खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
याचा वापर नेहमी नसतो.
याचा वापर नेहमी नसतो.
मनुका
मनुका
स्निग्धा तुझा मार्ग बरोबर आहे
स्निग्धा तुझा मार्ग बरोबर आहे, पण जास्त पावसामुळे अंधुक झालाय.
नाही.
नाही.
शिंगाडे
शिंगाडे
कोकम
कोकम
नाही.
नाही.
बिबवा?
बिबवा?
नाही.
नाही.
काळी मैना
जांभूळ
बाया विवर अर्थात सुगरण
बाया विवर अर्थात सुगरण
"खोप्या मध्ये खोपा सुगरणीचा चांगला"
नाही.
नाही.
कावळी
कावळी
ना...
ना...
कावळी आतून गोरी असते का?
कावळी आतून गोरी असते का?
काही तरी अजून clue द्या ना
काही तरी अजून clue द्या ना
पळशी
पळशी
कावळी आतून गोरी असते का? Wink
कावळी आतून गोरी असते का? Wink>>>
मनाने गोरी असू शकते ना!
अगो, इतके क्लू दिलय, की आता
अगो, इतके क्लू दिलय, की आता उत्तरच बाकी र्हवला हा.
कावळी नावाची फळे असतात.
कावळी नावाची फळे असतात.
मनाने गोरी असू शकते ना! Wink>
मनाने गोरी असू शकते ना! Wink>>
हो
कावळी नावाची फळे असतात.>>
कावळी नावाची फळे असतात.>> अरेच्चा हे माहीतच नव्हतं
अगो, इतके क्लू दिलय, की आता
अगो, इतके क्लू दिलय, की आता उत्तरच बाकी र्हवला हा. Happy>>>
नाही अजून जरा सॉलीड क्ल्यु हवा एखादा!
गो, तुझे क्लु कन्फूस करता.
गो, तुझे क्लु कन्फूस करता. घर साहित्य म्हणजे बांधकामाचे साहित्य का?
बाकी मानवजी, मनुका कधी पासुन आतून गोर्या व्हायला लागल्या
घरा नंतर स्वल्प विराम आहे.
घरा नंतर स्वल्प विराम आहे.
डहाळी
डहाळी
घर साहित्य म्हणजे बांधकामाचे
घर साहित्य म्हणजे बांधकामाचे साहित्य का?>>>>>>...गो सगळा मीच सांगलय, तर तुमका काम काय?
कपाशी (कापूस)
कपाशी (कापूस)
पक्षांना घर बनवायला आवडतो
मनुका कधी पासुन आतून गोर्या
मनुका कधी पासुन आतून गोर्या व्हायला लागल्या>>>>>>>>.(मनातून असतील.
) अग, वरची बरीच उत्तरे वाचून मी परत परत कोडं आणि क्लू तपासून पाहिले. 
पण तो काळा कुठे असतो?
पण तो काळा कुठे असतो?
Pages