Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53
उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.
प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.
प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.
प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.
चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
cognac with tonic try केली.
cognac with tonic try केली. मस्त! आवडली.>>>
अजून ही चाखण्याचा कधी योग च आला नाही
जिथे दारू तिथे ऋन्मेष...
जिथे दारू तिथे ऋन्मेष...
तुमचा माझ्या डोंगर
तुमचा माझ्या डोंगर धाग्यासंदर्भातला प्रतिसाद उचलून डोंगर धाग्यावर टाकला.
यापुढे कधी तुमच्या विनंतीला मान देऊन लेख लिहिणार नाही. तुम्ही फिरकलाच नाहीत राव तिथे
जिथे दारू तिथे ऋन्मेष...
जिथे दारू तिथे ऋन्मेष...
+७८६
पण विरोश करायला.
लोकांना दारूच्या दुष्परीणामांची आठवण करूम द्यायला.
बाकी जी नशा शाहरूखच्या प्रेमात आहे ती दारूत कसली..
त्यामुळे तुलनाच नको
“ cognac with tonic try केली”
“ cognac with tonic try केली” - इंटरेस्टिंग! cognac नुसती प्यायलोय, पण टॉनिकमधे नाही प्यायलो. तो ब्रँडीचा च प्रकार असल्यामुळे कशात मिक्स नाही केला.
cognac ग्रीन टी सोबत बेस्ट
cognac ग्रीन टी सोबत बेस्ट जाते असे सर्व करणारा म्हणाला. मला ग्रीन टी आवडत नाही सो त्याने टॉनीक सुचवले.
“ आमच्या चाळीत सकाळी
“ आमच्या चाळीत सकाळी नाश्त्यालाही दारू पाव खाणारे दोघे जण होते.” - अरे वा! मग तुम्ही जॉईन करायचे का त्यांना सर?
“ पण विरोश करायला.
“ पण विरोश करायला.
लोकांना दारूच्या दुष्परीणामांची आठवण करूम द्यायला.” - आज जरा स्ट्राँग झालेला दिसतोय पेग सर!
जिथे दारू तिथे ऋन्मेष...>>
जिथे दारू तिथे ऋन्मेष...>> खात्री होतीच
धागा वरती ठेवण्यासाठी धडपड करतो आहेस ती मस्त आहे
जेवढे प्रतिसाद देत राहशील तेवढे जास्त लोक धागा वाचत राहतील
आज जरा स्ट्राँग झालेला दिसतोय पेग सर! >>>
यावर सरांचा अत्यंत पांचट प्रतिसाद अपेक्षित आहे
अरे वा! मग तुम्ही जॉईन करायचे
अरे वा! मग तुम्ही जॉईन करायचे का त्यांना सर?
>>>>
नाही
केले असते तर आजच्या तारखेला फोटोत असतो त्यांच्यासारखाच. याच वयात गेले ते दोघे. दोघांनाही दोन दोन लहान मुले होती. आता मोठी झालीत म्हणा..
- आज जरा स्ट्राँग झालेला
- आज जरा स्ट्राँग झालेला दिसतोय पेग सर! Happy
>>>
ते टायपो होते.
पण आपण दारूचे दुष्परीणाम मान्य करता हे यातून दिसले.
धागा वरती ठेवण्यासाठी धडपड
धागा वरती ठेवण्यासाठी धडपड करतो आहेस ती मस्त आहे
जेवढे प्रतिसाद देत राहशील तेवढे जास्त लोक धागा वाचत राहतील Happy
>>>
मी जे करतोय ते मस्त आहे यावर कायम राहा.
“ केले असते तर आजच्या तारखेला
“ केले असते तर आजच्या तारखेला फोटोत असतो” - नाश्त्याला पाव खाणारे बरेच जण आज हयात नाहीत. पाव एकंदरित तब्ब्येतीला वाईटच.
“ दारूचे दुष्परीणाम” - न पिताच असं झालं म्हणताय ना सर? म्हणजे हे ‘दारू न पिण्याचे दुष्परिणाम‘ ह्या कॅटेगरीत मोडतात.
लहान मुले होती. आता मोठी
लहान मुले होती. आता मोठी झालीत म्हणा..>>> हे फारच नवल आहे


लहान मुले मोठी होऊ लागली आहेत
काय होणार या पिढीचे
मी जे करतोय ते मस्त आहे यावर
मी जे करतोय ते मस्त आहे यावर कायम राहा.>>>> अगदी अगदी
चिखलात लोळलास, लोकांना लाथा मारल्यास तरी हेच म्हणीन
काळजीच नको
असेच मस्त प्रतिसाद माझ्या कॉकटेल्स धाग्यावर देत राहा
मी तुझ्या भुक्कड धाग्यावर लिहीत नाही म्हणून तू असे करू नकोस
कारण तुझे दुसरीकडे लिहिलेले प्रतीसाद चोरून माझ्या धाग्यावर टाकण्याइतकी गरिबी माझ्यावर नाही आली
(No subject)
.
.
मागे नेहा धुपिया म्हणाली होती,
ईंडस्ट्रीमध्ये फक्त दोन गोष्टी विकल्या जातात.
सेक्स आणि शाहरूख!
जर नेहा धुपिया माबोवर असती तर म्हणाली असती,
मायबोलीबर फक्त दोन गोष्टी टीआरपी खेचतात,
दारू आणि शाहरूख!
.
दारू पिणारा, गुटखा खाणारा
दारू पिणारा, गुटखा खाणारा
पिढीला व्यसनांच्या आहारी जायला कारणीभूत ठरणार शाहरुख
असं लिहा लाळघोटे सर
जुबां केसरी कोणी ट्राय केले
जुबां केसरी कोणी ट्राय केले आहे का... कसा आहे ...
1 1/4 to 1 1/2 cups
1 1/4 to 1 1/2 cups pomegranate juice
Pomegranate arils (seeds)
1 750 मिली बाटली स्पार्कलिंग वाइन
ताजे रोझमेरी कोंब, गार्निशसाठी
दिशानिर्देश
पायरी 1
शीर्षस्थानी सुमारे 1/8 इंच सोडून डाळिंबाच्या रसाने बर्फाचा क्यूब ट्रे भरा. घन होईपर्यंत गोठवा.
पायरी 2
प्रत्येक सर्व्हिंगसाठी, हायबॉल ग्लासमध्ये काही डाळिंब बर्फाचे तुकडे आणि डाळिंबाचे तुकडे भरा. इच्छित असल्यास, स्पार्कलिंग वाइन आणि ताजे रोझमेरी स्प्रिगसह शीर्षस्थानी.
जिंजर-सेज राई कॉकटेल
जिंजर-सेज राई कॉकटेल रेसिपीरेखा
जिंजर-सेज सिरपसाठी
4 औंस ताजे आले, बारीक कापलेले
2 ताजे ऋषी कोंब
१ क. साखर
१ क. पाणी
जिंजर-सेज राई कॉकटेलसाठी
3 औंस (6 चमचे) राई
1 औंस (2 चमचे) लिंबाचा रस
1 औंस (2 चमचे) आले-सेज सिरप
१/२ औंस (१ टेस्पून) माराशिनो लिकर
कडू आणि ताजे ऋषी, राजी करण्यासाठी
दिशानिर्देश
पायरी १
जिंजर-सेज सिरप बनवा: एका लहान सॉसपॅनमध्ये, ऋषी, साखर आले आणि पाणी आणण्यासाठी. साखर विघळेपर्यंत हलक्या हाताने उकलवा. उष्णता टाकणे आणि थंड होऊ द्या; किल्किले किंवा मापन कप मध्ये तान.
पायरी २
कॉकटेल बनवा: बर्फाने भरलेल्या कॉकटेल शेकमध्ये राई, लिंबाचा रस, जिंजर-सेज सिरप आणि लिकर शांता देश शेक करा. कडू आणि ताजे ऋषक डॅशसह एका काचेच्या आणि शीर्षस्थानी गाळा.
तुम्ही ही रेसिपी बनवली का? खाली टिप्पणी द्या!
जिंजर-सेज राई कॉकटेल
जिंजर-सेज राई कॉकटेल रेसिपीरेखा
जिंजर-सेज सिरपसाठी
4 औंस ताजे आले, बारीक कापलेले
2 ताजे ऋषी कोंब
१ क. साखर
१ क. पाणी
जिंजर-सेज राई कॉकटेलसाठी
3 औंस (6 चमचे) राई
1 औंस (2 चमचे) लिंबाचा रस
1 औंस (2 चमचे) आले-सेज सिरप
१/२ औंस (१ टेस्पून) माराशिनो लिकर
कडू आणि ताजे ऋषी, राजी करण्यासाठी
दिशानिर्देश
पायरी १
जिंजर-सेज सिरप बनवा: एका लहान सॉसपॅनमध्ये, ऋषी, साखर आले आणि पाणी आणण्यासाठी. साखर विघळेपर्यंत हलक्या हाताने उकलवा. उष्णता टाकणे आणि थंड होऊ द्या; किल्किले किंवा मापन कप मध्ये तान.
पायरी २
कॉकटेल बनवा: बर्फाने भरलेल्या कॉकटेल शेकमध्ये राई, लिंबाचा रस, जिंजर-सेज सिरप आणि लिकर शांता देश शेक करा. कडू आणि ताजे ऋषक डॅशसह एका काचेच्या आणि शीर्षस्थानी गाळा.
तुम्ही ही रेसिपी बनवली का? खाली टिप्पणी द्या!
हे काय गुगल भाषांतर आहे काय
हे काय गुगल भाषांतर आहे काय
2 ताजे ऋषी कोंब>>> हे वाचून मला ठसकाच लागला
रम बॉल्स हे चॉकलेट आणि रमच्या
रम बॉल्स हे चॉकलेट आणि रमच्या चवीनुसार कुकी बटरचे ट्रफलसारखे कन्फेक्शनरी केक आहेत. ते अंदाजे गोल्फ बॉलच्या आकाराचे असतात आणि बहुतेकदा चॉकलेट शिंपडणे, सुवासिक नारळ किंवा कोकोमध्ये लेपित असतात. त्यांच्या नावाप्रमाणेच या कुकीजमध्ये रम असते. ते बेक केलेले नसल्यामुळे, अल्कोहोलची चव आणि किक तयार करताना तटस्थ होत नाहीत
((कडू आणि ताजे ऋषी डॅशसह एका
((कडू आणि ताजे ऋषी डॅशसह एका काचेच्या आणि शीर्षस्थानी गाळा.))...
गुगल ट्रान्सलेटर ला चढली की काय !!!!
एका लहान सॉसपॅनमध्ये, ऋषी,
एका लहान सॉसपॅनमध्ये, ऋषी, साखर
Rum balls are a truffle-like
Rum balls are a truffle-like confectionery cake of cookie butter flavoured with chocolate and rum. They are roughly the size of a golf ball and often coated in chocolate sprinkles, desiccated coconut, or cocoa. As their name implies, these cookies contain rum. Because they are not baked, the alcohol flavour and kick are not neutralized during preparation.
उपरोक्त विकि वरील भाषांतर दिसतेयं ! अगदी सुवासिक नारळ, किक करताना तटस्थ वैगेरे!
काल ड्युटीफ्री मधून..
काल ड्युटीफ्री मधून..
ऋषी कोंब?
ऋषी कोंब?
ऋषी कोंब?<<<< Sage sprigs...
ऋषी कोंब?<<<< Sage sprigs... Herb sage.
Pages