या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
चांद से पर्दा किजिये...
चांद से पर्दा किजिये...
शिल्पा शेट्टी..
प्रीती झिंटा नाही! अजुन
प्रीती झिंटा नाही! अजुन क्ल्यु हवेत का?
बरोब्बर कावेरीजी! द्या पुढचे
बरोब्बर कावेरीजी! द्या पुढचे कोडे.
आओ प्यार करें
आओ प्यार करें
सैफ्/शिल्पा
चाँद से परदा कीजिये,
हाँ..चाँद से पर्दा कीजिये ,
कहीं चुरा ना ले चेहरे का नूर,
ऐ मेरे हम नवा.. ऐ मेरे हुज़ूर ऐ मेरे हम नवा..
ऐ मेरे हुज़ूर हाँ..
चाँद से पर्दा कीजिये ,
जुल्फों से उड़ी ख़ुशबू प्यार की ,
होठों पर खिल गई कलियाँ बहार की..
होठों पर खिल गई, कलियाँ बहार की ,
फूल से परदा कीजिये हाँ..
फूल से परदा कीजिये ,
कहीं चुरा ना ले चेहरे का नूर,
ऐ मेरे हम नवा..
ऐ मेरे हुज़ूर ऐ मेरे हम नवा..
ऐ मेरे हुज़ूर हाँ चाँद से पर्दा कीजिये....
पोचले का मी वेळेत. ...
अक्षय आणि पंदितजी हुर्रे
अक्षय आणि पंदितजी हुर्रे ssssssssssssssssssssssssssssssssssssssss
१२२९ हिन्दी , २००१-२००६
१२२९ हिन्दी , २००१-२००६
च ख र ब क् ल ह,
म र र ब क् ल ह...
त च क र अ ल ह,
त म क र प् ल ह,
ल म त इ स ...अ ह..
स ल ह स ल ह...
च ख र..
आज कोणीही आलं नाही इकडे...
आज कोणीही आलं नाही इकडे....सगळे मॅच पहाताय ना छान... मी पण पहातिये..

मी क्ल्यु देणार नाहीये.. कोणी मागितलाच नाही म्हणून...
कृष्णाजी हे पाक खेळाडू आउटच होईनात ब्वॉ..आत्ताशी ३ विकेटस्
, बघू आता काय होतयं ते...
१ क्ल्यु सांगून जाते...
१ क्ल्यु सांगून जाते...
१) करीनाचं नाही हे गाणं...
बाय...मंगलवारी भेतुया....
राहुल के बच्चे असे सेपरेट प्रतिसाद देऊ नका बरं... नविन धागा सुरु करायला १०० प्रतिसाद राहिलेत त्यात २ तुम्हि वाया घालवले... जर का उद्या नविन धागा सुरु झाला..तर बघाच..मी परवा आल्यावर तुमच काहि खर नाहि..आधीच सांगुन ठेवते..
1899/-
1899/-
अरे बापरे...
पण डोन्टोरी मेघाजी..नविन धागा आपणच चालू करा...
1900/-
1900/-
चूड़ी खनकाई रे
चूड़ी खनकाई रे
चूड़ी बोलो कैसा लगता है
मेहंदी रचाई रे हाँ मेहंदी रचाई रे
बोलो कैसा लगता है
तेरी चूड़ियों का रंग अच्छा लगता है
तेरी मेहंदी का रंग पक्का लगता है
लाखों में तू इक सनम हो सच्चा लगता है
है सच्चा लगता है
चूड़ी खनकाई रे
पंडितजी पुढली अक्षरे ??
पंडितजी पुढली अक्षरे ??
कोडे क्र १२३० हिंदी (१९५०
कोडे क्र १२३० हिंदी (१९५०-१९५५)
श ज भ द म ध
द ज क स ब ब क
शोला जो भडके दिल मेरा धडके
शोला जो भडके दिल मेरा धडके
दर्द जवानी का सताए बढ बढ के
अक्षय, अगदीच सोप दिलत कोड
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
धागा खुपच स्लो झालाय म्हणून दिल सोप्प
१२३१ हिंदी (५०-६०)
१२३१ हिंदी (५०-६०)
स अ द त अ त स क ह
ज ब न म व ज स क ह
१२३१.
१२३२.
हिंदी
सोप्पे!
कुणी देत नाही दिसत कोडे म्हणून दिलयं!
श ज ह ज र ढ ह ढ
छ क अ म ह न ज व
ह ह य न क द श ज च ज च
म त भ ग भ ग र
ह ह य न
ओके! बदलला क्र. माझे सोप्पे असल्याने लवकर सुटेल! मला अवघड सुचतच नाही द्यायला!
राहूदेत दोन्ही, क्र बदलायचा
राहूदेत दोन्ही, क्र बदलायचा फक्त...
क्लू द्या सोपे पण सुटेना आणि
क्लू द्या सोपे पण सुटेना आणि आधीच पण सुटेना?
संम्भल ऐ दिल तडपने और तडपाने
संम्भल ऐ दिल तडपने और तडपाने से क्या होगा
जहां बसना नहि मुमकिन वहां जाने से क्या होगा
शम्मा जलती है जले रात ढलती है
शम्मा जलती है जले रात ढलती है ढले
छोड के ऐसी महफिल हम नही जाने वाले
हाय हाय हाय ये निगाहे
कर दे शराबी जिसे चाहे
मै तो भुल गया राहे
१२३१ + ५०-६० + स्निग्धा
१२३१ + ५०-६० + स्निग्धा म्हणजे रागदारी टाईप असणार,
१२३२ शमा जली, रात ढली, भूल गये कळतंय.... पण ह ह य न चा फुल फॉर्म काय असावा
सुचत नाहीये
१२३२. साठि क्लु-
१२३२. साठि क्लु-
१. क्रुश्नाजिंचा आवडता गायक-किकु
२. नायिका-कारविजिंचा शास्त्रज्ञ -नुतन
३. नायक- चोकलेट हिरो-देव आनंद
४. चित्रपट-पेईंग गेस्ट
स्निग्धा ताई द्या पुढचे
स्निग्धा ताई द्या पुढचे
१२३३ हिंदी
१२३३ हिंदी
द स द क ड ब च च ज
ह त त ह स स च अ क अ क
हे कोडे मला द्यायचा मोह आवरला
हे कोडे मला द्यायचा मोह आवरला नाहि म्हणुन
१२३४.- हिन्दि १९६५-७५
भ क ग ह म द
क स र ह द
त ल त ल त ल त ल
त ल त ल त ल त ल
भंवरे कि गुंजन है मेरा दिल
भंवरे कि गुंजन है मेरा दिल
कबसे संभाले रख्खा है दिल
तेरे लिये तेरे लिये तेरे लिये तेरे लिये
तेरे लिये तेरे लिये तेरे लिये
तेरे लिये तेरे लिये तेरे लिये तेरे लिये
१२३३. उत्तर
१२३३. उत्तर
दिल से दिल कि डोर बांधे चोरि चोरि जाने
हम तुम तुम हम चले आज कहां आज कहां
करेक्ट
करेक्ट
Pages