२०१८ वासंतिक गटग

Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता: 
बुवा-सदन
माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फा Lol

बुवा २+१
भाचा २
फा १
सायो १
एम्टी १
मी २
मायावी २
शोनू १
पर्देसाई १
हाब १

सो सध्या १४+१

तू जात्येस ना पण? >>> एकदम पडघवली वाचल्याचा फील आला "जात्येस ना" वरून. ओसरीवर सुपारी कातरत अमित बसला आहे. खाली सावली आणि वर वाळवणं, भोवताली इवल्याशा वार्‍यानं डुलणारी पोफळ वगैरे. व समोरून सड्याच्या पोटाशी आणि पर्‍याच्या अंगाशी लागून असणार्‍या बागा व तेथून समोरून जाणार्‍या सिंडीला हे विचारत आहे.
Submitted by फारएण्ड on 24 May, 2018 - 15:00
>>>

IMG_7623.JPG

हो मग! "तुला काय करायच्यात नस्त्या चौकश्या" असं म्हणत आहे ती अमित ला Happy
सायो वर फा चे पोस्ट बघ , त्यवरून काढलं Happy

बोंबुर्ब्याच्या बुवाची बमकवली का >> मी हे बम वाली वाचलं अन म्हटलं योकुला एच आर कडे न्यावे की आधी आपणच भाषण द्यावे अन मग एच आर कडे न्यावे Happy

एम्टी Lol

सिंडी नऊवारीत नाही होय! Proud

ह्या शिन मदी मी कुडय फा? एक भा प्र. >>> आता स्वाती म्हणते तसे तुमच्याकडेच निघाली आहे हे परफेक्ट बसेल. पण मी लिहीले तेव्हा ही दोन कॅरेक्टर्स (म्हणजे व्यक्तिरेखा या अर्थाने. किंवा कोणत्याही अर्थाने घ्या) त्या "जात्येस का" वरून आपोआप आली. बाकी पुढे येतीलच स्पिन द पडघवली यार्न झाले तर.

मै - भन्नाट चित्र. जमले आहे एकदम, आणि "तुला काय करायच्यात चौकश्या" ही Lol सिंडीच्या शबनम किंवा झोळीमधे आंब्याची साटं, फणसाचे <एक अस्सल कोकणी खाण्याचा शब्द घाला>, आणि कोकमांचे असेच अजून काय काय असावे.

मस्त जमलंय
ती "शिंच्या चौकशा करशील तर उरलेली बासुंदी घेउन तुला डबा देउन जाईन रांxx" असं काही तरी बोलत जाईल Biggrin

Biggrin

सिंडरेला धमकी देतेय वाटतं? >>>> मला तर ते चुकीचं बोट दाखवते आहे की काय असं वाटलं Proud

अमित, न गाळलेल्या बासुंदीचा डबा तुझ्या डोस्क्यावर पालथा करीन असं म्हण Proud

शिंच्या चौकशा करशील तर उरलेली बासुंदी घेउन तुला डबा देउन जाईन रांxx" असं काही तरी बोलत जाईल>>>> Lol

नववारी साडीवर बुटं ? मग काय आता पुढे मै तुझको शोधने औ क्या और लाटनं बजाने औ क्या.. वगैरे बॅकग्राऊंड ला लावा.
Wink Lol

मी आलो तर चालेल का? का खूप जास्त तोंडं होतील?
मला तर लाज वाटते - मी एकहि खाद्यपदार्थ आणू शकत नाही नुसता आयते खातो. Sad

मी बीअर आणीन नक्की. कोणता/ते ब्रँड? जरूर सांगा. विशेषतः फा, भाचा/भाची.
लाजू नका - नाहीतर लाजाल. (हा टीपापा बीबी नसल्याने इथे लोक लाजायची शक्यता आहे. वाटल्यास टीपापा वर पण विचारतो - तिथे लाज, संकोच भीति असले काही नसते - खुल्लम खुल्ला) )
वायनीतले मला काही माहित नाही.

असं करा - इथून सरळ जा. उजव्या बाजूला एक गल्ली लागेल. ती सोडा. मग डाव्या अंगाने खाली जा. तिथे वर एक हत्तीच्या आकाराचा ढग दिसेल.
तिथे कुणालाहि विचारा -सांगतील.

धन्यवाद.
तुमच्या घरून जायचे म्हणजे उलट सुलट नाही का होणार?
आमच्या घरून थेट! साधारण मॉरिस्टाऊन ला गेल्यावर कुठल्याहि जिम मधे विचारले तर कुणीहि सांगेल सिक्स पॅक वाले बुवा कुठे रहातात.

सिक्स पॅक वाले बुवा विचारल्यावर मग ते सिक्स पॅक्स मसल्स्चे असतील तर बुवांचा पत्ता व बीअर चे असतील तर नंद्या यांचा देतात का? Happy

Pages