Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रेराला जसे प्रेमाचं नाटक
रेराला जसे प्रेमाचं नाटक करायला पैसे मिळतात तसे रड्या सुशांतलापण मिळत असतील रडायचे, पाहावं तेव्हा डोळे भरलेले, सासरी चाललाय जसा काय.
रे आता रा च्या बायकोची काळजी
रे आता रा च्या बायकोची काळजी करतेय म्हणे तीला हे पाहून कसं वाटेल एवढ्या दिवसांत विचार केला नाही हिने...

राजेशने एंन्ट्री केली तेंव्हा पासून असं वाटायला लागलंय की bb मला कधी पण काढू शकतो तर आहे तेवढे दिवस मी रेशम सोबत फुल्ल एंजॉय करेन.
आस्ताद ला रे-र करतात त्या
आस्ताद ला रे-र करतात त्या थिल्लर चाळ्यांवर काही ऑब्जेक्शन नाही. पण पुषकर-सईची मात्र टर उडवतोय. पुष्कर तर लांब- लांबच राहतो सईपासून तरी.हिम्मत असेल तर रे- रा ला काही बोलून दाखव.
नुसतेच त्यांच्या
नुसतेच त्यांच्या प्रेमचाळ्याबद्दल ओरडून उपयोगाचं नाही . तो शो बघणं बंद केलं पाहिजे . तर काहीतरी चॅनेलला समजेल . झी मराठी वरच्या " माझ्या नवऱ्याची बायको " या विवाहबाह्य संबंधांचं स्वीकारीकरण करणाऱ्या मालिकेला पण शिव्या घालत घालत प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि त्या मालिकेचा टीआरपी सतत उच्चांका वर ठेवला आहे त्यामुळे कलर्स वहिनीला वाटण स्वाभाविक आहे त्या मालिकेप्रमाणेच शिव्या देऊन देऊन का होईना हा शो पण प्रेक्षक बघतीलच बघतील . हि प्रेक्षकांची चूक आहे . माझ्या नवऱ्याची बायको इतके वर्ष दळण दळताहेत त्या विवाह बाह्य संबंधांचं आणि अजूनही ती मालिका चालू आहे त्याच कारण एकमेव हायेस्ट टीआरपी. तुम्ही कार्यक्रम बघणं बंद करा . टीआरपी घसरवा . लगेच लाइनीवर येतील
येस सुजा. अॅग्रीड. आजपासूनच
येस सुजा. अॅग्रीड. आजपासूनच इंप्लीमेंटेशन चालू करतो.
राजेश सिक्रेट रूममध्ये असताना
राजेश सिक्रेट रूममध्ये असताना आधी मुलींची आठवण येत्ये म्हणत होता.. मग अचानक बिग बॉस च्या घरात न्या म्हणायला लागला.. मधल्या दिवसांत setting झालं असणार.. winning amount देतो म्हणाले असतील चॅनेलवाले.. त्याचं कॅमेरासमोरचं रडणं पण फेक वाटत होतं..
अजून एकही न्युज चॅनेल
अजून एकही न्युज चॅनेल राजेशच्या बायकोपर्यंत पोहोचलं नाही याचं पण आश्चर्य वाटतंय.. म्हणजे ते चूकच आहे.. पण तरी..
घराबाहेर पडलेली लोक मुलाखती
घराबाहेर पडलेली लोक मुलाखती देत आहेत . पण जे अजून घरात आहेत त्यांच्या नातेवाईकांना स्ट्रिक्स मनाई असेल . त्यामुळे त्यांचं काँट्रॅकट मोडलं जात असेल . त्यामुळे ती बोलणार नाही
त्यातून तो सुटला त्या रात्री रेशम शी बोलता बोलता तिला सांगत पण होता " त्या अंधार कोठडीत मला पाच जणींची आठवण येत होती " दोन्ही मुली /बायको /माझी आई आणि तू " त्याला बिग बॉस ने आता सांगितलं असेल "प्रेम आहे प्रेम आहे" असं नाटक करता करता मधून मधून " बायको / मुली आणि आईच पण नाव घे . म्हणजे पब्लिक ला वाटेल याला अजूनही मुलींची आणि बायकोची आठवण येते तर . सगळं ठरलेल असत .
>>रे आता रा च्या बायकोची
>>रे आता रा च्या बायकोची काळजी करतेय म्हणे तीला हे पाहून कसं वाटेल एवढ्या दिवसांत विचार केला नाही हिने...>> +१११११११११११
निर्लज्ज रे रा ....पुन्हा खर रुप दखवनार रे(रा आला) आता फ़्क्त आवाज चढ्वणार ही बया ....
बाकी घरात कही काम करायला वेळच नाहीना मिळनार यान्ना ....
>>>आस्ताद ला रे-र करतात त्या थिल्लर चाळ्यांवर काही ऑब्जेक्शन नाही. पण पुषकर-सईची मात्र टर उडवतोय. पुष्कर तर लांब- लांबच राहतो सईपासून तरी.हिम्मत असेल तर रे- रा ला काही बोलून दाखव. >>>>+१११११११११११११
काहिही असो खरे वा खोटे, पण
काहिही असो खरे वा खोटे, पण मला तर तो राजेश बिल्कुल नाही आवडला, अन जे बघतेय त्यावरुन तर तो एक माणुस म्हणुनही नालायक वाटतोय. त्याच्या मुळे रेशमही वाया जातेय. त्याच्या अनुप्स्थितीत बरी होती ती.
या आठवड्यात खरेच जायला
या आठवड्यात खरेच जायला पाहीजे तो बाहेर, उगाच फाल्तुपणा चालल्लाय , रडका सुशांत अजुन एक आठवडा सहन होईल पण हा नाही
थोडक्यात काय तर u may like
राजा बाबू एका आठवड्याची सगळी कसर भरून काढत आहेत...
पण रेशम थोडी घाबरलेली वाटते.


थोडक्यात काय तर u may like them or hate them but at the moment you can't ignore them..
use the remote.
[once this is accepted as Game then to win the same everything shud be fair deal...! how they win may not be all morally correct or ethical... but from day one there is nothing morally or ethically correct in Big Boss house. ]
रूतूजा ने काल पुष्कर व सई ची चांगलीच खेचली.... सई तर पहिल्यांदाच ईतकी इन्सीक्युअर्ड झाल्याने अक्षरशः बिथरली आहे.. नेमकी काय स्ट्रॅटेजी करावी यात गोंधळलेली दिसते. पुष्कर हवा देत नाही म्हटल्यावर तिची X Factor strategy निव्वळ कोलमडली आहे.
मात्र रे रा च्या जागी सई वा एखाद्या यंग एलिजीबल बॅचलर ची कहाणी तिथे जुळवली असती तर यांचे रेटींग्स अजून नक्कीच वाढले असते.. खेरीज संस्कृती रक्षकांनीही अगदी आवडीने वोट करत ती कहाणी पाहिली असती.
just a thought-- if they get such handsome hunk to enter now and start the story with Sai and him.. there wud be two parallel lovey storys... and all other contestants will be inored.
रच्याकने: एकमेकावर कुरघोडी व एलिमीनेशन करण्यातच सगळे खंदे स्पर्धक मग्न आहेत.. त्यामूळे आऊ, भूषण यांना कुणीही नॉमिनेट करत नाहीये... बहुतेक या दोघांना हा फायदा शेवटपर्यंत होणार आहे.
पुष्की चा काहीच उपयोग नाही हे कळले की सई त्याला लगेच दुसर्या दिवशी नॉमिनेट करणार... at the moment she is using him like a joker/wild card... wanting him to be her Ace card. But he is morally stuck and won't play... ईसका अंजाम एक ही है..
शिव ठाकरे ला आणतील, तो आधीच
शिव ठाकरे ला आणतील, तो आधीच येणार होता खरं म्हणजे पण काय माहिती का सर्वांबरोबर आणले नाही त्याला. मी ओळखत नाही कारण रोडीज वगैरे बघत नाही पण फोटो बघितलेत.
त्याची आणि सईची जोडी जमली की
त्याची आणि सईची जोडी जमली की मग पुश्की 'सई आता बदललीय, पुर्वीसारखी नाही राहिली' वगैरे बरळत फिरेल.... मग त्याच्या या अश्या कॉमेंट्स वरुन सई त्याच्यावर उखडेल आणि त्याला नॉमिनेट करेल..... असाच आपला एक अंदाज!
कृपा करुन नवीन माणूस फिल्म
कृपा करुन नवीन माणूस फिल्म इंडस्ट्रीसोडुन कुठूनही आणावा. सिनियर जुनियर अशी नाटक नाही होणार
काल रेशम ने सई ला एक्स्पोज
काल रेशम ने सई ला एक्स्पोज करायला तीचे नॉमिनेशन केले.. master stroke! [hinit to sanksruti raxak; this indirectly proves Resham doesnt care abt whther Rajesh stays in or not.. nor she needs him for her to stay in the house.]
यावरून सई इतकी बिथरली की ऊलट राजेश विषयी कुठलेच थेट कारण न देता रेशम ने मी देऊ केलेली माझी डील मोडली म्हणून त्याला नॉमिनेट करते असे सांगितले. मात्र असेही म्हणली की त्या दोघांची लव्ह स्टॉरी फेक आहे.. this is big gamble. for two reasons: one, she is betting on people's negative sentiments re Re Ra and second she has taken direct Panga with Big Boss's strategy!
This can backfire.. but as I mentioned at the moment all girls nominated each other except only male nominee is Rajesh. Now Big boss can play masterstorke saying since Rajesh was sent for punishment he can't be nominated this week.
वाजवा रे वाजवा..
Megha's insecurity and chep tactics were seen again- where she literally begged Usha for not nominating her due to personal reasons- such double standards! one One hand she claims she is not afarid of anyone or anything on other hand she can't even face nomination. To me the reason given by Megha should be disqualified... as it had nothing to do with her performance in Big Boss.
Wud have loved to see all gilrs nominated: Resham, Jui, Rutuja, Megha, Sai, Aau.
मेघा फार insecured आहे.
मेघा फार insecured आहे. बाहेर तिला जबरदस्त सपोर्ट आहे हे लक्षात येत नाहीये तिला. मुलीने फोनवर indirectlly सांगितलं होतं पण लक्षात आले नाही तिच्या.
>>काल रेशम ने सई ला एक्स्पोज
>>काल रेशम ने सई ला एक्स्पोज करायला तीचे नॉमिनेशन केले.. master stroke!
अरे मास्टरस्ट्रोक कसला..... मठ्ठ आहे ती!
ते डील मोडून तिने सरळसरळ सईला आपले कट्टर शत्रू बनवून टाकले; मेघाला (तिचा अंदाज बरोबर ठरवून) सईच्या नजरेत मोठ्ठे केले; राजेशला नॉमिनेशन मध्ये ढकलले!
आणि हे सगळ कश्यासाठी तर सईला expose करायला? कुणासमोर? तिने तर खुल्लमखुल्ला सगळ्या कॅमेऱ्यांसमोर ती ऑफर केलेली.... बर दोन्ही कंपूना पण ती डील माहित होती आणि त्याबद्द्द्ल ते सगळे चर्चा पण करत होते.... मग expose कुणासमोर?
तो आस्ताद तिकडे मेघा आणि सईची जोडी फोडायला "मला थोडा वेळ द्या" म्हणत मास्टरमाईंडगिरी करतोय आणि ही रेशम इकडे चालत आलेली संधी उधळून टाकतीय!
सगळे सिनिअर लोक्स इगो ट्रीपवर आहेत!
this indirectly proves Resham
this indirectly proves Resham doesnt care abt whther Rajesh stays in or not.. nor she needs him for her to stay in the house.] >> एक्साझटली रेशम ला पडलेली नाहीये . राजेशने घरात रहावं अशी . ती फक्त गेम खेळतेय . तिने राजेशला वाचवण्यासाठी कुठलेच प्रयत्न केले नाहीत उलट केलं सई च नॉमिनेश आणि त्याच्या बदल्यात ( डील ऑफर नाकारल्याने ) सई ने पण राजेशच केलं आणि बोलून दाखवल कि " रेशम च राजेश वरच प्रेम फेक आहे ."
त्यावर रेशम तिच्या ग्रुप मध्ये जाऊन हसत होती आणि मनातल्या मनात म्हणत असेल " बरोबर आहे बच्चू आता तुला समजलं हि लव्ह स्टोरी फेक आहे ते ?
मेघा अजून एकदाही नॉमिनेट
मेघा अजून एकदाही नॉमिनेट झाली नाहीये . तीन व्हावं अशी माझी फार ईच्छा आहे . सतत ती स्वतःला वाचवायला बघत असत आणि त्याकरता तिला कायम कॅप्टनशिप हवी असते
प्रोमो बघा व्हुटवर, स्मिताने
प्रोमो बघा व्हुटवर, स्मिताने सईला एका फटक्यात लोळवला. कराटे चॅम्पियन दिसते स्मिता. दोन चार जणांची डोकी फुटणार आज. आऊ कुठे दिसली नाय.
रेशमचा कसला डोंबलाचा
रेशमचा कसला डोंबलाचा मास्टरस्ट्रोक! तिला ओव्हरकाँन्फिस्डन्स आहे. तिला वाटतंय की ती आणि राजेश यांचे स्वतंत्र आणि आता राजेशच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या प्रेमकहाणीचे बाहेर खूप फॅन्स निर्माण झाले आहेत. त्यामुळे ती किंवा राजेश नॉमिनेट झाले तरी बाहेर जाणार नाहीत. स्मरणशक्ती अतिशय कमी असावी किंवा डोक्यात जास्त हवा असावी.
सईनं रेशमला डिल सुचवणं , मेघानं आउंना तिला वाचवण्याची विनंती करणं हे सगळं नियमांना धरूनच तर होतं. प्रत्येकानं आपल्याला वाचवण्यासाठी फोटोधारी सदस्याला कन्व्हिन्स करायचं होतं ना, ते तसं त्यांनी केलं. इतरांनीही केलं असेल आपल्याला दाखवलं नाहीये.
फायनली काल कोणी कुणाला
फायनली काल कोणी कुणाला नॉमिनेट केलं ?
मेघा ने जुई ला
ऋतुजा ने रेशम ला
एवढंच मी पाहिलं बाकीचं सांगा ना कोणीतरी
भूषण बिग बॉस जिंकेल बहुतेक
भूषण बिग बॉस जिंकेल बहुतेक
सईने दाजीला, जुईने सईला
सईने दाजीला, जुईने सईला
पण सै तर रेशमी च्या गळ्यात
पण सई तर रेशम च्या गळ्यात होती ना
जुई ने ऋतुजाला केलं, सॉरी.
जुई ने ऋतुजाला केलं, सॉरी.
रे राच्या प्रेमचाळ्यांबद्दल
रे राच्या प्रेमचाळ्यांबद्दल आक्षेप नाही पण लोकांना ते खुप आवडतय असे बोलत हे सार खपवताय हे फार चिड आणणारे आहे..
काल आला तेव्हाही तो हेच म्हणाला..यापूर्वीपन हेच बोललेला..
लव स्टोरी फेक आहे हे स्वच्छ
लव स्टोरी फेक आहे हे स्वच्छ दिसत आहे की. काल आल्या आल्या राजेश ने डिक्लेअर केलं - "आता आपल्याला एका बेड वर झोपायचंय बर का" एज इफ हा पुढचा टास्क असल्यासारखं. चॅनल चा नक्की सहभाग आहे यात.
तो ते रेशम ला पटवत होता पण ती अनशुअर वाटली.
तिला माहित नाही तिचे फॅन्स किती आहेत ते. नो वंडर ती इतकी इनसिक्युअर आहे. सई बरोबर खेळली असे मला वाटले. ऋतुजा ! व्हेरी व्हेरी स्मार्ट. ती फिजिकली स्ट्राँग पण आहे. तिने जिद्दीने खेळून सगळ्या डंब आणि डंबर्स ना घाबरवून सोडावे ही माझी इच्छा आहे 
राजेश ऑर्डर्स घेऊनच परत आल्याने तो ठरवून प्रेमचाळे जास्त करत आहे आणि रेशम ची मात्र ती भूल उतरल्यासारखी वाटत होती. तिच्या साइड ने तेवढी केमिस्ट्री नाही वाटली काल. राजेश ला बहुधा चॅनेल ने खोटे सांगितले असावे की लोकांना लव स्टोरी फार आवडली आहे, जेणे करून तो तिथे जाऊन अजूनच शोभा करुन घेईल
पब्लिक ने चॅनल च्या सोशल मेडिया वर "लव स्टोरी फेक आहे" हे कॉल आउट करायला पाहिजे मग बघायला मजा येईल काय करतात.
काल मेघा म्हणाली माझे फॅन्स नाहीयेत
कालची नॉमिनेशन्स पण फुल मॅनिप्युलेटेड होती. कोणाच्या गळ्यत कोणाचा फोटो हे चॅनल ने ठरवले होते. मग पुढचे सोपे होते. प्रेडिक्टेबल. अर्थात टास्क्स मधे नॉमिनेशन पुन्हा बदलतील.
जुई होईल एलिमीनेत.
जुई होईल एलिमीनेत.
Pages