Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षिणाताई मज्जाच आहेत
दक्षिणा तुम्ही टाइपलेलं अथर्व
दक्षिणा तुम्ही टाइपलेलं अथर्व जसा बोलेल तस वाचलं.. मजा आली : )
मोन्स्तर माझ्यपेक्श खुप शुध्द
मोन्स्तर माझ्यपेक्श खुप शुध्द बोल्तो.
Zee Marathi च्या सर्व serials
Zee Marathi च्या सर्व serials बंद करा राव, जाम पकवत आहेत.
तुझा माझ breakup बंद होणारे
परंतु पुढच्या भागात दाखवले आहे कि गुरू राधिका ला call करून appoinment घेतो राधिका ची, कारण त्याला company मधे राहायचे आहे. मला वाटले आता राधिका गुरूच्या company बरोबर tie up करण्यासाठी गुरु आणि शनया ला table पुसयला लावेल न serial संपेल.
अजून पण इथे कोणा कोणाला तहान
अजून पण इथे कोणा कोणाला तहान लागली होती गुरु टेबलं कधी पुसतोय हे बघायची ??? !! त्यांनी हात वर करा >>> मी मी. इथे लिहिलं कोणी की लगेच नेट वर बघणार
.
अर्रर्र ही नाहीच का संपणार,
अर्रर्र ही नाहीच का संपणार, म्हणजे टेबल पुसणे लांबलं अजूनही.
तुझा माझ breakup बंद होणारे
तुझा माझ breakup बंद होणारे Sad > अर्र्र ! मी याच आठवड्यात परत बघायला सुरुवात केली होती. आवडत होती मला.
एक आनंदाची बातमी!
एक आनंदाची बातमी!
http://www.lokmat.com/television/mazhya-navryachi-bayko-tv-serial-will-e...
हायला!!! नक्की समजायचं तरी
हायला!!! नक्की समजायचं तरी काय??
काल भरतजींनी दिलेल्या लिंकने आमच्या आशांवर पाणी ओतलं नि आता कृष्णांनी दिलेल्या लिंकने आशांना पालवी फुटतेय.
नक्की संपणारेय का ही सिरियल???
निधी थांब थोडे दिवस, काही
निधी थांब थोडे दिवस, काही दिवसांनी दाखवतील वेळ तेव्हा समजेल खरं खोटं. संपायला हवीय मात्र mnb.
ग्रहण तर संपली ना मग या आठवड्यात संपेल असं का लिहिलंय.
दोन्ही मालिका संपवून ८ ते ९
दोन्ही मालिका संपवून ८ ते ९ नवी मालिका दाखवून ती ही पटापट उरकावी!!
कुरुडी, मी सहमत.
कुरुडी, मी सहमत.
जशा सिरियरल्स इंग्लिश चॅनल्सवर असतात तशा हव्यात. सिझन्स. 21-22 एपिसोड्स. उत्तम कथा. अगदी आतुरतेने वाट बघाविशी वाटली पाहिजे.
पण मग फालतू, अकारण, असंबद्ध ड्रामा कसा दाखवणार ना?
जशा सिरियरल्स इंग्लिश
जशा सिरियरल्स इंग्लिश चॅनल्सवर असतात तशा हव्यात. सिझन्स. 21-22 एपिसोड्स. उत्तम कथा. अगदी आतुरतेने वाट बघाविशी वाटली पाहिजे. >>>> अगदी अगदी. सध्या नागिन सिरियल जश्या पद्दतीने चालू आहे, त्याप्रमाणे मराठी सिरियल्सचे सुद्दा सिझन्स असावेत. मला वाटत, देवयानी हया मालिकेने असा प्रयत्न केला होता. आभाळमायाचे दोन सिझन्स झाले होते.
पण मग फालतू, अकारण, असंबद्ध ड्रामा कसा दाखवणार ना? >>>> सिरियलमध्ये ड्रामा असावा त्याशिवाय मज येणार नाही. हा, पण तो ड्रामा Logical असावा.
सुबोध भावे लीड रोल मध्ये म्हणजे ती सिरियल नक्की आठ वाजताच असावी. लेट्स सी.
>>>सुबोध भावे लीड रोल मध्ये
>>>सुबोध भावे लीड रोल मध्ये म्हणजे ती सिरियल नक्की आठ वाजताच असावी. लेट्स सी
का? सुबोध भावे लवकर झोपतो का?
सुबोध भावे वयस्कर म्हंजे थोडी
सुबोध भावे वयस्कर म्हंजे थोडी दाढी-मिशी पिकलेला दिसला. एकदम Mr.बजाज, Mr.वालिया, Mr.कपूर अशी सगळी नावं आठवली मला.
त्यातली नायिका अपील नाही झाली
त्यातली नायिका अपील नाही झाली मला.
सुबोध भावे चा नवीन सिरीयल चा
सुबोध भावे चा नवीन सिरीयल चा प्रोमो पाहिला...
तुला पाहते रे...त्यातली त्याच्या सोबत दाखवलेली नायिका त्याच्या पेक्षा लहान वाटते... मलाही अपील नाही झाली ती आणि का कुणास ठाऊक पण आंधळी पण वाटली मला... जगाच्या पाठीवर चित्रपटातल्या गाण्याची आठवण आली..
'तुला पाहते रे',तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
"तुला पाहते रे",तुला पाहते
जरी "आंधळी" मी तुला पाहते
मला एकदा वाटली blind, एकदा
मला एकदा वाटली blind, एकदा नाही.
मलाही नाही आवडली ती......
मलाही नाही आवडली ती.......एकदमच फिकी वाटतेय ... विशेषतः सुबोध समोर !!

आणी आंधळी नसावी....ते नाही का ..ती सुबोध नी चांदीच्या नक्षीदार अंगठीसारखं..काहीतरी - बहुधा ब्रेसलेट आणलेलं पाहून म्हणते ना....'खूप महाग असेल ना'? ......फारतर दोनशे रुपयांचं असेल ते!!
गरीब नायिका व एस्टॅब्लिश्ड- श्रीमंत उद्योगपती तिचा नवरा...अशी काहीतरी गोष्ट असणार!
मानबातला सुबोध अगदीच गरीब दिसतो मग ह्याच्यापुढे!!
रच्याकने.. कपूर सरांचे काय
रच्याकने.. कपूर सरांचे काय झाले.... राधाक्का, त्यांना न्याय मिळवून देणार होत्या ना
का?? कपूर सरांवर कोणी अन्याय
का?? कपूर सरांवर कोणी अन्याय केला???
राधाक्का, त्यांना न्याय
राधाक्का, त्यांना न्याय मिळवून देणार होत्या ना>>>
जाऊ द्या आता! सिरेल संपवून प्रेक्षकांवरचा अन्याय दूर कर म्हणा.
कालच्या भागात काय झाले?
कालच्या भागात काय झाले?
काल राधाक्कांनी गाडी बुक केली
काल राधाक्कांनी गाडी बुक केली, कोणती ते देव जाणे. मग गुरुमाता, समिधाच्या घरी गेल्या होत्या. त्यांना दरवाज्यातच त्यांच्या सुपुत्राविषयी काही चांगले ऐकायला मिळाल्याने त्या दु:खी झाल्या. इकडे राधाक्का ( दुसर्या दिवशीची ही गोष्ट ) तयार होत होत्या, त्यांनी गुरुमाते चे कष्ट जाणुन घेऊन त्यांना आपली पण कर्मकहाणी ऐकवुन कृतकृत्य केले.
शन्याबैंना गुरोबाचे राधाक्का समोर झुकणे मान्य नाही, त्यांनी बराच बालहट्ट केला. पण गुरोबांचे डोळे किलकिले झाल्याने त्यांनी शन्यांक्कांची मागणी दुर्लक्षीत केली. आणी राधांक्काना फोन करुन ऑफिस मध्ये बोलावले पण राधांक्कांनी स्वतःच्या हापिसात बोलावले. आज आमने सामने मुकाबला होईल.
का? सुबोध भावे लवकर झोपतो का?
का? सुबोध भावे लवकर झोपतो का? >>>> तस नाही हो, जनरली जर पहिल्या फळीतले नायक- नायिका जर लीड भूमिकेत असतील तर त्यान्चे सिरियल्स ८ वाजताच ठेवतात झीम म्हणून.
>>>तस नाही हो, जनरली
>>>तस नाही हो, जनरली
आयाम जस्ट जोकिंग ... पास्ता का वास्ता
मला एकदा वाटली blind, एकदा
मला एकदा वाटली blind, एकदा नाही. >> आंधळी नाही पण मला तर ती पांगळी वाटली. सुबोध ला येताना बघून सुद्धा ती उठून उभी राहीली नाही. पुर्ण वेळ बसलेलीच होती , ते जरा वेगळे वाटले
ज्याना गुरुला टेबल पुसताना
ज्याना गुरुला टेबल पुसताना पहायच होत त्यानी बघायला सुरुवात करा ...आज चांगल सुनावल राधिकानी त्याला नी फॉर अ चेंज दिसत पण छान होती
राधिकाने गुरुच्या ऑफिसमधे
राधिकाने गुरुच्या ऑफिसमधे झालेला सीन रिक्रिएट केला. बघायला मजा येते पण ती दात ओठ खाऊन बोलायला लागली की अंगावर शहारे येतात. तिचा एवढा मेकओव्हर केला होता तर सरळ कुर्ता-सलवार का नाही घालत ही. आणि असे ढगळ पदर हातावर टाकून कुठल्या ऑफिसमधे काम करायला जमेल? आणि मेकओव्हरमधे हेअरकट पण टाकला असता तर बरं झालं असतं. ते लावलेले अतिलांबसडक केस अजिबात चांगले दिसत नाहीत.
ते लावलेले अतिलांबसडक केस
ते लावलेले अतिलांबसडक केस अजिबात चांगले दिसत नाहीत.>> मला वाटत अनिता दातेचे मुळातच केस छान लान्ब आहेत, तुफान आलया मधे होती तेव्हा दिसले होते, तो शेपटा नकली होता.सध्या चान्गली वाटतेय अनिता दाते, बाकी सिरियलमधे कुणीतरी दात-ओठ खावुन बोलणे ही अट आहे का? गुरु नाहितर राधिका टर्न घेवुन हे काम करतात बाकी स्टोरि अजुनही धन्य्वाद कॅटेगरीच आहे
Pages