मोबाईल कुठला घ्यावा ? - २

Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53

मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो माझाही ६३० च आहे. ... मजबूत जोड है, टूटेगा नही असं स्लोगन हवं खरंतर जुन्या नोकिया आणि ल्युमियांना. त्याच्या पूर्वीचा सात वर्षं जुना इ९ आणि इ५अजूनही ठणठणीत आहेत. फक्त बॅटरी जरा त्रास देते .

विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम हे अँड्रॉइड पेक्षा सरसच होती परंतु सगळी मेंढरे अँड्रॉइड च्या कळपात गेल्याने संख्या अभावी बंद करावी लागली

१) OTG असणे,
२) compass,
३) सेपरेट मेमरी कार्ड स्लॅाट

>>>> compass ची निकड सामान्य माणसाला का भासावी?

Asus Zenfone बेस्ट आहे. उत्तम डिस्प्ले युझर फ्रेंडली फिचर्स बर्यापैकी क्यामेरा. माझा गेले ४ वर्ष चांगला चालला पण आता screen फूटली तरी उत्तम सुरू आहे. आता बदलायचा आहे पण Asus च घ्यावा म्हणतेय.

Poco f1 ha changla budget phone ahe, kimat hi 20,000-30,000 madhe ahe changla camera, face unlock, 4000 mah battery Ani atyant changla processor snapdragon 845 6gb ram ek changli choice ahe

Pages