या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
देव माझा विठु सावळा
देव माझा विठु सावळा
माळ त्याचि माझिया गळा
विठु राहे पंढरपुरि वैकुंठच ह भुवरि
भिमेच्या काठि फुले भक्तिचा मळा
Taalyaa...
Taalyaa...
तुम्ही खरच मानव च आहात ना???
तुम्ही खरच मानव च आहात ना
.....
आsssssssssssssssssssssssssss
आsssssssssssssssssssssssssss
gaप्प बसा ...
१५७३.हिन्दी (पारंपारीक)
१५७३.हिन्दी (पारंपारीक)
क र न न
प न ह द भ
क र न न
क ब म क म
ह र म भ ब
न न क र न न
भजन आहे का?
भजन आहे का?
भजन असं नाही,पण भक्तीमय भाव
भजन असं नाही,पण भक्तीमय भाव आहे त्यात!
क्ल्यु—क्लासिकल संगीताशी संबंधीत.
गायकाबद्दल एखादा क्लु द्या ना
गायकाबद्दल एखादा क्लु द्या ना
प्रत्येक क्लासिकल सिंगरने कधी
प्रत्येक क्लासिकल सिंगरने कधी ना कधी नक्कीच गायलेले असणार आयुष्यात!
र म भ ब >>> री मै भयी बावरी
र म भ ब >>> री मै भयी बावरी इतक जुळतय पण बाकी जुळवायला वेळ होत नाही आहे कामा मुळे
>>> री मै भयी बावरी>>>असं
>>> री मै भयी बावरी>>>असं नाहीये त्यात!
ओके,तिसरा नि एकदम सोप्पा क्ल्यु अता...शास्त्रीय संगीतातील एक बंदिश आहे!
चौथा क्ल्यु— राग केदार!
कान्हा रे नंद नंदन
कान्हा रे नंद नंदन
परम निरंजन हे दुखभंजन
कंठ बंधी मोतियन की माला
_____ भयी ब्रिज बाला
कान्हा रे नंद नंदन
बरोबर स्निग्धाजी!
कान्हा रे नंद नंदन
परम निरंजन हे दुखभंजन
कंठ बंधी मोतियन की माला
है रत, मुद्रित भयी ब्रिज बाला
१५७४ हिंदी
१५७४ हिंदी
च च ज त म त ल क क अ अ प क
ग ग य ब च त ल क क अ अ प क
कुठे गेले सगळे
कुठे गेले सगळे
क्ल्यु?
चोरी चोरी जो तुम से मिली तो लोग क्या कहेंगे
अजी इसे प्यार कहेंगे, अजी इसे प्यार कहेंगे
गली गली ये बात चली तो लोग क्या कहेंगे
अजी इसे प्यार कहेंगे, अजी इसे प्यार कहेंगे
चोरि चोरी जो तुमसे मिलि
.....
करेक्ट
करेक्ट
१५७५.हिन्दी (पारंपारीक)
१५७५.हिन्दी (पारंपारीक)
नवी आवृत्ती (२०१०-२०१७)
त द भ ज प
क द क स ल त द
त ख क द य ह
ज म ब म अ क त द
पुन्हा बंदिश की काय?
पुन्हा बंदिश की काय?
क्लु
क्लु
बंदिश नाही! पण शास्त्रीय
बंदिश/भजन/गझल नाही! पण शास्त्रीय प्रकार सांगितला तर एका मिनिटातच ओळखेल कुणीही!
अभारतीय गायक,वडिल व मुलगा,दोहोंच्या आवाजात अतिशय प्रसिद्ध!
हे एखाद भजन आहे का?
हे एखाद भजन आहे का?
१५७५.हिन्दी (पारंपारीक)
१५७५.हिन्दी (पारंपारीक)
नवी आवृत्ती (२०१०-२०१७) -- उत्तर
तुम्हें दिल्लगी भूल जानी पड़ेगी
कभी दिल किसी से लगा कर तो देखो
तुम्हारे खयालों की दुनिया यही है
ज़रा मेरी बाहों में आ कर तो देखो
राहत / नुसरत फतेह अली खान
कोणीही द्या पुढचे, मी नाहीये क्ल्यू द्यायला आता....
बरोबर कारवीजी!
बरोबर कारवीजी!
पंडितजी तुम्ही द्या पुढचे कोडे.मघा स्निग्धाजींनी दिलेले कोडे सोडवले होतेच तुम्हीही!
कारवी एखाद सोप देऊन जा ना
कारवी एखाद सोप देऊन जा ना प्लीज, खुप दिवसात तुम्ही दिलेल कोड सोडवल नाही
मी देतो
मी देतो
१५७६ मराठि सोप्पे
द म र ए अ क -२
अ त ह ज य भ -२
द म र ए अ क
क क ब ध
क म य त क त
घ म ए घ न
ख व म ज स त
व ज क द त
ज ड ज प य व
देवा मला रोज एक अपघात कर
देवा मला रोज एक अपघात कर
आणि तिच्या हातांनीच जखमा या भर
करेक्ट
करेक्ट
द्या पुढ्चे
१५७७ हिंदी
१५७७ हिंदी
अ ज क द व ज क ल व
प म छ क ब त क म
Pages