आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यात बैलाबद्दल लिहिलेय....ते शीर्षकगीत असावे..>>> त्या सिरेलचा हिरो साहेबराव आणि राणाजींपेक्षा साहेबराव जास्त चतुर दाखविलाय! Wink

टीव्हीमुक्त घर आहे... नेट्वर सगळेच बघते असे नाही....नियमित मालिका नाहीच...
@मुजरा --- शीर्षकगीत नीट ऐकून लक्षात ठेवल्याबद्दल
आता कोडे येउ द्या....... काका दटावतील सकाळसारखे...

७४८ हिन्दि २०००-२०१०
प ह इ ह ज य म य
इ ब क इ र क छ य छ ज क
म द त ह अ य अ ह स
अ ब र ब स ह क न
ह ज म र ब क ख क प प ह ख
ह ह र प क फ म च च

मुव्ही : रब ने बना दि जोडी
नायक्/नायिका: शा.खा, अनुष्का
गायक : सोनू निगम

प्यार हुआ इकरार हुआ, जीना यहाँ मरना यहाँ
इन बाहों को, इन राहों को
छोड़ ये चलियान, जाए कहाँ
माना दिल तो हैं अनारी, यह आवारा ही सहीं
आरे बोल राधा बोल होगा संगम की नही
हर जानम में, रंग बदलके
ख्वाबो के पर्दों पर हम खिलते
हम हैं राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते...

कित्ती अशुद्ध होत हे लिरिक्स Uhoh दुरुस्त करुन लिव्हल्यं...
एखादा शब्द चुकला असेल तर..राहु द्या...

चिप्स येत नाही म्हनुन पन्दितजी तुम्ही त्यान्च्या लिखाणाचा वारसा पुधे चालवताय कि काय हं??? Lol

६४९.

हिंदी

ह ज क ब त त ह क क ज
द य द क र त म म क म

र त अ द म न स
ख त त क म म न स
अ म ख म अ अ म ख म अ
क म म न स
प ब क क झ ह न ज

६८-७८

हारेगा जब कोई बाज़ी तभी तो होगी किसी कि जीत
दोस्त यही दुनिया कि रीत तुम्हे मुबारक मन का मित
गायक किशोर कुमार चित्रपट-एक बार मुस्कुरा दो

७५० कोडे हिन्दि
त प ह त ज ख ह
क च भ त त क क
क ज म भ व ल ह न
क ज त ह क त ब स
म अ क त ह क म न ह क
त य भ स ह क भ न
त प ह त ज ख ह
सोप्प

७५१ हिंदी
अ स स स म र अ म ब
क क त ब अ

कलु द्या कि>>> नाही मिळणार...शोधा तुम्ही...
Uhoh
.
.
.
.
.
Uhoh
.
.
.

Uhoh
.
.
.
.
.
.
Uhoh

आज कोणी येणर आहे कि नाही...क्लु पण देत नाहित एकतर ताई....
त्यान्ना वाटतच नाही कि मी सोडवाव हे कोडे... Sad

अरे सॉरी, मी कामात होते त्यामुळे इकडे आलेच नाही.

क्ल्यु - संगीत नृत्य प्रधान चित्रपट. मी दिलय म्हण्जे जुनाच

करेक्ट पंडीतजी

अ स स स म र अ म ब
क क त ब अ

ओ सुनो सुनो सुनोजी मोरे रसिया ओ मन बसिया
कुछ कुछ तुमसे बोले अखियां

ओ सुनो सुनो सुनो सुनो रे रसिया हो मन बॅसिया
कुछ कुछ तुमसे बोले अंखिया कुछ कुछ तुमसे बोले अंखिया

Pages