आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्ल्यु :
१) नायक-नायिकेचा १ला सिनेमा
२) नायिके चा सलमान बरोबर १ही मुव्ही नाही..

जुहि चावला>>

हा सिनेमा ८०-९० मधला आहे!

अकेले है तो क्या गम है

पंडीतराव लिहा तुम्ही! तुम्ही ओळखलयं!

बरोबर आहे , पण लिहायला मुहुर्त पहाताय का तुम्ही ??>>

हो ना नक्षत्र बदल होतोय ना! सुर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करतोय ना! म्हणून थांबलो होतो ! Wink

अकेले हैं, तो क्या ग़म है
चाहें तो हमारे बस में क्या नहीं
बस इक ज़रा, साथ हो तेरा
तेरे तो हैं हम, कब से सनम

आज पंडितराव Bw

१५४४ पंजाबि २०१५ नंतर
क र अ म अ स
स द व म अ त
र ज य स क ह ग
क प द ह ज
न म र त र म ब
त ह अ ग म
अ व ज त क क क र ज
म च अ त ह फ ल
क र अ म अ स
स द व अ म त...

१५४४ पंजाबि २०१५ नंतर>>

कावेरि, घ्या खास तुमच्यासाठी दिले!

आज पंडितराव Bw>> ते मि. मराठीत राव होते ना! Happy

सगळे बिजी आहेत... Angry
मी दिलय म्हनून आता रडत नाही बसायचं... >>

आधी पंडीतजींनी दिलय ते सोडवा!

सॉरी हा..मी पाहिलच नाही,मला वाटलं बिजी आहात मग मी देते तोपर्यंत.. Happy

पंदितजि क्ल्यु द्या .
.गाण पंजाबी + हिन्दी सिनेमा ???

अग्गबाई ..खरच कि...

कल राती आया मैनु एक सुपना
सपने दे विच आई मेरे तु...
रब जाने ये स कि हो गया
किवे प्यार दा होया जादू...
नि मैं राजा तैनु रानी में बनाऊंगा
तेरी हर एक गल मान लु..
उट्टो वी जे तु कल्ली कदीकते रेह जाये
मैं चोरी आ के तेरा हथ पढ लू...
कल राती आया मैनु एक सुपना सपने दे विच आई मेरे तु...

म्युजिक पण भारिये याच..मस्त गाण आहे हे .. Happy

१५४ ५,हिन्दि,२०१२-२०१७
अ म ह त क अ ल क अ र अ
ब ज अ म् क त क प अ त र अ क स ह त
ज अ ल न अ म ल प फ त द म द ल
ह ह य ह म अ ल अ अ त म द क च ल
अ व क प न म ल ल ब म ह फ ह ब अ ब ल....

हे गाण आधी ही होतं...बहुतेक ९०ज मधे,निव वर्जन आहे.. लिरिक्स ही वेगळे आहेत...चाल मात्र तीच आहे ....

पंदितजी सोडवा आणि क्रुश्नाजींसाठी मस्त द्या एखादं.. Happy
क्रुश्नाजी तुम्हाला येईल कदाचित..क्ल्यु पहा कि..

१४०१ /― Sad>>
राहुल, नुसते धाग्यांचे प्रतिसाद मोजू नका! सोडवा जरा ही अंताक्षरीची कोडी! Happy

कृष्णाजी दोन प्रयत्न करून सोडविले होते..आता नाही सुटत.. पण रोज इकडे चक्कर मारतोच Happy मग कधी शतकी धाव घेतो..आज चुकलीच जरा त्या मेघातैमुळे Sad

ते माझं उन्हात भिजत असलेलं कोडे (कोडे क्र१५४२) सोडवा आधी नाहीतर टोमॅटोचे भाव पडतील बरं. परत मी शेतकऱ्याचा दुष्मन म्हणून कांगावा करु नका Lol

१५४५
ओय मै हू तेरा किंग ओय लेके आया रींग ओय
बन जानी आज मेरी क्वीन तू
हाय करां प्रपोज ओये..
तारीफां रोज़ ओये..
कि दसां हाऊ मच हसींन तू
जा ओ लफंगे
ना इश्क में ले पंगे
फीलिंग तू दिल में दबा ले..
आ.. हवा हवा ऐ हवा मुझको उड़ा ले
आजा आजा तू मेरे दिल को चुरा ले
इश्क वाले कार्ड पे नाम मेरा लिखा ले

करेक्ट!
पण सायुरी जरा थांब हा गोंधळ होतोय ...१५४२ राहिलय सोदवायच मग दे तु..परत गोंधळ होईल... प्लिज Happy

Pages