Submitted by ऋग्वेद. on 6 March, 2018 - 11:59
मी नुकतेच व्हॊटस ऍप वापरावयास सुरुवात केली. सुरवातीला फक्त individual मेसेज यायचे तेव्हा बरे वाटायचे नंतर बर्याच ग्रुप मधे इच्छा नसतानाही ऐड् झालो. पण या ग्रुप मधे गेल्यावर लक्षात येऊ लागल. की मोबाईल मुळे लोक नावालाच सोशल झालेत. मानसिकता तशीच आहे अशिक्षितपणाची
याला काऱण एक मेसेज जो गुढीपाडव्यानिमित्त् फिरतोय. या मेसेजनुसार एका ठरावीक जातीने हा सण संभाजी महाराजांच्या निधनांनंतर चालु केला.
अजुन बरेच काही आहे पण येथे नमुद करत नाही. पण या मेसेज मधे याचे स्पष्टीकरण नाही. याला उत्तर म्हणुन अजुन एक मेसेज फिरतोय त्यात गुढिपाडव्याचे अनेक पुरावे सांगितलेत. याबद्दल बरेच सर्च केले पण कोठेही माहिति मिळत नाही. म्हणजे खरच त्यावेळी हत्तीवरुन साखर वाटली की आत्ताचे काही रिकामटेकडे हत्तीवरुन अफवा पसरवतायेत.
काय खरे आणि काय खोटे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पाडवा राहिला बाजूला - त्याचा
पाडवा राहिला बाजूला - त्याचा निकाल काही लागत नाही.
आता परीक्षा, गणित नि बटाट्याची भाजी.
कुणि भाजी कशी करायची ते लिहा. मग त्यातून काही नवीनच विषय मिळेल! आमच्यात अशी नाही करत, तुमच्यात तशी करतात - वगैरे वगैरे!
मज्जा आहे मायबोली म्हणजे.
अजब, तुम्हाला हे म्हणायचं
अजब, तुम्हाला हे म्हणायचं होतं का, 'भिक नको, कुत्रा आवर'?
आय्डी बघुन प्रतिक्रिया
आय्डी बघुन प्रतिक्रिया वाचायला शिकलोय, हे सगळं एकाच आय्डीमुळे, फुकट वेळ वाया जायचा, आता नाही जात. सो पहिले प्रतिक्रिया कोणी लिहिलिय हे बघायचं, जे नकोय ते नाव दिसलं कि स्किप. (नाव लिहिलय - नावं\नावे नाही)
मज्जा आहे मायबोली म्हणजे.
मज्जा आहे मायबोली म्हणजे.
>>>>
नंद्या४३ +७८६
अश्या विखारी मेसेजना तुम्ही मजा करत घेतले तर त्यातील सो कॉलड विखाराचा निखार विझायला वेळ लागत नाही. मुळात या मेसेजमधील विखारच मृत अवस्थेत असतो. आपणच त्याला फुंकर देऊन चाळवतो.
एक उदाहरण देतो
तुम्हाला ती चार विद्वान आणि मेलेल्या सिंहाची गोष्ट ठाऊक असेलच. चार विद्वानांना जंगलात मेलेल्या सिंहाची हाडे मिळतात. मग एकजण हाडे जोडतो. दुसरा मांस भरतो. तिसरा कातडी चढवतो. आणि चौथा त्या सिंहात प्राण फुंकतो. मग तो जिवंत झालेला सिंह त्यांनाच खातो.
या मेसेजबाबतही सेम असेच होते. मेलेला सिंह आहे तो. कश्याला त्याची हाडे गोळा करून जोडताहात. त्यापेक्षा मस्त दांडिया खेळा त्यांनी
ते तसले मेसेजेस मुद्दाम
ते तसले मेसेजेस मुद्दाम बनविणारांना राजांच्याच काळातली एखादी शिक्षा देता येईल काय ?
टीप : मी मेसेजेस मुद्दाम बनविणारांना असे लिहिले आहे पसरविणारांना नाही.
ते तसले मेसेजेस मुद्दाम
ते तसले मेसेजेस मुद्दाम बनविणारांना
>>>
बरं झाले हा प्रश्न विचारलात.
बरेच दिवसांपासून हा प्रश्न पडलेला की असे मूळ मेसेज बनवणारे शोधता येतात का? मूळ मेसेज व्हॉटसपवर कोणी बनवून टाकला या उगमाचा शोध घेता येतो का? कोणी आहे का माबोवर या ताण्त्रिक बाबीतील जाणकार?
तसेच जे लोकं बिनबोभाट ब्लॉगवर टाकतात त्यांना बांबू का लावला जात नाही? जर खरेच या मेसेजमध्ये दंगली घडवायची क्षमता असते तर त्यांना आत का घेतले जात नाही?
मूळ मेसेज लिहीणारे जेव्हढे
मूळ मेसेज लिहीणारे जेव्हढे दोषी असतात, तेव्हढेच तो मेसेज पसरवणारेही असतात.
मूळ मेसेज लिहीणारे जेव्हढे
मूळ मेसेज लिहीणारे जेव्हढे दोषी असतात, तेव्हढेच तो मेसेज पसरवणारेही असतात.>>> +१
गम्मत म्हणून पसरवले तरी
गम्मत म्हणून पसरवले तरी
>>मूळ मेसेज लिहीणारे जेव्हढे
>>मूळ मेसेज लिहीणारे जेव्हढे दोषी असतात, तेव्हढेच तो मेसेज पसरवणारेही असतात.>> अगदी बरोबर पण ऋन्मेष सारख्या मेंटॅलिटीची लोकं समाजात कमी नाहीत. सुरुवात स्वतःपासून व्हायला हवी.
For every action there is
For every action there is equal and opposite reaction.
If there is no reaction there will not be any action.
मूळ मेसेज लिहीणारे जेव्हढे
मूळ मेसेज लिहीणारे जेव्हढे दोषी असतात, तेव्हढेच तो मेसेज पसरवणारेही असतात.
+786
जसे दारू बनवणारे जितके दोषी असतात तितकेच दोषी दारू विकणारेही असतात !
अगदी बरोबर पण ऋन्मेष सारख्या
अगदी बरोबर पण ऋन्मेष सारख्या मेंटॅलिटीची लोकं समाजात कमी नाहीत
>>>
हा आरोप अमान्य.
मी स्वत:ला युनिक (मराठीत एकमेवाद्वितीय) समजतो. जर तुम्हाला माझ्यासारखी बरीच लोकं समाजात दिसत असतील तर याचा अर्थ तुम्हाला ऋन्मेष अजून समजलाच नाही
ऋन्मेष, ते दारूचं राहू देत
ऋन्मेष, ते दारूचं राहू देत सध्या. वॉट्सॅप मेसेजेस न पसरवणं आपल्या हातात आहे तेव्हा तिथेच ठेवू फोकस.
>>मी स्वत:ला युनिक (मराठीत एकमेवाद्वितीय) समजतो. जर तुम्हाला माझ्यासारखी बरीच लोकं समाजात दिसत असतील तर याचा अर्थ तुम्हाला ऋन्मेष अजून समजलाच नाही>> तू स्वतःला कोण समजावंस तो तुझा प्रश्न. पण तुला समजून घ्यायची गरज आणि इंटरेस्ट मला अजिबातच नाही. काल लिहिल्याप्रमाणे ऋन्मेष ह्या आयडीने लिहिणारी व्यक्ती कोण आहे हे मला माहित आहे. त्यामुळे काहीही क्युरिऑसिटी नाही त्यात.
मला कळत नाही एवढा वेळ मिळतो
मला कळत नाही एवढा वेळ मिळतो कसा, दोन पोरांकडे लक्ष द्यायचे सोडून माबोवर पडीक राहावे असे का वाटत असेल
ऋन्मेष, ते दारूचं राहू देत
ऋन्मेष, ते दारूचं राहू देत सध्या.
>>>
ते उदाहरण आहे हो
धाग्याचे नामकरण आता 'ऋन्मेष -
धाग्याचे नामकरण आता 'ऋन्मेष - काय खरे???, आणि काय खोटे??' असे करायला पाहिजे
जसे दारू बनवणारे जितके दोषी
जसे दारू बनवणारे जितके दोषी असतात तितकेच दोषी दारू विकणारेही असतात !>>>गोल-गोल बोलणे छान जमते तुम्हाला
पण तुला समजून घ्यायची गरज आणि
पण तुला समजून घ्यायची गरज आणि इंटरेस्ट मला अजिबातच नाही.
>>>>
तुम्हीच वर म्हणालात ना...
"" ऋन्मेष सारख्या मेंटॅलिटीची लोकं समाजात कमी नाहीत ""
म्हणजे मला न समजताच हे विधान केले आहे का?
मग गुढीपाडव्यामागचे सत्य न जाणता अफवा पसरवणारे आणि एखाद्या माणसाला न समजताच त्याच्या बद्दल नकारात्मक टिप्पणी करणे या मेण्टेलिटीत फरक काय
>>मी कुठल्याही दंतकथेचे मेसेज
>>मी कुठल्याही दंतकथेचे मेसेज वाचून आनंद उचलत नाही. तर ते मेसेज वाचून माझ्या डोक्याचे जे भजे झाले ते दुसरयाचेही व्हावे म्हणून फॉर्वर्ड करून, ईतरांनाही वाचायला लावून, त्यांचा वेळ श्रम पैसा वाया घालवून त्यातून आसुरी आनंद उचलतो.>> ही मेंटॅलिटी. ह्या करता तू कोण आहेस नी काय आहेस हे समजून घ्यायची गरज वाटत नाही.
Sayo,
Sayo,
कोळसा उगाळणे, तुपात तळले, साखरेत घोळले तरी कारले कडू ते कडू, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे या सगळ्या म्हणींचा अर्थ तुम्हाला माहीत नाही आहे का?
सिम्बा
सिम्बा
सिम्बा, माहिती आहेत. पण बरोबर
सिम्बा, माहिती आहेत. पण बरोबर, नाही त्यस लोकांच्या तोंडी लागून शक्ती वाया घालवण्यात अर्थ नाही.
सायो,
सायो,
तुम्ही कोणत्या विधानांवरून माझी मेंटेलिटी ओळखलीत हा प्रश्नच नाहीये.
तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या मेंटेलिटीवर भाष्य करत आहात आणि वर म्हणत आहात मला त्याला समजून घ्यायचे नाही यात काही गल्लत नाही का वाटत?
सोशलसाईटवर एखाद्याला "समजून घेणे" याची व्याख्या नेमकी काय करता आपण?
येनीवेज,
@ टॉपिक,
व्हॉटसप मेसेज संदर्भातील या चर्चेवरून एक व्हॉटसपवरच वाचलेला मेसेज आठवला..
Offline रहता हुँ,
तो सिर्फ दाल रोटी एवं परिवारकी ही चिंता रहती है,
Online होते ही,
धर्म, समाज, राजनिती, देश और विश्व की चिंताए होने लगती है !!
<<मला कळत नाही एवढा वेळ मिळतो
<<मला कळत नाही एवढा वेळ मिळतो कसा, दोन पोरांकडे लक्ष द्यायचे सोडून माबोवर पडीक राहावे असे का वाटत असेल>>>> तो अजून कुमार आहे, गफ्रे वै आहे असेच ऐकून होतो आजवर... त्याला २ पोरंही आहेत होय? कदाचित मागच्या जन्मातील असतील...
<<अजब, तुम्हाला हे म्हणायचं होतं का, 'भिक नको, कुत्रा आवर'?>> सही पकडे हैं वंदन
अजब,
अजब,
माझ्याबद्दलही आजवर बरेच दंतकथा रचल्या गेल्या आहेत. लोकं आवडीने चघळतात आणि एकमेकांना सांगतात. कोणाला खरेखोटे करायची गरज भासत नाही. वा कोणाला मी खरा कोण कसा काय हे जाणून घेण्यात रसही नसतो. गुढीपाडवा आणि ऋन्मेष या दोन्हींमध्ये फारसा फरक नाही. फक्त स्पेलिंग वेगळी आहे
स्क्रीनशॉट टाकू का अभिषेक?
स्क्रीनशॉट टाकू का अभिषेक?
फोनवर कोण कोणाला काय म्हणायलाय याचा?
अहो अशुचेम्प, अभिषेक ला कशाला
अहो अशुचेम्प, अभिषेक ला कशाला उचक्या ☺️
धाग्याचे नामकरण आता 'ऋन्मेष -
धाग्याचे नामकरण आता 'ऋन्मेष - काय खरे???, आणि काय खोटे??' असे करायला पाहिजे >> +७८६
चॅम्प असे विचारतोस कशाला?
चॅम्प असे विचारतोस कशाला? टाकावं सरळ
Pages