खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग

Submitted by संयोजक on 30 August, 2017 - 00:20

खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

चवथा विषय :
निसर्ग

(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)

चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज

Group content visibility: 
Use group defaults

मनुका

कोकम

कावळी

पळशी

गो, तुझे क्लु कन्फूस करता. घर साहित्य म्हणजे बांधकामाचे साहित्य का?

बाकी मानवजी, मनुका कधी पासुन आतून गोर्‍या व्हायला लागल्या Wink

कपाशी (कापूस)

पक्षांना घर बनवायला आवडतो Wink

मनुका कधी पासुन आतून गोर्‍या व्हायला लागल्या>>>>>>>>.(मनातून असतील. Wink ) अग, वरची बरीच उत्तरे वाचून मी परत परत कोडं आणि क्लू तपासून पाहिले. Proud

Pages