या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
१५५९ मराठी (२०११-२०१७)
१५५९ मराठी (२०११-२०१७)
क न त अ ड प न व
क न त अ ड प न व
क झ त क म त ग अ
क स प फ
क न त अ ड प न व
एकदम सोप्पं
कितीदा नव्याने तुला आठवावे
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी
कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे
किती हाक द्यावी तुझ्या मनाला
किती थांबवावे मी माझ्या दिलाला
कितीदा रडुनी जीवाने हसावे
(No subject)
कोडे क्र १५५९ मराठी (२००१
कोडे क्र १५५९ मराठी (२००१-२००५)
क स र र त ग अ
च र अ अ म अ म अ
मनातले ओळखता आले तर त्यातल्या त्यात बायकांच्या मनातलं प्रॉब्लेम वाढतील की सुटतील
कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे
कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी
लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते
प्रियतम भेटाया तुज आले मी .... कळलं का ?
कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी
बंतु प्लिज हिन्दी द्या ना.
बंतु प्लिज हिन्दी द्या ना..मला नाही येत हो मराठी गाणी...

प्लिजच.. तुम्ही माझ्या बाजूने आहात कि नाही..द्या..
हे घ्या हिंदी
हे घ्या हिंदी
खूप सोप्पे
कोडे क्र १५६० : हिंदी
म म य ब द त
क अ च ह त
क प न त क ढ र ह त
ज ह अ ज ह अ
व ब क ह ब
१ क्ल्यु ??
१ क्ल्यु ??
मेरे मन ये बता दे तु
मेरे मन ये बता दे तू, किस ओर चला है तू
क्या पाया नही तूने, क्या ढूँढ रहा है तू
जो है अनकही जो है अनसुनी
वो बात क्या है बता
मितवा… कहे धड़कन तुझसे क्या
मितवा… यह खुदसे तो ना तू छु
(No subject)
सौरि कावेरि मोह आवरता आला
सौरि कावेरि मोह आवरता आला नाहि
ओ गॉड फेवरेट गाण्यांपैकी १
ओ गॉड फेवरेट गाण्यांपैकी १ असुन ही ... डोक्यात दुसरंकाही चालू असलं ना कि असच होतं...


पंदितजी
बंती
कोडे क्रं १५६१ हिन्दि ९०-००
कोडे क्रं १५६१ हिन्दि ९०-००
म म ब ब अ न ग
ह म म ब ब अ न ग
ह ब ल फ भ अ ग
म क क द क क म क क
क्ल्यु?????????????
क्ल्यु?????????????
नायिका- खळि पडणारि आणि एका
नायिका- खळि पडणारि आणि एका आयपीएल संघाचि मालकिण
नायक- पंजाब दा पुतर
गायक- ९०ज मधला हिट गायक
मेहफील मे बार बार उनपे नजर
मेहफील मे बार बार उनपे नजर गयी
'दिल्लगी'मधील 'मै क्या करुं'
क्या बात!
परवाच ऐकलेलं,पण अत्ता आठवलं नाही!
सोल्जर
सोल्जर
बॉबी/प्रिती
कुमार सानू
महफ़िल में बार बार,
उनपे नज़र गयी हे महफ़िल में बार बार,
उनपे नज़र गयी हमने बचाई लाख,
फिर भी उधर गयी मैं क्या करूँ, दिल क्या करे, मैं क्या करूँ...
(No subject)
कोडे क्र १५६२ हिंदी (२०११
कोडे क्र १५६२ हिंदी (२०११-२०१७)
ग न ग न अ म ल
ग न स ट म न ल
च क ब स ज
स क त ब ज
क ह र स ज
श.. ग न
क्ल्यु
क्ल्यु
झोपेवर गाणं आहे.
झोपेवर गाणं आहे.
सचिनच्या गाडीची सवारी आहे ह्यात
Good Night
गुड नाइट गुड नाइट आंखे मुंद ले
गुड नाइट स्लीप टाईट मिठी नींद ले
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
बन्ती कोडे???
बन्ती कोडे???
देतो
कोडे क्र १५६३ हिंदी (२०११-२०१७)
अ प क ह ड
द ड क स
अ ह अ च अ प
अ ह क य ड ज क
ख ख र क न
त प क त ट क न
पहिल्या चार ओळीत हिंदी आणि
पहिल्या चार ओळीत हिंदी आणि इंग्रजी शब्द आहेत .
गाणे पाचच्या ओळीने सुरु होते
मला क्लिक होतच नाहिये कोणतच
मला क्लिक होतच नाहिये कोणतच गाण आज...
खोया खोया हिरो मधल ??
हिरो>>
हिरो>>
चित्रपटाच्या नावात हिरो आहे
Mika pajich gaan...
Mika pajich gaan...
Thamba lihite...
Pages