Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि काल गुरु राधाक्काचा धक्का
आणि काल गुरु राधाक्काचा धक्का लागून पडला.......काहीही दाखवतात! कुणाची ही आयडीया म्हणे? केड्या सीन्स ही लिहीतो का ? की नुसतेच प्रसंगानुरुप डायलॉग्ज?
खरेच ती इतकी जून- धिप्पाड दिसते गुरु पुढे...त्याची आक्का शोभते !!
आणि प्लीजच तिचा तो सो कॉल्ड कोरपोरेट लुक बदलवा यार! ती अगदी असहनीय दिसते त्या सुटात!
गुप्ते भाऊला भेटायला गेल्यावर
गुप्ते भाऊला भेटायला गेल्यावर पण पकवत होती राधिका. घरकाम करणार्या स्त्रियांना कमी लेखू नये वगैरे
क्रॅप!!!
दक्षिणा, सुस्पष्ट एकदम उच्चार
दक्षिणा, सुस्पष्ट एकदम उच्चार! राधिका मसाले आणले की काय?
काल गुरु राधाक्काचा धक्का
काल गुरु राधाक्काचा धक्का लागून पडला > या सीन मधे मागे मुलांच्या गॅदरिंग ला लावतात तसं किंवा जुन्या सिनेमांमधे मागे खोटा सेट चा पडदा लावायचे तसं पोस्टर लावल होतं !
आज गुरुला त्याची बच्चा
आज गुरुला त्याची बच्चा दिसणार आहे बनीसोबत हॉटेल मध्ये .....

असच पाहिजे त्या गुरु ला ........कस वाटतय बघ म्हणाव आता बच्चाला दूस्र्या मुलासोबत बघून
या सीन मधे मागे मुलांच्या
या सीन मधे मागे मुलांच्या गॅदरिंग ला लावतात तसं किंवा जुन्या सिनेमांमधे मागे खोटा सेट चा पडदा लावायचे तसं पोस्टर लावल होतं !>>>
राधिकाच्या फ्लॅटसमोर नाना-नानी रहायचे ना ?
घर बदललं का?
बहुतेक फ्लॅट सारखा बदलतात..
बहुतेक फ्लॅट सारखा बदलतात..
परवा असा मध्येच पॅसेज दिसला जुनकट भिंतीचे पोपडे पडलेला एन्ट्रन्स.
आधी घर भारी आता ऑफिस भारी घर बदलले!
कालच्या एपिसोडमध्ये पण इशा चे
कालच्या एपिसोडमध्ये पण इशा चे घर निराळेच दाखवले, तिच्या दारासमोर जिना दाखवला.
कालच्या एपिसोडमध्ये पण इशा चे
कालच्या एपिसोडमध्ये पण इशा चे घर निराळेच दाखवले, तिच्या दारासमोर जिना दाखवला. >>>
हेच.. हेच ते !!! तुम्ही लोक इतक्या बारकाईने असल्या मालिका पाहता, म्हणूनच टीआरपी वर जातो आणि फावतं या लोकाचं
मित
मित
म्हणजे गुलमोहर सोसायटी redevelopment ल गेली म्हणायची .
गुलमोहर नाही गुल्मोहर
गुलमोहर नाही गुल्मोहर
ऑलरेडी नवीन towerची सोसायटी
ऑलरेडी नवीन towerची सोसायटी वाटायची पण.
महाजनी काका, नानाजी , समिधा ,
महाजनी काका, नानाजी , समिधा , राधाक्का चा भाऊ आणि वाहिनी देखील गायब
काल गुरु राधाक्काचा धक्का
काल गुरु राधाक्काचा धक्का लागून पडला > या सीन मधे मागे मुलांच्या गॅदरिंग ला लावतात तसं किंवा जुन्या सिनेमांमधे मागे खोटा सेट चा पडदा लावायचे तसं पोस्टर लावल होतं ! >> ते सगळंच इतकं खोटं वाटत होतं, ठिगळ लावल्या सारखे सिन्स.. गुरू ची आई आणि राधिका चे संवाद सुरू झाले की हल्ली सिन बदलेपर्यन्त म्युट करते....तिचं बोलणही ऐकवत नाही, फुकाचे सल्ले, प्रबोधन करायच्या हेतू ने काढ्लीय मालिका असा आव आणते झी जिथे तिथे...
तिचं बोलणही ऐकवत नाही, फुकाचे
तिचं बोलणही ऐकवत नाही, फुकाचे सल्ले, प्रबोधन करायच्या हेतू ने काढ्लीय मालिका असा आव आणते झी जिथे तिथे...>> विचार करा. हाउस हसबंड वर कालचे लेक्चर होते. कुठेतरी दूर गाव खेड्यात घर काम, मुलांचे व बाहेर मजूरी वगैरे करून घर चालवणारी स्त्री कुठेतरी हे बघून विचार करेल कनवर्वअसंपण होउ शकतं मुंबईत हे चकचकीत लोक नवर्याला घरी बसवून बायको बाहेर गा डी फिरवत काम करत्ते पैसा कमवते. आपण मात्र इथे सर्व करून मरतोय. नवरा काहेच करत नाही दारू पिउन मारतोय फक्त. तर ती नव र्याला उठा आणी घर तरी सांभाळा निदान असे म्हणू शकेल का? तसे झाले तर ग्रेट.
मला पण ते लेक्चर बोअर झाले पण आपली शहरी मानसिकता ह्या बाबींना जितकी सरावली आहे तितकी बाकिच्याची नाही. त्यांच्यासाठी हे चालले असावे.
शनाया व बनी अमेरिकेला निघून गेले तर किती बरे नाही का? मला हे कळत नाही गुरू चे लफडे फक्त शनाया मिरवण्या पुरते व खर्च करण्या पुरतेच आहे का? एकत्र राहून करायच्या बाबी तर कधी करताना दिसत नाही.
काय उप योग ?! दिवे घ्या. प्रेम मानसिक गुंत वणून क आहे असे पण दिसत नाही. उथळ प्रकार आहे सर्व.
गुप्तेंची नोकरी केवळ आणि केवळ
गुप्तेंची नोकरी केवळ आणि केवळ राधिकाला ते संवाद बोलायचे होते म्हणून घालवली जणू.
सगळ्यांनी असा "पण" करूयात की ३१ मे पर्यंत इथले कोणीही ही मालिका बघणार नाही, एकही पोस्ट टाकणार नाही. आपण मूठभर लोकांमुळे टीआरपी वर फरक नाही पडणार पण निदान आपला अर्धा तास आपण काहीतरी वेगळं करण्यात घालवू.
प्राजक्ता +1
प्राजक्ता +1
प्राजक्ता +++१
प्राजक्ता +++१
मी नाहीच बघत आता..
प्राजक्ता +1000
प्राजक्ता +1000
बघणं पुष्कळ कमी च झालं होतं, आता ठरवून बघणार नाही
मी असला पण करणार नाही. इथे
मी असला पण करणार नाही. इथे तुमच्यासाठी अपडेट लिहेन. माझ्याकडे सिनीअर सिट्टी झन हाफ टिकेट आहे ऑलरेडी राधिका जेव्हा गुरू व अत्थर्व बोलत असताना मध्ये काड्या करते तेव्हा मला पण तिला ओरडा वे वाट्ते गप ग जरा. ती बाप लेकाची रिलेशन शिप डेव्हलपच होउ देत नाहीये. मीच बेस्ट असा सुपर मॉम काँप्लेक्स आहे तिच्या कॅरेक्टरला.
मी झी ५ वर पाहते.
मी झी ५ वर पाहते.
सालं काढायला मजा येते त्यामुळे मी तर पाहणार.
दादा वहिनी आणि बाकी शेजारी गायब, संजना पण गायब. तिने राधिका मसाले जॉइन केलं होतं ना?
केड्या पण.
आणि एकदा गुरू ने श्रेयस ला आईस्क्रिम खायला बोलवलं होतं आणि गुरूशी शेकहँड करताना केडी ने त्याचा फोटो काढला होता त्याचं पुढे काय झालं?
आई बाबा राहिलेत ना? मग काल राधाक्का एकटिच कसा अथर्व चा अभ्यास घेत होती?
लेखन एकूणात गंडलंय.. गुरू
लेखन एकूणात गंडलंय.. गुरू-श्रेयसचा फोटो विसरले, नाना आणि महाजनी काका गायब झालेत, संजनाचा ट्रॅकपण विसरले असावेत.कहर म्हणून मे महिन्याच्या सुट्टीत अथर्व अभ्यास करतोय
कहर म्हणून मे महिन्याच्या
कहर म्हणून मे महिन्याच्या सुट्टीत अथर्व अभ्यास करतोय >>>>>>>>>>

परवा मी गुप्ते भाऊंना आमच्या
परवा मी गुप्ते भाऊंना आमच्या घराच्या इथे पाहिलं. रात्री १० च्या सुमारास. मी कंपनीच्या बसमधून उतरून घरी निघाले होते.
परवा मी गुप्ते भाऊंना आमच्या
परवा मी गुप्ते भाऊंना आमच्या घराच्या इथे पाहिलं. रात्री १० च्या सुमारास. >>>
जवळपासच राधिका मसालेचे ऑफिस असेल बघ!
जेव्हा गुरू व अत्थर्व बोलत
जेव्हा गुरू व अत्थर्व बोलत असताना मध्ये काड्या करते तेव्हा मला पण तिला ओरडा वे वाट्ते गप ग जरा. ती बाप लेकाची रिलेशन शिप डेव्हलपच होउ देत नाहीये. मीच बेस्ट असा सुपर मॉम काँप्लेक्स आहे तिच्या कॅरेक्टरला. >> आणि रेवती विचारते घटस्फोट न घेण्याचं कारण तेव्हा म्हणते मला अथर्व ला बाबा पासून तोडायची नाहीये
या मालिकेत खूप memory leaks आहेत
मी रोज शनिवार रविवार
मी रोज शनिवार रविवार पानवलकरांना आमच्या बाजूच्या सोसायटीत जाताना बघते..
कधी कधी वाटतं ते दिसले की हा धागा त्यांना वाचायला द्यायला हवा.
काय रिअॅक्शन देतील ते??
काय रिअॅक्शन देतील ते??>> ते
काय रिअॅक्शन देतील ते??>> ते म्हणतील हल्ली लोक डायरेक्ट शिव्या देत नाहीत तर मायबोलीवरचे धागे वाचायला सांगतात
आपण मात्र इथे सर्व करून मरतोय
आपण मात्र इथे सर्व करून मरतोय. नवरा काहेच करत नाही दारू पिउन मारतोय फक्त. तर ती नव र्याला उठा आणी घर तरी सांभाळा निदान असे म्हणू शकेल का? >>>> अश्या नवर्यान्ना हाकलून दयायला पाहिजे घरातून. हाउस हजबन्ड is not a bad idea.
राधिका ने गुरुला घरी बसवून स्वतः कामाला जाव. तसाही त्याचा office मध्ये काहीच उपयोग नसतो. घरी बसून अर्थवचा अभ्यास घे म्हणाव.
मी रोज शनिवार रविवार
मी रोज शनिवार रविवार पानवलकरांना आमच्या बाजूच्या सोसायटीत जाताना बघते..
कधी कधी वाटतं ते दिसले की हा धागा त्यांना वाचायला द्यायला हवा.
काय रिअॅक्शन देतील ते??>>>>> जरुर द्या. म्हणजे अख्ख्या टीमला सुधरवता येईल.
Pages