आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजा प्यार कि हो डिलAaja pyaar ki ho deal
डिल बोले तो ...अमा सौदा सौदा..
दोनो डिल करे सील(टाइट टाइट ..वेरी टाइट)
आखोसेहो अग्रिमेन्ट चले उसपर पर्मंनट
हस रतो के कोर्ट मे ये दिल का जज कहे
ओर्डर ऑर्डर...
खाली पिली खाली पिली रोकने का नही
तेरा पिछा करू तो टोकने का नही....

बंतीsssssssssssssssssssssssssssssssssssssssssss Happy

१५६४,हिन्दी , १९९६ -२०००
न ज म द क् क ह ग
अ त य थ अ ख ग
ह ग ह त त प स
ल क ल त अ स
द स ह य प स ...
सोप्प....

न जाने मेरे दिल को क्या हो गया
अभी तो यही था अभी खो गया
हो ग या है तुझको तो प्यार सजना
लाख करले तू इन्कार सजना

मेघा...... अगं ते मिका कोण आहेत ते गातात ना, चित्रपटातले पार्श्वगायक आहेत ना.... एकंदरीत गाण्यांवरून सज्जन दिसतोय माणूस.....
मग तू त्यांना सारखी चारचौघात पाजी पाजी काय म्हणतेस? बरं दिसतं का ? Happy

१५६५ हिंदी
म य स क अ द स अ थ
क व र ल म ल म
ह म ल अ थ द
क द प ब ल म
क अ अ स अ र थ
क अ द ब ल म
म अ र न अ म
न द ह प न म ब
न अ ह द न व ब
म अ अ ब ह अ
य त क अ ज ह ग म

हो गायकच आहे... Happy
एकंदरीत गाण्यांवरून सज्जन दिसतोय माणूस..... >>>>> Sad ,त्याचा आवाज अशा पॉप्,पार्टी साँग टाइप गाण्यांना सूट होतो... लिरिक्स तो थोडिअच ना लिहितो... आपल्याला एखाद्या गाण्यामधील काही चुकिच वाटल तर दोश गायकाला च देतो....

मग तू त्यांना सारखी चारचौघात पाजी पाजी काय म्हणतेस? बरं दिसतं का ? >>>> Rofl
पाजी च बरयं... Happy

खर सांगू का..मला याचा आवाज का आवडतो ते,
त्याच कुठलही गाण ऐकलं ना ... चेहर्यावर स्माईल येते..नकळत पणे...भारी वाटतं,थोड्यावेळासाथी का होईना सगळ टेंशन लांब कुठतरी जातं... Happy
त्याच्या पर्सनल लाईफ शी काय करायचय आपल्याला... तो सिंगर आहे,तो कसा गातो हे महत्वाचं... Happy

नवीन Submitted by मेघा. on 20 July, 2017 - 14:19 >>
Happy केवढी वकिली ती... अगं टीपी प्रतिसाद होता तो.... दोन भाषांमध्ये किती वेगळे अर्थ होऊ शकतात असे...

मला त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल अजिबात माहीत नाही आणि त्याबद्दल बोलायचेही नाही

बाकी ---
त्याच कुठलही गाण ऐकलं ना ... ............नकळत पणे...भारी वाटतं,
आणि
आपल्याला एखाद्या गाण्यामधील काही चुकिच वाटल तर दोश गायकाला च देतो. >>>>>>>>>>> हे "भारी वाटणं" आणि "दोष नेमका कोणाचा" --- याबद्दल खूप बोलता येईल पण तो दोन व्यक्तींच्या विचारसरणीतला फरक आहे आणि वादाचा मुद्दा पण.... म्हणून इथेच पूर्णविराम.

आता स्निग्धांचे कोडे सोडवूया, मोठ्ठ् दिलयं Happy

१५६५ कव्वाली किंवा मुजरा आहे का?

चालतय हो ताई.. तुम्ही नका एवढ्या सिरियस होऊ... उलट असच मस्करी करा Happy
सोदवा तुम्ही कोडे,मला काहि जमनार नाही... Sad

कव्वाली किंवा मुजरा आहे का? >> नाही, पण तुम्हाला नक्कीच सोडवता येईल कारवी. शांतपणे कृष्णाजी म्हणतात तसे शब्द गुणगुणुन पहा

सोदवा तुम्ही कोडे,मला काहि जमनार नाही >> अशी शस्त्र टाकून नाही द्यायची प्रयत्न करत रहायच. मी करते तसा. हां ते मिकुची गाणी मला नाही ओळखता येत ती गोष्ट निराळी Wink

ताई तुम्ही वरिल पोस्ट मधे क्ल्यु जरी दिला असेल ना तरी मला काहि कळेना...
कारवी ताई कुठे गेल्या आता???
क्रुश्नाजी,पंदितजी,अक्षय्,सत्यजीत जी,बंती मंडळी या ना....

अ द स अ थ पाहून -- इक दिल सौ अफसाने थे... असं काही वाटलं, शोधले पण बाकी जुळत नाही; विचार चालू आहे
आता कृष्णा / पंडितराव नाहीतर इश्श किंवा झिलमिल

कारवी, हुकमी एक्का सुरेल गळ्याचा गायक, प्रत्येकाला लिहीलेल्या पोस्टमधे छोटे क्लु आहेत. जुळवा

मै ये सोचकर उसके दर से उठा था
के वो रोक लेगी मना लेगी मुझको

हवाओ मे लहराता आता था दामन
के दामन पकड़कर बिठा लेगी मुझको

कदम ऐसे अंदाज़ से उठ रहे थे
के आवाज़ देकर बुला लेगी मुझको

मगर उसने रोका
ना उसने मनाया
ना दामन ही पकड़ा
ना मुझको बिठाया
ना आवाज़ ही दी
ना वापस बुलाया
मै आहिस्ता आहिस्ता बढ़ता ही आया
यहा तक के उस से जुदा हो गया मै..
जुदा हो गया मै....

हो बंती Happy
पण कोणाच गाण्,गायक सांगा कि...

१५६६ : हिंदी (२००५-२०१० )
त प द द म प
ह थ त ज
म क म ख थ न र
ह द न प ज
त प द. स ......

हि एका धर्मातील प्रार्थना आहे .

तु प्रभु दाता दान मत पुरा
हम थारे भिकारि जिओ
मै क्या मांगु कुछ थिर ना रहायि
हर दिजाल नाम प्यारि जिओ

१५६८ हिंदी
व भ द ल फ य अ ग
न क स घ स छ ग
क स फ अ अ व क भ ह स
व क भ ह न ज म प न ग

वो भूली दास्ताँ लो फिर याद आ गई
नज़र के सामने घटा सी छा गयी
वो भूली दास्ताँ...
कहाँ से फिर चले आये, ये कुछ भटके हुए साये
ये कुछ भूले हुए नग़मे, जो मेरे प्यार ने गाये
ये कुछ बिछड़ी हुई यादें, ये कुछ टूटे हुए सपने
पराये हो गये तो क्या, कभी ये भी तो थे अपने
न जाने इनसे क्यों मिलकर, नज़र शर्मा गयी
वो भूली दास्ताँ...

Pages