Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला अॅक्चुअली चिंता आहे की
मला अॅक्चुअली चिंता आहे की जुई, सई आणि ऋतुजा तिघी नॉमिनेट झाल्या तर वोट्स डिव्हाइड होतील. ऋतुजा ला तोटा होऊ शकतो याचा.
where she literally begged
where she literally begged Usha for not nominating her due to personal reasons- such double standards!..
डबल स्टँडर्ड्स काये यात? बिग बॉसनेच सांगित्लं होतं सगळ्यांना तसं करायला.सगळेच एकमेकांना तसं सांगत होते की मला नॉमिनेट करू नको म्हणून.
रेशम्ला असं नाही वाट्लं की रा जर इथेच सिक्रेट रूम मधे होता तर त्याला कसं कळळं बाहेर पब्लिक्ची काय रीअॅक्शन आहे?त्याने सांगितलं आणि ह्या मठ्ठानी मान्य केलं.
तिच्या डोक्यात जास्त हवा असावी... +१
राजेशच्या गळयात आस्ताद,
राजेशच्या गळयात आस्ताद, आस्ताद च्या गळयात सुशान्त, आउच्या गळयात मेघा हे मात्र Shocking होत. सुशान्त काल उदास दिसत होता दिवसभर. ती रेशम सुद्दा त्याला म्हणाली, असा काय गप्प गप्प बसलास? जरा तोन्ड उघड.
रे-रा (फेक) प्रेमकहाणी - No comments.
आज राडा होणारे वाटत टास्कमध्ये.
पाचव आणि शेवटच Nomination आज असेल बहुधा.
सै- रेशम हुषार आहे चांगलीच.
सै हुषार आहे चांगलीच. तिथे कुणालाच माहित नाहीये की रेराच्या चुम्माचाटीला लोक विटले आहेत. हे सगळं फेक आहे असं म्हणून तिने चांगलाच डाव खेळलाय. जुई, रे- रा असले मातब्बर मंडळी असल्यावर ऋतुजा बाहेर जात नसते. तिला फुल्ल सपोर्ट होणार आता. शिवाय सई ला सुद्धा कळेल ती किती पॉप्युलर झालीये ते. माझा अंदाजः जुई किंवा तो रड्या सुशांत झाला नॉमिनेट तर तो या दोघांपैकी कुणी तरी जाईल. रे-राला ठेवतील अजून काही दिवस.
जुईला सपोर्ट आहे, ती नाही
जुईला सपोर्ट आहे, ती नाही जाणार एव्हड्या लवकर, तिची मालिका बघणारे काका काकू पोरांना वोट करायला लावतात जबरदस्ती
रे किंवा रा पैकी एक टोटली
रे किंवा रा पैकी एक टोटली बाहेर जायला हवंय.
पण bb ला तेच हवेत त्यामुळेच शेवटपर्यंत ठेवतील त्यांना.
* लोक रे रा बद्दल इतके
* लोक रे रा बद्दल इतके जजमेन्टल का होतायत? त्यांचे जे सूरू आहे ते राहू दे, लोकांनी इग्नोर मारावे, उगिच संस्कृतीरक्षक असल्याचा आव कशाला?
उगिचच स्वतःला अथॉरिटी पोझिशन ला नेऊन ठेवायचं?
* मेघा नॉमिनेशन घेऊ शकत नाही, सतत कातडी बचाओ मोहिमेवर असते. मुलिला बालिश प्रश्न विचारले. दिसते कशी वगैरे. when will she understand that this game is not about how you look, but how you are. anyway no much expectations from her.
* सई तोंडावर आपटली रेशम ने डिल तोडल्यावर. आणि हिला रे राचं प्रेम फेक की खरं हे जज करायचा अधिकार कुणी दिला?
* रेशम बरोबर खेळली. प्रेम (असेल तर ते) आपल्या जागी आणि गेम आपल्या जागी. हा विचार मला अॅडल्ट वाटतो. विचारांचं सॉर्टिंग वाटतं हे मला. सईला ते अजून थोड्या वर्षांनी कळेल. ३० नंतर.
* ऋतुजाचा कालच्या एपिसोडमधला ड्रेस अजिबात नाही आवडला. बेढब दिसत होती.
* उना एकदम गप.
* मी पण गौतम गुलाटी आणि शिल्पा शिंदे असलेला सिझन फॉलो केला होता. गौतम च्या सिझन ला फारच राडा होता.
रा काय फुटेज घेत होता मी मधेच
रा कित्ती फुटेज खात होता मी मधेच चॅनेल चेंज करून परत लावलं तेव्हा प्रवर्चन देत होता, फुल टू फेकाफेकी, सर्व त्याच्या grp मधले पायाशी बसून ऐकत होते तल्लीन होऊन.
अर्थात bb नेच महत्व दिल्यावर बाकी काय.
>>सर्व त्याच्या grp मधले
>>सर्व त्याच्या grp मधले पायाशी बसून ऐकत होते.
हो.... आणि तो बावळट पुष्की लगेच डबलबेड देउन मोकळा..... लैच लोड घेतात त्या राजेशचा राव सगळे!
आउ आणि रुतुजा ने राजेशला फुल
आउ आणि रुतुजा ने राजेशला फुल तु इग्नोर मारले , व्हेरी गुड!
राजेश कशाला सान्गेल मी तुम्हाला स्क्रिन वर बघत होतो त्यामुळे बसला होता स्टोर्या सान्गत, हे मेधाला कदाचित माहित असेल , मेधा हुशार आहे पण अतिशय इनसिक्युअर आहे त्यामुळे काहिवेळेस अतिच करते.
सई बालिश आहे त्यामानाने तिला जरा चाल कळायला वेळ लागतो, रेशमने काल तिची डिल अॅक्स्प्ट केली असती तर मग काय रेशम एकदम चान्गली का?
>>तिने जिद्दीने खेळून सगळ्या
>>तिने जिद्दीने खेळून सगळ्या डंब आणि डंबर्स ना घाबरवून सोडावे ही माझी इच्छा आहे Happy
डंब अँड डंबर ची आठवण झाली..
https://www.youtube.com/watch?v=d1bgnN1eXXA
<आउ आणि रुतुजा ने राजेशला फुल
<आउ आणि रुतुजा ने राजेशला फुल तु इग्नोर मारले , व्हेरी गुड!>
ऋतुजा डजन्ट गिव्ह अ डॅम..
ती भारी आहे त्या बाबतीत. सिनियर ज्युनियर मानत नाही ती. भारी पोरगी. टिकायला हवी यार!
रुतुजा, स्मिता, पुष्कर पैकी
रुतुजा, स्मिता, पुष्कर पैकी कुणीही जिंकलेलं आवडेल पहायला.
रेशम बरोबर खेळली. प्रेम (असेल
रेशम बरोबर खेळली. प्रेम (असेल तर ते) आपल्या जागी आणि गेम आपल्या जागी. हा विचार मला अॅडल्ट वाटतो. विचारांचं सॉर्टिंग वाटतं हे मला. >>>>> विचारांचं सॉर्टिंग वैगरे काही नाही, overconfidance आलाय रे रा ला. कमी वोट येऊनही बिबाॕने घरी पाठविले नाही ना राला त्यामुळे इतक्यात तो काही जात नाही हे कळलयं त्यांना.
बर्याच जाणंनी अस मांडलय की
बर्याच जाणंनी अस मांडलय की "मेघा ने मुलीला बालिश प्रश्न विचारले"...
मी कशी दिसते अस आई ने मुलीला विचारण्यात बालीश पणा आहे ? काय हे...
मेघा आणि ऋतुजा खुपच भारी खेळत आहेत... दोघी एकदम स्ट्रॉन्ग कंटेस्टन्ट आहेत..
जुई कसली जळते सई वर. तिला बहुतेक सई च्या पर्सनॅलिटीचा कॉम्प्लेक्स आहे... जाम हसायला येत तिचा जळफळाट पाहुन ....
रेशम बरोबर खेळली. प्रेम (असेल
रेशम बरोबर खेळली. प्रेम (असेल तर ते) आपल्या जागी आणि गेम आपल्या जागी. हा विचार मला अॅडल्ट वाटतो. विचारांचं सॉर्टिंग वाटतं हे मला. >>>>> विचारांचं सॉर्टिंग वैगरे काही नाही, overconfidance आलाय रे रा ला. कमी वोट येऊनही बिबाॕने घरी पाठविले नाही ना राला त्यामुळे इतक्यात तो काही जात नाही हे कळलयं त्यांना.
नवीन Submitted by निल्सन
>>>>>>
अगदी बरोबर...
विचारांचं सॉर्टिंग वगैरे काही नाही... ती रेशम आणि जुई खुपच जळतात सई वर...
ऑलमोस्ट डे वन पासुन रेशम आणि जुई या सई वर इतक जळतात की सांगायला नको...
रेशम ने सई ला काही सुनावल तर जुई च्या चेहर्यावर काय आनन्द दिसतो, तिचा सिनेमाला ओस्कर मिळाल्या सारखा...
जुई च्या बोलण्यातुन तर तो जळफळाट असा ओघळतो..
>>डबल स्टँडर्ड्स काये यात?<<
>>डबल स्टँडर्ड्स काये यात?<<
एकिकडे ती सांगत असते कि मी सगळ्यांना एकटिच भारी पडु शकते आणि दुसरीकडे नॉमिनेट व्हायला घाबरते, यात आहे डबल स्टँडर्ड (ढोलकि म्हणा हवंतर). आउ आणि भूषण सुमडित करत आहेत तसं धुर्तपणे नॉमिनेशन पासुन दूर रहाणं वेगळं आणि नॉमिनेट करु नका म्हणुन गयावया करणं वेगळं...
मला वाटतं कि तिला १-२ वेळा नॉमिनेट करावंच, तीने ओढुन-ताणुन आणलेलं सगळं अवसान गळुन पडेल...
रे रा ने आपण फेक लौ स्टोरी
रे रा ने आपण फेक लौ स्टोरी करू असे कॅमेरा समोर सांगितले आहार ना?
मग त्यांना असे का वाटते की लोकांना ते माहीत नाही आहे?
मेघाच्या 'मी कशी दिसते'
मेघाच्या 'मी कशी दिसते' प्रश्नाचा ऊगीच किस पाडला जातोय.
रे-रा सारख्या adult लोकांच्या चाळ्यांपुढे हा प्रश्न फारच निरूपद्रवी आहे.
रुतुजा, स्मिता, पुष्कर पैकी
रुतुजा, स्मिता, पुष्कर पैकी कुणीही जिंकलेलं आवडेल पहायला.
>>> मेघा जिंकेल.
मेधा, ऋतुजा मस्त खेळत आहेत.
मेधा, ऋतुजा मस्त खेळत आहेत. रा रे सू आ ज्येष्ठ सभासद संघ डोक्यात जातात. बिग बॉस च्या मनासारखा नॉमिनेशन नाही झाले तर, त्यांच्याकडे हुकुमी एक्का आहे, काहीतरी खुसपट काढून सगळ्यांना नॉमिनेट करायचं.
आणि त्या राजेशला आवारा रे..काय वाहयात बोलतो मधेच!!
हो राजेश काही बाही विनोदी
हो राजेश काही बाही विनोदी बोलत असतो. झोपेत तुमचा स्पर्श होणार की आम्ही तडफडणार म्हणे
मी फार हळवा आहे असे पण सारखा सांगत असतो
त्याला समहाऊ असे वाटत आहे की आता तो काही एलिमिनेट होत नाही. असेल ही म्हणा त्यांचे काहीतरी काँट्रॅक्ट.
रेशमला राजेशची भीती वाटायला
रेशमला राजेशची भीती वाटायला लागले आता, पप्या काय घेतोय मिठ्या काय मारतोय चादरीत झोपायला काय बोलावतोय. काय करेल त्याचा नेम नाय म्हणून ती पण चार हात लांबच राहायला बघते पण छपरी दाजी पाठ सोडायला तयार नाय. घरातल्या बाकीच्यांनी पुढाकार घेऊन रेशमला या संकटातून सोडवायला पाहिजे.
आणखीन एक बघितलंय बिग बॉस ने
आणखीन एक बघितलंय बिग बॉस ने कायम मेघाला नॉमिनेशन पासून सुरक्षित केलाय . कधीही नॉमिनेट करू दिल नाहीये आता पण उषाताईंच्या गळ्यात तिचा फोटो . म्हणजे उषा ताई नक्कीच तिला नॉमिनेट करणार नाहीत . खुर्चीच्या गेम मध्ये पण सईला मेघाला सेफ करण्याकरता फोटो फाडायला सांगितले जे ती फाडणारच होती म्हणजे तिथे पण मेघा सेफ . रेशम ची जोडी का नाही मेघाशी लावली ? तिने नसत मेघाच काम केलं आणि ती मग नॉमिनेट झाली असती . बिग बॉस ने डोकं लढवून जोड्या लावून दिल्या आणि मेघाला कायम सेफ केलं आणि आपण म्हणतो मेघा कायम टास्क चांगली खेळते
Because of Re and Ra, this
Because of Re and Ra, this show can not be enjoyed as a family fun. I do not see any problem with Megha asking her daughter how she looks. I liked actually what Sai did. It was her job to convince her to save from nomination.
Nothing to do with sorting of thoughts. She has more hatred as she is nervous about Sai and she did not try at all to save RaJesh.
Rutuja and Megha are very strong and they understand why they are in bigg boss.
आज पण पुन्हा त्याच टीम
आज पण पुन्हा त्याच टीम
मेघा नक्कीच दोन्ही बाजूनी
मेघा नक्कीच दोन्ही बाजूनी बोलते. एकीकडे म्हणते माझ्याकडे खूप पैसा आहे, आणि आज उनाला सांगत होती गेली ४ वर्षं मी काहीही काम केलं नाहीये मला नॉमिनेट करू नका.
म्हणजे पैशांची गरज आहे ना? 


पाण्याचा टास्क वाचून दाखवताना गार्डन एरिया मध्ये बसवलेला नळ हा पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे म्हणण्या ऐवजी स्तोत्र/सोत्र म्हणाली
तो भूषण पण स्ट्रॅटेजी म्हणण्याऐवजी खूप आत्मविश्वासाने स्टॅटर्जी.. म्हणत होता
Sorting of Thoughts ...ORDER
Sorting of Thoughts ...ORDER BY Descending
सुजा +१ मेघाची जोडी आऊ !!!
सुजा +१ मेघाची जोडी आऊ !!!
सईला एकदम बावळट दाखवलं काल. अरे डील कसलं करते! वर डील मोडलं म्हणून रेशमचं प्रेम फेक!
रेशम म्हणली ते एकदम बरोबर आहे प्रचंड बावळट आहे सई.
मला तरी रेराचं प्रेम थोडावेळ बघायला चांगलं वाटलं. दर फ्रेमला एडिटरने ते शॉट टाकले म्हणजे बिगबॉस संस्कृतीरकक्षकांना उचकवतायत आणि इतरांना बोर व्हायला लावतायत. उनाना आता हळूहळू साईड ट्रॅक वर टाकायला लागले बहुतेक.
सुशांत, सई, आस्ताद आणि जुई यांच्यावर निगेटिव्ह फोकस देणारे बिग बॉस.
तो भूषण पण स्ट्रॅटेजी
तो भूषण पण स्ट्रॅटेजी म्हणण्याऐवजी खूप आत्मविश्वासाने स्टॅटर्जी.. म्हणत होता >> अगदी अगदी . मी तिथे असते तर पटकन हसले असते . ठासून चुकीचं बोलत होता तो
Pages