या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
तुम्ही दोघे दोन कोडी द्या आणि
तुम्ही दोघे दोन कोडी द्या आणि एकमेकाचे सोडवा!
द्या ना कोडे कुणीतरी!
द्या ना कोडे कुणीतरी!
मि देतो
१२३५- हिन्दि १९५०-६०
ज व क ल थ ज
प क प म
ह त ज क म
क क ह म
ज व क ल थ ज
प क प म
तुम्ही दोघे दोन कोडी >>> अस
तुम्ही दोघे दोन कोडी >>> अस होतय म्हणुनच मी थांबले
जाने वो कैसे लोग थे जिनके
जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला
हमने तो जब कलियाँ माँगी काँटों का हार मिला
तुम्ही दोघे दोन कोडी >>> अस
तुम्ही दोघे दोन कोडी >>> अस होतय म्हणुनच मी थांबले>>
अहो ते गमतीने म्हटलेले! उलट आम्हाला दोन दोन कोडी सोडवायची संधी मिळत होती !
कोडे क्र १२३६ मराठी
कोडे क्र १२३६ मराठी
ज त न म च भ झ
झ फ क झ भ अ
मी तरी कुठे रागावलेय
मी तरी कुठे रागावलेय
१२३६.
१२३६.
जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
झाली फुले कळ्यांची झाडे भरास आली
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
१२३७
१२३७
हिंदी
ज क स म र
म ह ब ज क
अ द ज ह व य
त म त क
ह ह ह ह ह ह ह ह
घ्या सोप्पे बघुया कोण आधी सोडविते!
१-२-३ गो!!!
जीवन के सहर में राही
जीवन के सफर में राही
मिलते है बिछ्ड जाने को
और दे जाते है यादे
तनहाई मे तडपाने को
खुप सोप्प
खुप सोप्प
परफेक्ट!
परफेक्ट!
द्या कुणीतरी
द्या कुणीतरी
१२३८.
१२३८.
मीच देतो
खास अक्षयसाठी!
मराठी
क ब च म अ य न अ अ
ग ब न ग अ क ब म य श
बाकी लोकांनी प्रयत्न केला तर
बाकी लोकांनी प्रयत्न केला तर चालेल!
क्ल्यु हवा असेल तर सांगा!
क्लू लागेल ?
क्लू लागेल ?
हे जुणे गाणे आहे! मला शब्द
हे जुणे गाणे आहे! मला शब्द माहिती आहे. तशी अक्षरे दिलीत. एखादा शब्द इकडे तिकडे असेल जास्त नाही!
गुगळुन सापडेल अशी खात्री नाही . पण गाणे बरेच ऐकण्यातले आहे!
गायिका ह्या गीत प्रकारातली सम्राज्ञी!
आणखी क्लू लागणार ?
आणखी क्लू लागणार ?
बहुतेक स्निग्धाताई किंवा कारवीताईकडेच बॅटिंग जाणार .
आणखी क्लू लागणार ?
आणखी क्लू लागणार ?
बहुतेक स्निग्धाताई किंवा कारवीताईकडेच बॅटिंग जाणार .
हेल्लो
हेल्लो
मला जरा मन हलकं करायचयं..क्रुपया विरोध करू नका...
क्रुश्नाजी,पंदितजी मॅच पाहिली
क्रुश्नाजी,पंदितजी मॅच पाहिली असेलच तुम्ही....
, अस व्हायलानको होतं ,पण खरच पाक खेळादु छान खेळले बाई...आधी बॅटींग नंतर फिल्डींग..सगळच भारी...जाम होमवर्क केला असणार आपल्या खेळाडंवर... मला वाटलेलं युवी, धोनी करतील काही चम्त्कार वगैरे,कारण ते दोघे जेव्हा जेव्हा क्रिजवर असतात ना त्यांच्यामधे पार्ट्नरशिप होतेच ..पण यावेळी सगळेच अंदाज चुकले.. पण या सगळ्यात पांड्याला विसरून नाही चालणार..काय खेळला राव..शेवट पर्यंत झुंज देत होता ,आपण हरणार हे माहित असुनही..अशी खिलाडु व्रूत्ती हवी... आणि मला खूपच आवडला तो... फेवरेटच झालाय तो माझा
,
हर्लो तरी मला खेळाडूं वर अजिबत राग नाही बाई..होत अस कधीकधी,त्यांनाही वाईट असलच की..आपल्यापेक्षा कित्येक पट जास्त... यावेळी हरलो म्हणून काय झालं..नेक्स्ट टाइम और मेहनत करेंगे
क्लु
क्लु
गायिका ह्या गीत प्रकारातली
गायिका ह्या गीत प्रकारातली सम्राज्ञी! >> सुलोचना चव्हाण >> कसा चोरुन बघतोय >> केला इशारा जाता जाता १९६५ ???
सुलोचना चव्हाण बरोबर!
सुलोचना चव्हाण बरोबर!
चित्रपट माहिती नाही.
ह्या गाण्यात एका व्यावसायिकाला गीताची नायिका नाहक दोष देतेय!
लिहू का गाणे?
लिहू का गाणे?
काल भेटलि चोळि अस काहि आहे का
काल भेटलि चोळि अस काहि आहे का?
पंडितजी, थोडेसे करेक्शन करून
पंडितजी, थोडेसे करेक्शन करून लिहा...
काल बेतलि चोळि माझि
काल बेतलि चोळि माझि आज येइना अंगाला अंगाला
गाठ बसचंना गाठिला आता काय बाई म्हनु या शिंप्याला
Pages