खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
>>या वृक्षाच्या नावात
>>या वृक्षाच्या नावात डोंगरचाही उल्लेख होतो
पांगिरी??
शाळेत असताना या झाडावर सर्वात
शाळेत असताना या झाडावर सर्वात जास्त वेळा निबंध लिहायला द्यायचे.
वटवृक्ष
वटवृक्ष
नारळाचे झाड ( कल्पवृक्ष)
नारळाचे झाड ( कल्पवृक्ष)
वावे एकदम बरोबर.
वावे एकदम बरोबर.
२ अक्षरी शब्द. हे कधीकधी
२ अक्षरी शब्द. हे कधीकधी आकाशात दिसतं.
दुसरा अर्थ जमिनीवरचा आहे
धुकं?
धुकं?
यान
यान
खळं
खळं
खळं >>> हे बरोबर वाटतय
खळं >>> हे बरोबर वाटतय
खळ परफेक्ट वाटत
खळ परफेक्ट वाटत
वावे कुठे आहे?
वावे कुठे आहे?
उत्तर बरोबर समजून पुढच कोडं
उत्तर बरोबर समजून पुढच कोडं देते.
नाव माझं सुंदर, रूपही देखणं
कौतुक करतात सर्व पण
जवळ कोणी घेत नाही.
झाड, नदी, फुल, फळ काय आहे?
झाड, नदी, फुल, फळ काय आहे?
फुल.
फुल.
जागू, असा क्लू नाही मागायचा बाई!
सॉरी सॉरी! खळं बरोबर आहे.
सॉरी सॉरी! खळं बरोबर आहे.
सदाफुली
सदाफुली??
नाव सार्थ केलतं. बरोबर!
नाव सार्थ केलतं.
बरोबर!
नाव सार्थ केलतं.>>
नाव सार्थ केलतं.>>

भलतीच संवेदनशील वनस्पती मी... ३ अक्षरी
लाजाळू
लाजाळू
बरोबर
बरोबर
रंग माझा तांबडा लाल
रंग माझा तांबडा लाल
ना देवाला वहाल ना केसात माळाल
पण एकदा वळून नक्की पहाल
पांगारा
पांगारा
होऊ शकेल पण मला दुसर अपेक्षीत
होऊ शकेल पण मला दुसर अपेक्षीत आहे
गुलमोहोर
गुलमोहोर
गुलमोहर?
गुलमोहर?
करेक्ट
करेक्ट
ही दोनच डोक्यात होती नांवे
ही दोनच डोक्यात होती नांवे त्यातल्या त्या पांगारा लालभडक म्हणून आधी ते लिहलेले!
पुढचे
हे असे आहे की भाजी पण होते तर हा खेळही खेळतात!
दोडकं
दोडकं
नाही
नाही
सणविशेष खेळाचे नांव देखिल आहे हे... आता येईलच
Pages