या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
अक्षय, रिलिज होऊ घातलेले नाही
अक्षय, रिलिज होऊ घातलेले नाही ना?
म्हणजे विचार करायला!
कोणालाच येत नाहि का हे गाण...
कोणालाच येत नाहि का हे गाण...
मला येतयं पण मी नाही लिहिणार...
जुनं गाणं आहे पावसावर लावणी
जुनं गाणं आहे पावसावर लावणी
शेवटची ओळ गाणं ओळखायला सोप्पी
साल सिनेमा काही माहीत नाही
राया मला पावसात नेऊ नका
राया मला पावसात नेऊ नका
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
नाही कधी का तुम्हांस म्हटलं
नाही कधी का तुम्हांस म्हटलं दोष ना द्यावा फुका
अहो राया मला पावसात नेऊ नका!
हिंदी
१२१८ हिंदी (६०-७० )
च क फ भ त ग क ह
ह न ह स ल क ह
न म क म द ब प
स ह च क द क क ह
चमन के फुल भी तुझको गुलाब
चमन के फुल भी तुझको गुलाब कहते है
करेक्ट
करेक्ट
१२१९ हिन्दी
१२१९ हिन्दी ,२००२-२०१०
स म य ह झ ह,
त ह अ क र ह,
क्य य स क ह ह....
ह क ल ह स
त ह स ब अ स...
ब ग ह त म द्,
ख ज क म फ ह,
ख ज म म ग ,
ख ज य क ह ह,
क ब ग ह त म ख
कोणी दिलं नाही म्हनून मी दिलेलं आहे...
सजदे में यूँही झुकता हूँ
सजदे में यूँही झुकता हूँ
तुम पे ही आ के रुकता हूँ
क्या यह सब को होता है
हमको क्या लेना है सबसे
तुमसे ही सब बातें अबसे
बन गए हो तुम मेरी दुआ
खुदा जाने के मैं फिदा हूँ
खुदा जाने मैं मिट गया
खुदा जाने यह क्यों हुआ है
की बन गए हो तुम मेरे खुदा
कोडे क्र १२२० मराठी
कोडे क्र १२२० मराठी
अ व द य व य त
त म द प ह
क्ल्यु ???
क्ल्यु ???
आहे कि नाही कोणी???
आहे कि नाही कोणी???
क्ल्यु द्या ना.......................
मला कोडं द्यायचय ...ओळखा ना पटकन..
संत ज्ञानेश्वर यांची रचना आहे
संत ज्ञानेश्वर यांची रचना आहे
कोडे क्र १२२० मराठी -- उत्तर
कोडे क्र १२२० मराठी -- उत्तर
आता विश्वात्मके देवे
येणे वाग्यज्ञे तोषावे
तोषोनि मज द्यावे
पसायदान हे
ताई कोडे???
ताई कोडे???
तुम्हि द्या पुढचे ताई आल्यावर
तुम्हि द्या पुढचे ताई आल्यावर देतिल नंतर
देते,
पण मी रागावलेत तुमच्यावर कालपासून ...
१२२१ हिन्दी, २००१-२००९
१२२१ हिन्दी, २००१-२००९
द द द ह ज त द,
द न क स...
अ र क य र द क...
द द द ह ज त द,
द न क स...
एकद्दम सोप्प... भारी गाण आहे....
करीना,सलमान्,शाखा यापैकी
करीना,सलमान्,शाखा यापैकी कोणाचच नाहि..नाही तर शोधत बसाल.. .
पण मी रागावलेत तुमच्यावर
पण मी रागावलेत तुमच्यावर कालपासून>>> अस का?
as ka mhanje.... mi kal
as ka mhanje.... mi kal tumhala kiti aavaj dile, kitivela ya bolleli tr aale nahit... majhi baju ghyayla konch navhat mahitey ka???
क्लु लागेल
क्लु लागेल
kitivela ya bolleli tr aale nahit >>> पिसि खराब झालेला त्यामुळे येऊ शकलो नाहि
ओके ,नो प्रॉब्लेम...
ओके ,नो प्रॉब्लेम...
क्ल्यु कशाला हवाय ..किती सोप्पय हे गाण...मला वाटलेलं लगेच ओळखाल तुम्ही दोघे...
१) ३ नायिका , ३नायक, सिंघम पण आहे...
२) गायकाच्या नावात आनंद आहे
दिल दे दिया है
दिल दे दिया है, जान तुम्हें देंगे
दगा नहीं करेंगे सनम
रब दी कसम यारा, रब दी कसम
आनंद राज आनंद
गायक कन्फ्युज करेल बहुतेक...
... संपादित,
मी क्ल्यु देलेले...
करेक्ट
करेक्ट
१९९०-२००० ११२२.हिन्दि
१९९०-२००० ११२२.हिन्दि
व अ म न
व अ य स न
क ह प ब
व अ य प न
क स त अ ह ड
क क त ज ह
अ ज द क क अ त ह
सोप्प
ये अजनबी तु भी कभी आवाज दो
ये अजनबी तु भी कभी आवाज दो हमको...
Pages