आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

७५२.

लागते अनाम ओढ श्वासांना
येतसे उगाच कंप ओठांना
होई का असे तुलाच स्मरताना

७५३ मराठी (२०१२-२०१७)
स ध र म म भ
प प अ क व अ
र ह अ ब
स म व ज ब थ
र स स प
ज भ ह न अ
अ त ह न अ

अल्बम / मालिका / चित्रपट -- कशातले?
याच्याशी संबंधित कोणत्यही एका कलाकाराचा क्ल्यू द्याल का?

गायक :- ब्रिदलेस गाणारा
नायिका :- ह्याच नावाची आणखी एक नायिका आहे.
चित्रपट :- हा एका चित्रपटाचा दुसरा भाग आहे
संगीतकाराचा हा पहिलाच चित्रपट आहे

स्पर्शाच्या धूसर रेषा मौनाची मोहक भाषा
प्रश्नांना पडले उत्तर कापूर व्हावे अंतर

गुगलुन मिळाले... शब्द काही समजले नाही!

मुव्ही : अगं बाई अरेच्चा -२
सोनाली कुल्कर्णी..
director : केदार शिन्दे
गायक : शन्कर महादेवन

जग ण्याचे भान हे नाते आपुले,
अवघी तहान हि नाते आपुले...

कोण देत नाहि म्हनुन मि देतो
कोडे क्रं ७५४ हिन्दि २००१-२०१०
त त र थ म त
त त र थ म त
ज त ढ स म त
त थ म त ह अ
म म ल ल म ज

भीगा तीजा तेरा रंग था मै तोह..,
जियान तेरे ढंग से मै तोह, तू ही था मौला तू ही आन,
मौला मेरे ले ले मेरी जान..,..

७५५ हिंदी (२००५-२०१०)
प म प त र न म त
ह प स त न स ग त
प म प त स छ त
स ब त न न ब त
त ज अ ज म ब ब ग
अ म अ म ज ब ग

पाय मैने पाया तुम्हेईं रब ने मिलाया तुम्हे
होंठो पे सजाया तुम्हे नग में सजाया तुम्हे
........
तुम जो आये जिंदगी में बात बॅन गयी
इश्क मजहब इश्क मेरी जात बन गयी

कोणी देत नाहीय तर....

७५६: हिंदी १९८०-९०

ब अ त ह ब क प
ज म क अ ह म ब
म न अ त य क अ
ह ल ज
च द क प अ र
ब ल ज ल ज

क्लु- गायिका-पाकिस्तानि
नायक- जबरदस्त व्यक्तिमत्व, नायकाने व त्याच्या मुलाने जवळ-जवळ एकाच नावाच्या चित्रपटातुन पदार्पन केले.
-एक गाजलेलि टयुन

बिछडे हम अभी तो हम बस कल परसो
जिऊंगी मै कैसे इस हाल मे बरसो
मौत ना आयी तेरी याद क्यू आई
हाय..लंबी जुदाई .. चार दिनो का प्यार हो रब्बा

बरोबर असावे..
कोडे कुणीही द्या.. मी देत नाही... Happy

७५७ मराठी (२०१२-२०१७)
अ व म अ त
प ल ज न
अ न स छ क
ध न म प म
म र अ अ त र क
त स न म वा ल अ
य ब त ह त

क्लु-
नायक - दगडू शांताराम परब
नायिका - फ्रेशर्स फेम
गीतकार - सूर निरागस हो फेम
संगीतकर - टाईमपासवाले
गायिका - नावातच आनंदी

७५७ मराठी (२०१२-२०१७) -- उत्तर
आज वाटले मी एकदा तरी
पंख लावूनी जावे नभावरी
अंतरी नवे सूर छेडले कुणी
धुंद नाचले मन पाखरू मनी
मी रे अधुरा अपुरा तुझ्याविना राहू कसा (मी रे अधुरी अपुरी ... की ... मी गं अधुरा अपुरा असं आहे??)
तुझा सहारा निवारा मला वेड लावी असा
यार बस तू… हमसफर तू…

क्ल्यू -- प्रथमेश परब // मिताली मयेकर // मंगेश कांगणे // चिनार-महेश // आनंदी जोशी //
चित्रपट--उर्फी
गाणी तुमची एकदम नवीन नवीन असतात अक्षय.....सगळे क्ल्यू वापरले तेव्हा कुठे आलं... Happy

७५८.

दुनिया करे सवाल तो हम क्या जवाब दें
तुमको न हो ख़याल तो हम क्या जवाब दें

७५९.

हिंदी

अ त ह त ह ख अ
त म ह ज अ
अ अ अ त ह त

७५९ हिंदी -- उत्तर
अब तो है तुमसे हर खुशी अपनी
तुमपे मरना है ज़िंदगी अपनी
ओ ओ अब तो है तुमसे...

Pages