२०१८ वासंतिक गटग

Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता: 
बुवा-सदन
माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राम्राम!!
देसाई, तुमच्यासाठी तर काही पण. Wink

फा Proud

बरोबर, सिक्स पॅक्स मसल्सचे असतील तर हत्तीच्या आकाराचा ढग शोधत जायचं नाहीतर मग बाटलीच्या आकाराचा. Proud

जिम मधे नंद्या?? आँ? क्कैच्च्च्या क्कैच्च!
मला हाकलून दिले जिम मधून.
इथून बाहेर जाताना तुला लोकांनी पाहिले तर आमच्या जिम मधे कुणि येणार नाहीत म्हणे.

Beauty parlor मधून दर २०-३० मिनिटांनी बाहेर जायचे अशी नोकरी काही बायका करतात म्हणे - मॉडेलिंग ची इंटर्नशिप!

च्रप्स, न्यु जर्सी मध्ये. येणार का? Happy

नन्द्या, तुमच्या बिगर पार्टी म्हणजे, बिन सोड्याची दारु.
यायलाच पाहिजे तुम्ही. Happy

अरे काय दंगा चाललाय? Lol

Beauty parlor मधून दर २०-३० मिनिटांनी बाहेर जायचे अशी नोकरी काही बायका करतात म्हणे - मॉडेलिंग ची इंटर्नशिप!>>> Lol "आफ्टर " वाल्यांना डिमांड असेल तर "बिफोर" लूक च्या लोकांना पण जॉब्स मिळायला हवे! नंद्या तुम्ही पुन्हा ट्राय करा Wink

कुठे ट्राय करू, जिम मधे की Beauty parlor मधे?
Beauty parlor मधे मी बिफोर म्हणून गेलो नि आफ्टर म्हणून बाई आली तर लोकांना भलतेच संशय यायचे!

अहो, बीफोर म्हणून झक्की जातील, आफ्टर म्हणून बुवा बाहेर पडतील. म्हणजे जिम मेंबर्शिप एकदम एक्स्पोनेन्शली वाढेल. Lol

मला याराना मधला सेन आठवला, त्यात अमजद खान लिफ्ट ने वर जातो आणि पुढच्याच मिनिटाला त्यातून एक म्हातारा बाहेर येतो ते बघून अमिताभ त्याला मिठी मारून यार ये कैसे हो गया म्हणून रडायला लागतो Lol

आलागाश - लाईट की रेग्युलर? सहा पुरतील का?
इतर काही नावे आली नाहीत अजून? का सगळे आलागशच पिणार? म्हणजे जास्त आणता येतील.
हे आलागाश कुठल्या दुकानात मिळेल? कुठेतरी केप मे नाहीतर एवालॉन वगैरेला नाही जावे लागणार ना? तिथे पोचू शकलो तरी परत येताना रस्ते चुकायला लागले तर आज निघालो तरी ९ जूनपर्यंत परत येणार नाही!! आमच्या जवळच्या एक दोन दुकानांत सहज दिसत नाही म्हणून विचारले.

भाचा Rofl

नन्द्या, डोंट वरी अबाऊट इट. वाईन बियर ची व्यवस्था मी करेन. तुम्ही फक्त यायचं बघा.

Lol शब्बास.
मी घेऊन येइन आलागाश. मला खरं ड्राफ्टचा छोटा ड्रम मिळतोय का ते पहायचं आहे. दॅट विल बि जस्ट परफेक्ट! Happy

अहो, बीफोर म्हणून झक्की जातील, आफ्टर म्हणून बुवा बाहेर पडतील. म्हणजे जिम मेंबर्शिप एकदम एक्स्पोनेन्शली वाढेल. >>> Lol

>>अहो, बीफोर म्हणून झक्की जातील, आफ्टर म्हणून बुवा बाहेर पडतील. म्हणजे जिम मेंबर्शिप एकदम एक्स्पोनेन्शली वाढेल>> Lol

>>> हायझे...
ओ, शिव्या काय देता! Proud

>>> तुमच्या बिगर पार्टी म्हणजे, बिन सोड्याची दारु

त्या एम्टीने दिलेल्या लिंक पाहून हे बुवांचं वाक्य वाचल्यामुळे मला आता

तुमच्या बिगार पार्टी म्हंजी बिन सोड्याची दारू
तुमीच आम्ची चंद्रमुखी आन तुमीच आम्ची पारू
या गच्चीत गप्पा मारू...

असलं काय काय फोक (folk!) सुचायला लागलंय. Lol

>>> पाखरू पण बसवा मीटरात
मीटर म्हणजे काय कबुतरखाना आहे का त्यात पाखरं आणून बसवायला?! Proud

दहा दिवस राहिले - सांका बिंका ठरवा!

Pages