहे का?
>> तो ऑडिओ जॅक बंदच पडला.>>
>> तो ऑडिओ जॅक बंदच पडला.>>
या हेडफोन्सची वायरची टोके( कनेक्टर) पाहा. फोन साइडला 4 वाला (TRRS)आणि हेडफोन्स भागासाठी तीन वाला (TRS)असणे गरजेचं आहे. काही हेडफोन्स साठी दोन्ही कडे TRS वाला जॅक देतात. यूट्यूब विडिओवर TRRS TRS ? SEARCH केल्यावर समजेल.
तरीही जॅक (port/ socket) खराब होणे इतके सोपे नसते. चांगलाच असतो. साफ करावा लागतो. कसा?
वायरच्या पिनवर थोडेसे नेल पॉलिश रिमुवर लावून ओले करणे आणि पोर्टमध्ये लावून बाहेर काढणे. दोन तीन वेळा केल्यावर ओके होते.
नमस्कार
नमस्कार
लेकीसाठी मोबाईल घ्यायचा आहे. Architecture ला असल्याने फोटो काढणे हा मुख्य उपयोग आहे. त्यामुळे कॅमेरा चांगला असणे हा महत्वाचा criteria आहे. बजेट 30000-35000 पर्यंत आहे.
आगाऊ धन्यवाद
Realme GT7
Realme GT7
भ्रमर लोक तुम्हाला विचारतात
भ्रमर लोक तुम्हाला विचारतात मोबाईल कुठला घ्यावा. तुम्हीच विचारताय. ही परीक्षा तर नाही ?
गुगल पिक्सेल ९ ए एकाने फोटोग्राफी साठी घेतला आहे. वन प्लस १३ आर काका वापरतो. फोटो तर चांगले येतात. सॅमसंग गॅलक्सी एस २४ एक पाहण्यात आहे. मी यातला कुठलाच वापरत नाही.
तीस हजारांच्या बजेटमध्ये
तीस हजारांच्या बजेटमध्ये कॅम्रा फोन कोणते हे दोन चार दुकानांत विचारा आणि नंतर त्यांचे रिव्ह्यू पाहा.
१. फोनमध्ये क्वालकॉम प्रोसेसर असणे चांगले.
२.. विवो फोनचे कॅम्रे चांगले असतात पण.. त्यांची funtouch OS user interface एक खटाटोप आहे.
३. सॅमसंगचे फोन ....काही फोनमध्ये त्यांचा Exynos प्रसेसर आहे. Unreliable. नको.
४. मिडियाटेक प्रसेसर असणारे बरे आहेत, स्वस्त आहेत. ठीक आहेत.
५. तीन ओएस मेजर अपडेट मिळावेत. सध्या android 15 सुरू आहे. फोन शक्यतो १५ वर असावा.
६. दूरचे फोटो काढण्यासाठी टेलीफोटो लेन्स असणारे फोन्स या बजेटमध्ये येत नाहीत. वाईड ॲंन्गल फोटो , जवळचे फोटो सर्वच कॅम्रे काढतात. डीटेल्स अधिक हवी असतील तेव्हा सेटिंग्ज मध्ये जाऊन ultra high resolution ON करावे लागते. म्हणजे फोटो आठ- दहा एमबीचा चांगला येतो. अन्यथा दोन तीन एमबीचा येतो त्याला झूम करता येत नाही किंवा प्रिंट्स चांगले येत नाहीत.
७. फोन स्क्रीन curved असली तर दिसतो आकर्षक परंतू कडेला बोट लागल्याने वारंवार विनाकारण टच होत राहतो.
८. मोटोरोला फोन्स मध्ये एक युक्ती आहे. फोन फिरवला दोनदा की कॅम्रा लगेच उघडतो.
९. दिवसा बाहेर उजेडात स्क्रीन सहज दिसावा म्हणून screen brightness अधिक हवा.
धन्यवाद मंडळी !
धन्यवाद मंडळी !
रानभुली गेले ते दिवस
UFS चे higher version असल्याचा फायदा हा इतर app प्रमाणे फोटोग्राफीला देखील होऊ शकतो का?
होतोच.
होतोच. UFS हा मुद्दा राहिलाच.
कारण सेन्सरवर एक चित्र तयार होते ते पटकन मेमरी मध्ये टाकून सेन्सर पुढच्या चित्रासाठी तयार ठेवणे यात प्रसेसरबरोबरच मेमरी टाइपचाही मोठा वाटा आहे. UFS 2.2>> 3.1 >>4.0 गतिमानता वाढते. हे विडिओ करताना मुख्य असते. सेकंदाला ३०/६० स्पीड शिवाय HD, full hd, 2K डेटा सरकवायचा आहे. किंमत वाढत जाते दोन्हीही वरच्या लेवलचे टाकल्याने.( इंटरनेट ग्यान)
शेवटी वन प्लस चा नॉर्ड 5
शेवटी वन प्लस चा नॉर्ड 5 घेतला, 8 +256 . बजेट, कॅमेरा आणि स्टोरेज वगैरे ह्या गोष्टी लक्षात घेता हाच योग्य वाटला. लेक म्हणाली की तिचा ह्यापुढचा (आय) फोन ती तिच्या कमाईने घेईल… तथास्तु म्हटलं
मला या सहा - सात इंची फोन
मला या सहा - सात इंची
फोनफॅब्लेट्सचा अगदी वैताग आलाय.... करंगळी च्या टेकूवर टेकवा आणि वापरा हवंतर, नाहीतर डोकं गहाण टाकून दोन्ही हात लावा दिमतीला. काही चॉईसच नाही ठेवलाय साईजमध्ये. युनिहर्ट्झचा जेली मॅक्स घ्यायचा विचार करतोय आता, बहुतेक परदेशातील कुणामार्फत तरी मागवावा लागणार असा दिसतंय.एवढा फास्ट प्रोसेसर ( antutu
एवढा फास्ट प्रोसेसर ( antutu score 1,5m)टाकलाय वन प्लस नॉर्ड 5 मध्ये पण टेलीफोटो लेन्स नाही. Ufs4.0 ही नाही.
कसले मारामारीचे गेम कोण खेळतो?
फॅब्लेट्सबद्दल सहमत.
Samsung galaxy चे A56 आणि S24
Samsung galaxy चे A56 आणि S24 FE मॉडेल्स कसे आहेत, त्यातील AI features वापरले आहेत का कोणी? दोन्हीपैकी कुठला घेणं बेटर? की दोन्हीही नकोच?
Samsung चा स्वतः चा Exynos
Samsung चा स्वतः चा Exynos prosessor असलेले फोन्स त्रासदायक ठरत आहेत.Connectivity issue, गरम होते, unleliable ही गोष्ट त्यांनाही पटली आहे. त्यांनी नवीन S24 sd क्वालकॉम 8Gen 3 वरती आणला आहे.
फोनचे नाव टाकून gsm arena siteवर स्पेक्स पाहिले तर त्यात PLATFORM >> chipset येथे नावे दिसतील.
पेजच्या शेवटी खाली antutu score दिलेला असतो. ( Exynoss चा स्कोअर ९-१५ लाख असला तरी विचार करू नये.)
त्यापेक्षा mediatek प्रोसेसर बरा.
2021 पासून शांघाय मधील UNISOC कंपनीचे प्रोसेसर वापरू लागले आहेत. उदाहरणार्थ moto G35 .
Google pixel फोन्समध्येही टेन्सॉर प्रोसेसर असला तरी त्यात Exynos chipset वर आधारित आहे. हाच प्राब्लेम. -Connectivity issue. मुख्य म्हणजे फोनला हे मुख्य आहे बाकी फोटोबिटो नंतर.
याविषयी यूट्यूबवर बरेच विडिओ सापडतील.
धन्यवाद srd
धन्यवाद srd
Pages