या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
१० पैकी १० गुण!>>>>> _/\_
१० पैकी १० गुण!>>>>> _/\_ आभार
क्लु ढिन्च्यक गाने
क्लु ढिन्च्यक गाने
गायक क्रुश्ना जिं चा आवड्ता
जानू मेरी जान मै तेरे कुर्बान
जानू मेरी जान मै तेरे कुर्बान...
थाम्बा पुर्न लिहिते...
जानू मेरी जान मै तेरे कुर्बान
जानू मेरी जान मै तेरे कुर्बान,
मै तेरा तु मेरी जाने सारा हिन्दुस्तान...
जानू मेरी जान...
कसलं भारी गाणं आहे हे..
हे गाण गाऊन मी माझ्या लहान बहिणीला झोपवायची आनि मला जानू म्हणायची...
हे गाण गाऊन मी माझ्या लहान
हे गाण गाऊन मी माझ्या लहान बहिणीला झोपवायची>>>
७३५ (हिन्दी) ( २०१०-२०१६)
७३५ (हिन्दी) ( २०१०-२०१६)
म ह ख म ह त ख
म म अ ज न,
त ज म च न म स,
न म म क द न,
म म य ज ह न...
क्रुश्नाजी आणि ताइ कुठे गायब
क्रुश्नाजी आणि ताइ कुठे गायब झाले बरं???
जि हुजुरि आहे ना
जि हुजुरि आहे ना
करेक्ट! लिहा....
करेक्ट!
लिहा....
मेरी हर ख़ुशी में हो तेरी ख़ुशी
मेरी हर ख़ुशी में हो तेरी ख़ुशी
मोहब्बत में ऐसा ज़रूरी नहीं
तू जब मिलना चाहे ना मिल सकूँ
ना मिलना मेरा कोई दूरी नहीं
मोहब्बत है ये जी हुजूरी नहीं
मोहब्बत है ये जी हुजूरी नहीं
७३६ हिन्दि १९९०-२०००
७३६ हिन्दि १९९०-२०००
प क ह ज द प म ख ज द
अ क ह इ क ह
अ न ह त फ क न क न
प क ब म ह न अ
ज त ल च द च ज
च स ग य ल द ग
अ न ग त फ क न क न
प्यार को हो जाने दो प्यार मे
प्यार को हो जाने दो प्यार मे खो जाने दो
ऐतबार किसका है इंतजार किसका है
अभी ना हुवा तो फिर कभी नही कभी नही
करेक्ट स्निग्धाजि
करेक्ट स्निग्धाजि
७३७ हिंदी
७३७ हिंदी
ब म क न र न क ग र
प झ म अ ठ ठ छ र
बुझ मेरा क्या नाम रे
बुझ मेरा क्या नाम रे
बुझ मेरा क्या नाम रे नदी
बुझ मेरा क्या नाम रे नदी किनारे गांव रे
पीपल झूम मोरे अंगणा ठंडी ठंडी छांव रे
द्या कोनितरि
द्या कोनितरि
मी देतो!
मी देतो!
७३८.
हिंदी
ज अ त ह ब ह ज
त अ द म क क ब द
त अ त क अ ज द द
य म ह म ज व द द
क्रुश्नाजी क्लु मिलेले काय???
क्रुश्नाजी क्लु मिलेल काय???
जो उनकी तमन्ना है, बरबाद हो
जो उनकी तमन्ना है, बरबाद हो जा
तो ए दिल मोहबत की किस्मत बना दे
क्ल्यु- ६०-७० दशक
क्ल्यु- ६०-७० दशक
१ हिरो- चित्रपट सुष्टीतील बंधुंपैकी एक
२. ह्या हिरो ने एक दुरदर्शन वर ऐतिहासिक मालिका केली.
३. गायक मिठास आवाजाचा
क्ल्यु देईपर्यंत लिहले देखिल
क्ल्यु देईपर्यंत लिहले देखिल स्निग्धांनी !
७३९ हिंदी
७३९ हिंदी
ज त त प म न त र
त प त क क स ज
सोप्पय
याचे उत्तर कृष्णांशिवाय कोण
याचे उत्तर कृष्णांशिवाय कोण देणार.... आम्हाला नाही बाबा यायचं
कारवी
कारवी
ठिक आहे!
ठिक आहे!
७३९.
जो तुम तोडो पिया मैं नहीं तोडू रे
तोसा प्रीत तोड़ कृष्ण कौन संग जोडू रे
झनक झनक पायल बाजे मधलं
झनक झनक पायल बाजे मधलं लताजींच्या आवाजातल हे भजन ऐकायला प्रचंड आवडत मला. अजुन १ - २ वेगळ्या चालीतल पण ऐकल आहे पण ते जास्त आवडत
७४०.
७४०.
मराठी
क क क व क ग
त प स न ग क
सोप्पय
खरंच, गोड आणि आर्त आहे रचना
खरंच, गोड आणि आर्त आहे रचना एकदम.
सिलसिलामध्ये पण आहे.
कोणा कशी कळावी, वेडात काय
कोणा कशी कळावी, वेडात काय गोडी
ती प्रेममूढतेची सुटती न गूढ कोडीं
Pages