या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
(No subject)
@ mr.pandit
@ mr.pandit
५०-६० मध्ये, म म ज आहे ना ते ब म ज होते.
.मेरेकु लय वाइत वाट्या.. पंदितजी सॉरी.. फटाक से माफ करने का... >>>> फटाक से कोडा सोडवो फिर वो माफ करेंगे
आणि
हमकु पण लय वाइत वाट्या.. --- जेव्हा स्कुटीवरून पडल्याचे लोकं सगळ्यांना सांगतात पण ज्यांना जी / दादा / ताइ म्हणतात त्यांना नाही सांगत
चालू दे पुढे.... मी बाहेर जातेय..
ऐ दिल है मुश्किल जीना यहां
ऐ दिल है मुश्किल जीना यहां
जरा हटके जरा बचके ये है बंबई मेरी जान
जेव्हा स्कुटीवरून पडल्याचे
जेव्हा स्कुटीवरून पडल्याचे लोकं सगळ्यांना सांगतात पण ज्यांना जी / दादा / ताइ म्हणतात त्यांना नाही सांगत >>> ???
करेक्ट
करेक्ट
हिंदी
१५८२ हिंदी
म क ज क ज ह ज ह
अ द म न म ज ह
अ अ अ स स ह
अ द म न म ज ह
तुम्हि येत तरि होतात का इथे..
तुम्हि येत तरि होतात का इथे... मीच येते शोधायला सर्वांना...कोणी नसलं तरि फेरि मारते...
घरि जाउपर्यंत कललच नाहि. लागलय म्हनुन...नंतर कळलं...
मी आल्यावर कोणीच नव्हत इथे...मग अस लिहुन ठेवन योग्य दिसतं का....
ताई मी पडले ना तेव्हा घरी जाउन रडायच सोडुन हसतच होते...म्हटल मीच हसते...सगळे हसले तर मला रडायला येइन...
मी माझ्या मनामधे रडत होते... जाम त्रास होत होता... आता एकदम फिट्ट!
आणि सॉरी....
त्रास होत होता... आता एकदम
त्रास होत होता... आता एकदम फिट्ट! >>> केअरला टेक
आम्ही होतो......तू आम्ही
आम्ही होतो......तू आम्ही असताना परत आली पण होती इथे...... बघ मागे जाऊन तारीख....
श्रावणात खोटं म्हणजे पाप डबल होतं..........हो की नाही रे देवबाप्पा ??
मी आल्यावर कोणीच नव्हत इथे...मग अस लिहुन ठेवन योग्य दिसतं का... >>> आपण लिहायचं लोकं येतील तेव्हा वाचतील...
पावसाळ्यात, ऐन ट्राफिकमध्ये स्कूटी स्कीड होण्यातले रिस्क कळतेय ना?..... म्हणून सांगायचे.... मग ओरडा बसतो आणि पुढच्या वेळी आपल्या लक्षात रहाते....
मी माझ्या मनामधे रडत होते...
मी माझ्या मनामधे रडत होते... जाम त्रास होत होता >>
टेक केअर
हो की नाही रे देवबाप्पा >>
हो की नाही रे देवबाप्पा >> कावेरि असल्यामुळे देवबाप्पा नाहि म्हण्तोय
मैं क्या जानूं क्या जादू है
मैं क्या जानूं क्या जादू है,जादू है
इन दो मतवाले नैनों में जादू है
इक इक अथाह सागर सा है
इन दो मतवाले नैनों में जादू है
(No subject)
१८५३.हिन्दी गझल
१८५३.हिन्दी गझल
(जगजीतजींच्या एका अल्बमसाठीही गायिलेली त्यांनी)
त च क स ल ह
त अ च प ल ह
त त त न क च ह
स स द प न ल ह
थँक्यु ताई
थँक्यु ताई
मला कन्टीन्युव थाम्बायला नाहि जम त सद्ध्या...
बाय..
पंदितजी

आज नाहि देणार तांबाटी...
१८५३
१८५३
तेरा चेहरा कितना सुहाना लगत है,
तेरे आगे चांद पुराना लगता है,
तिरछे तिरछे तिर नजर के आते है,
सिधा सिधा दिल पे निशाना लगता है
१८५४ मराठी २०१० नंतर
१८५४ मराठी २०१० नंतर
स ल म द च, च प ल द द
म ल थ भ, अ ह प प
क म अ अ क, ह अ त ह ग
स ब फ म , ब ब ब फ म
सगळ्या फिल्मी कॅरॅक्टर्सची चटपटीत भेळ..
अरे व्वा अगदी बरोब्बर!
अरे व्वा अगदी बरोब्बर!
शायर-कैफ (भोपाली)
'पाकिजा' मधील,'आज हम अपनी दुवाओंका असर देखेंगे' ही यांचीच रचना!
पण सत्यजित जी , ह्याच ओळींचे
पण सत्यजित जी , ह्याच ओळींचे एक दाक्षिण्यात्य गाणं आठवतं आणि गझलचा मूड जातो सगळा.
गझल खरच सुंदर आहे.
>>>ह्याच ओळींचे एक
>>>ह्याच ओळींचे एक दाक्षिण्यात्य गाणं आठवतं आणि गझलचा मूड जातो सगळा.>>>मी नशिबवान असेल मग बहुतेक! मी ऐकलं नसेल ते गाणं! (कृ.ह.घ्या.)
१८५४ बटरफ्लाय मॅन
१८५४ बटरफ्लाय मॅन
सिंघम ला मी देऊन चिंगम
चुलबुल पांडेला दाखवला दम
मोग्याम्बो ला थंडी भरल
अनारकली ही प्रेमात पडेल
अरे क्याच मी ईफ यु क्यान
दादा अरे क्याच मी ईफ यु क्यान
हिंमत असेल तर होईल गंमत सांगतो
बटर बटर बटर बटर बटरफ्लाई मन
१८५५ मराठी २०१०-२०१७
१८५५ मराठी २०१०-२०१७
अ व अ ब स त
ह ल प ब स त
ग ज ह अ क ज
अ च स
स द त म स द त म
अलगद वाऱ्यावर उडती बट सांगते
अलगद वाऱ्यावर उडती बट सांगते तुला
हलकेच लवती पापणी बघ सांगते तुला
गुंतले जीव हे आपले की जसे ओढ चंद्राची सागरा
साथ दे तू मला, साथ दे तू मला
(No subject)
(No subject)
.
कोडे क्र १५८६ मराठी
कोडे क्र १५८६ मराठी
क त क क म
झ श म व द
१५८६ - उत्तर
१५८६ - उत्तर
कळले तुला काही कळले मलाही
झुकला शिरी मेघ, विझल्या दिशाही
१५५४-५५,-५६ लागोपाठ तीनही
१८५४-५५,५६ (१५८४-८५-८६ क्र. हवेत) लागोपाठ तीनही गाणी मला पहिल्यांदाच माहिती होत आहेत!
१५८७
१५८७
हिंदी (२००० - २०१०)
त स क न च क
क ज त ज म क
क्ल्यू - एक हिरोईन, तीन हीरो
क्ल्यू - एक हिरोईन, तीन हीरो ... नवीन कलाकार
संगीतकार - निखिल-विनय
Pages