या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
काय लिरिक्स आहेत असे एकेक
काय लिरिक्स आहेत असे एकेक शब्द नेम धरून चालीत फेकलेत.
बुराईच करतोय पण हा मेकू कोण आहे मार्केट मध्ये नवीन सिंगर येतात त्यांचे फॅन क्लब बनतात आणि तो सिंगरच मला माहित नाहीये वेरी sad
ओके!!
ओके!!
तारिफ करताय कि बुराई...मेकु
तारिफ करताय कि बुराई... मिकु के बारे मे कुछ नही बोलने का ..पहलेहिच बोलती हू..
क्ल्यु द्या..कि हाच क्ल्यु आहे
बुराईच करतोय >>> का?? कसला आवाज आहे भारी..म्हणे बुराई..
त्याने फक्त गायलय..लिहिल नाहि.. कल्ल 
चुकुन होत ना ..समजून घ्या कि जरा...
पण हा मेकू कोण आहे मार्केट मध्ये नवीन सिंगर येतात त्यांचे फॅन क्लब बनतात आणि तो सिंगरच मला माहित नाहीये वेरी sad >>> मेकु नाही मिका पाजी हैयत ते..
क्रुश्नाजी भारी हा

अहो मला मराठी शब्द पाहून पण हिन्दी शब्द सुच्तो हो..
१५४२
१५४२
पाहिलेच नव्हते मी!
क्ल्युची काय गरज त्याला?
राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हावीण बाई
कोणता करू शिणगार सांगा तरी काही
सायुरी, द्या तुम्ही पुढचे
सायुरी, द्या तुम्ही पुढचे कोडे!
मी लिहणार्यां बद्दलच बोलत
मी लिहणार्यां बद्दलच बोलत होतो. खूपच अवांतर होतंय असो सायूबाळा दे बरं पुढले कोडे पटकन.
१५४६ मराठी (२०११-२०१५)
१५४६ मराठी (२०११-२०१५)
क क ह क क ज
च त ग
न म प घ अ
अ क स
क व ह क फ क
क व ह द क झ ब अ
स स स क क अ ह प
क्लु
क्लु
बॉलीवुड मधील संगीतकार जोडी
बॉलीवुड मधील संगीतकार जोडी
गायकसुद्धा त्यापैकीच एक
कुठे कधी हरवले कसे कोण जाणे
कुठे कधी हरवले कसे कोण जाणे
चोचीतले त्यांच्या गाणे
नभाच्या मनाला पडे घोर आता
उखाणे कसे सोडवावे
कसे वागणे हे कळ्यांचे फुलांशी कळेना
कधी वाढले हे दुरावे कळेना, झुरे बाग आता
सुनी सुनी सारी, का कळेना अशी हरवली पाखरे
कोणी तरी द्या पुढले कोडे
करेक्ट!!
करेक्ट!!
१५४७,हिन्दि, १९९९-२००५
१५४७,हिन्दि, १९९९-२००५
प ब द य ब ह ह
अ ल र ह ज फ ह
अ त ब म अ ह ह
अ ल र ह ज प ह...
चित्रपट-हम हो गये आपके
चित्रपट-हम हो गये आपके
पहलि बार युं दिल बेकरार हुवा हे
ऐसा लग रहा है जैसेप्यार हुआ है
अब तो बडा मुश्किल इंतजार हुवा है
ऐसा लग रहा है जैसे प्यार हुवा है
दिल पे मेरे तेरा इख्तियार हुवा है
ऐसा लग रहा है जैसे प्यार हुवा है
१५४८ हिन्दि १९९०-२०००
१५४८ हिन्दि १९९०-२०००
द ज द ब क झ
त क भ ब क ल
म स ह क अ ह
ब ल ह ट ट द क घ
क्लू
क्लू
क्लु- पावसावर आधारित गाणे
क्लु- पावसावर आधारित गाणे
प्रेमाचा त्रिकोण
नायिकेचे शाखा बरोबरचे बरेच सिनेमे गाजलेत
देखो जरा देखो बरसात की झडी
देखो जरा देखो बरसात की झडी
तन को भिगोए बुंदो की लडी
देखो ज़रा देखो बरखा की झड़ी तन
देखो ज़रा देखो बरखा की झड़ी तन को भिगोए बूँदों की लड़ी
मौसम सुहाना है क्या आशिकाना है बजने लगी है टिक टिक दिल की घड़ी देखो ज़रा
लेट झालं....
करेक्ट
करेक्ट
Mla navhat mahit he. gaan...
Mla navhat mahit he. gaan...
मला तरी कुठं आठवत होतं..
मला तरी कुठं आठवत होतं..
मी काजोल इन रेन सर्चलं
१५४९ हिंदी
१५४९ हिंदी
श र र र ह प म र
म म ह म म त र
ज र म र व म र र र
म भ अ म स ब ब र
श्याम रंग रंगा रे हर पल मेरा
कान्हा कान्हा ओरे कान्हा
श्याम रंग रंगा रे हर पल मेरा रे
मेरा मतवाला है मन मधुबन तेरा रे
जिसके रंग मे रंगी वो मीरा रंगी थी राधा रे
मैंनेभी उस मनमोहन से बंधनबाँधारे
अक्षय दोन ओळी तरी लिहा.
अक्षय दोन ओळी तरी लिहा. बरोबर आहे
कोडे क्र १५५० हिंदी (१९८१
कोडे क्र १५५० हिंदी (१९८१-१९९०)
श र ह ह त अ क त
स र स ह त क क त
प ह त म द म अ क त
म अ म ब ह म क क त
शाम रंगीन हुई है, तेरे आंचल
शाम रंगीन हुई है, तेरे आंचल की तरह
माझ्या खुप आवडत्या गाण्यांपैकी एक
(No subject)
शाम रंगीन हुई है, तेरे आंचल
शाम रंगीन हुई है, तेरे आंचल की तरह
सुरमई रंग सजा है तेरे काजल की तरह
पास हो तुम मेरे दिल के मेरे आंचल की तरह
मेरी आंखो में बसे हो मेरे काजल की तरह
ताई द्या की पुढले कोडे..
ताई द्या की पुढले कोडे..
१५५१ हिंदी
१५५१ हिंदी
य म अ ब ह
प क स प ह
ध ध म ख ज
द क द क क ल ह
Pages