या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
द्या पुढचे .
द्या पुढचे .
७६० मराठी
७६० मराठी
म प व व भ
अ अ ज क प च
अ अ ज, म प व
क्ल्यू देउन जाते -- चित्रपटगीत नाही. तीन कलाकार अपत्यांच्या आईने गायले आहे.
७६०.
७६०.
माणिक वर्मा. तीन कलाकारांची आई
माळ-पदक विठ्ठल, विसरला भक्ताघरीं
आला आळ जनीवरी केली पदकाची चोरी
बरोबर..
बरोबर..
पुढचे द्यायचे ना लगेच....द्या आता
७६१.
७६१.
मराठी भावगीत
क म स त व द द
द न स फ ज त ग फ
जुनंच आहे ना? की हल्लीचं खरे
जुनंच आहे ना? की हल्लीचं खरे-कुलकर्णी वगैरे?
जुनेच!
जुनेच!
संगीतकारांचे बंधू महाराष्ट्रातील एक अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व होते!
७६१
७६१
कळण्यासाठीं मोल सुखाचें तुला विधीने दु:ख दिले
दु:खामधुनी निज सौख्याचीं फुलवीत जा तू गोड फुलें
गाणी तुमची एकदम नवीन नवीन
गाणी तुमची एकदम नवीन नवीन असतात अक्षय.....सगळे क्ल्यू वापरले तेव्हा कुठे आलं... >> जुनं देतो एक एकदम सोपे
कोडे क्रमांक ७६२
मराठी नाट्यगीत
क र क अ क
म फ र ह द अ
क्लू :-
संगीतकार गायक :- ह्यांच्या एका नाटकावर नुकताच (ह्या एकदोन वर्षात) एक चित्रपट बनून गेला.
काटा रुते कुणाला,आक्रंदतात
काटा रुते कुणाला,आक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावे,हा दैवयोग आहे
७६३.हिन्दी (१९६०-१९७०)
७६३.हिन्दी (१९६०-१९७०)
अ क प क र च
म भ त स च
र ज अ ह
थ ज अ ब
क्लु प्लिज
क्लु प्लिज
उड्के पवन्के रंग चलुंगि
उड्के पवन्के रंग चलुंगि
मै भि तिहारे संग चलुंगि
रुक जा ए हवा थम जा ए बहार
चित्रपट -शागिर्द
कोडे क्र. ७६४ हिंदी (१९६०
कोडे क्र. ७६४ हिंदी (१९६०-१९६५)
ल ह न म ज क र म स ह ज
ह म ग ह अ म श ह ल व ब क
लाखों है निगाहों में जिंदगी
लाखों है निगाहों में जिंदगी की राह में सनम हसीन जवां
होठों में गुलाब है आंखो में शराब है लेकिन वो बात कहां
परफेक्ट बरोबर द्या पुढील कोडे
परफेक्ट बरोबर द्या पुढील कोडे.
७६५ हिंदी
७६५ हिंदी
अ र म म च म न द ग ग क अ ह ध म ग
प प ब र झ झ स म स त ब अ र न ज
इतक्या मोठ्या ओळी म्हणजे जुने
इतक्या मोठ्या ओळी म्हणजे जुने, आणि लतांचे असायची शक्यता जास्त.
अजून एखादा क्ल्यू? शेवटावरून आधी स्वामीतील वाटले होते पण बाकी अक्षरे जुळत नाहीत.
कारवी दोन गोष्टी तुम्ही
कारवी दोन गोष्टी तुम्ही ओळखल्या आहेतच
क्लु - नायकाने बरेच देशभक्तीपर चित्रपट केले आहेत
क्लु - नायकाने बरेच
क्लु - नायकाने बरेच देशभक्तीपर चित्रपट केले आहेत>>> मनोज कुमार!
थाम्बा लिहितो
थाम्बा लिहितो
आहा रे मगन मेरा चंचल मन निस
आहा रे मगन मेरा चंचल मन निस दिन गुण गुण
कुछ अपनी ही धुन में गाये
पग पायल बाजे रुन झुन झुन सजना मेरे सुन
तुझ बिन अब रहा नहीं जाए
गायिका लता मंगेशकर
नायक मनोज कुमार
मनोज कुमारचे हे गाणे नाही
मनोज कुमारचे हे गाणे नाही माहीत..
..... हर धडकन मेरी गाये.... तुम बिन अब रहा नही जाये... असे ओळींचे शेवट वाटलेले.
कारवी, मज्जा सांगु का? मला
कारवी, मज्जा सांगु का? मला गाणे माहित आहे पण त्याचा चित्रपट आणि नायक मनोज कुमार आहे हे माहिती नव्हते
इथे कोड दिल्यावर क्लु द्यावा लागला तर म्हणुन मी कोडे देण्या आधी गुगलुन पाहिले
खुप गाण्यांच्या बाबतीत अस होत माझं. गाणी माहिती असतात पण हिरो हिरवईण, कधी कधी तर सिनेमाच नावही माहिती नसतं 
पंडीतजी, द्या पुढचे कोडे
पंडीतजी, द्या पुढचे कोडे
७६६ हिन्दि २००५-१०
७६६ हिन्दि २००५-१०
र र द द क ह ग र र
र र द द क ह ग र द र
र र ज थ ब त ह
र र म अ त ह
द क न त इ प अ
५-१० आणि एवढे र र... काहीतरी
५-१० आणि एवढे र र... काहीतरी रब्बा रब्बा पंजाबी शब्दात असणार....कावेरि लिहील बरोबर
रफ्ता रफ्ता देखो देखो क्या हो
रफ्ता रफ्ता देखो देखो क्या हो गया
रफ्ता रफ्ता
५-१० आणि एवढे र र... काहीतरी
५-१० आणि एवढे र र... काहीतरी रब्बा रब्बा पंजाबी शब्दात असणार >>> नाहि हिन्दि आहे पण चित्रपटातिल सर्व पंजाबि आहे
कावेरि लिहील बरोबर>>> आहात का....?
करेक्ट स्निग्धाजि
करेक्ट स्निग्धाजि
Pages