या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
तेलगु अभिनेता (आत्महत्या
तेलगु अभिनेता (आत्महत्या केलेला ३० व्या वर्षि)
प्रसिद्ध तेल्गु दिग्दर्शक
?
?
तेलगु सिनेमा हिंदीत डब केलेला
तेलगु सिनेमा हिंदीत डब केलेला आहे की काय?
मध्यंतरी प्रदीप कुमार नावाच्या अभिनेत्याने आत्महत्या केली होती!
मला आणि माझ्या मेंदूला हे
मला आणि माझ्या मेंदूला हे क्ल्यु कळत नाहिये

आलं आलं ...लिहिते
आलं आलं ...लिहिते
नायक : कुणाल सिंग , नायिका
नायक : कुणाल सिंग , नायिका :सोनाली बेंद्रे
मुव्ही :दिल हि दिल में
ये नाजनीन सुनो ना ये नाजनीन सुनो ना,
हमे तुम पे हक तो दो ना,
की देखा तुम को तो होश उड गये,
ये ओठ जैसे खुद हि सिल गए....
हे आहे का???
पंदितजी तुम्ही हेल्प का नाही
पंदितजी तुम्ही हेल्प का नाही केली बरं

मला आज कळलं याने सुसाईड केली म्हणून..
खूप डोक लावलं ब्वॉ आज ...गुगलबाबाला काय काय विचारलं ..तेव्हा कळलं
९४७ (हिन्दी) (१९९१-१९९८)
९४७ (हिन्दी) (१९९१-१९९८)
क त च ब अ त क ह ब ,
क त ब क ह ब अ ढ,
म ज थ य भ न थ ख अ ढ अ ढ...
सगले गायब क्ल्यु हवाय का??
सगले गायब
क्ल्यु हवाय का??
क्ल्यु हवाय का??>>
क्ल्यु हवाय का??>>
द्या की विचारताय काय नुसते!
ओके..
ओके..
क्ल्यु :
१) प्रेमाचा त्रिकोण
२) २ पैकी १ मराठी नायिका
कभी तक चूप बैठे
कभी तक चूप बैठे
दिल तो पागल है मधलं
हो, पण ते कब तक आहे..
हो, पण ते कब तक आहे..
कब तक चुप बैठें अब तो कुछ है
कब तक चुप बैठें अब तो कुछ है बोलना
कुछ तुम बोलो कुछ हम बोलें ओ ढोलना
मर जाना था ये भेद नहीं था खोलना
ओ ढोलना… ओ ढोलना…
ओ ढोलना… ओ ढोलना… >>>>
ओ ढोलना… ओ ढोलना… >>>>
या गाण्यातील नायक नायिका खूप लठ्ठ असतात का?
या गाण्यातील नायक नायिका खूप
या गाण्यातील नायक नायिका खूप लठ्ठ असतात का?>> काका, अहो ते गाण शाखा आणि माधुरिच आहे...
दिल तो पागल है मधलं..
अच्छा.
अच्छा.
या गाण्यातील नायक नायिका खूप
या गाण्यातील नायक नायिका खूप लठ्ठ असतात का?>>>
मराठी नायिका म्हटले की ते ओघाने आलेच!
या गाण्यातील नायक नायिका खूप
या गाण्यातील नायक नायिका खूप लठ्ठ असतात का? >>>
तसंच वाटतं नेहमी ते ढोलना ऐकून... कुठला शब्द आहे कोण जाणे.. हल्ली असतो नेहमी गाण्यात
मेघा..... म्हणजे ढोल नाही पण तबला डग्गा जोडी आहेच
क्रुश्नाजी , म्हनजे मराठी
क्रुश्नाजी , म्हनजे मराठी नायिका जाडू असतात अस म्हणायचय का तुम्हाला :??
काका मला आत्ता कळलं
काका मला आत्ता कळलं ,तुम्हाला काय म्हणायच होत ते
९४८ (हिन्दी) (२०१२-२०१७)
९४८ (हिन्दी) (२०१२-२०१७)
द क द स झ ल क
प क द स द प अ क
थ स क थ ब ह
अ भ स प य भ ब ह प ह
अ अ ड क भ
अ अ स स ल
स प ब थ ल अ
क्लू
चित्रपट :- 'दोन राज्य'
Dil ka dimaag seJhagda
Dil ka dimaag seJhagda lagaaya kisePeechhe ke darwaaze se ae..Dabe paanv aaya kaiseThoda sa kameenaThoda bechara haiIshq bhoot sahi par yehBhoot bada hi pyaara hai
दिल का दिमाग़ से झगड़ा लगाया
दिल का दिमाग़ से झगड़ा लगाया किसे ,
पीछे के दरवाजे से दबे पाँव आया कैसे ,
थोड़ा सा कमीना थोड़ा बेचारा है ,
इश्क़ भूत सही पर ये भूत बड़ा ही प्यारा है ,
ओफ्फो इसे डांट के भगाऊं ओफ्फो या…या सीने से लगाऊं,
ओफ्फो इसे डांट के भगाऊं ओफ्फो या…
या सीने से लगाऊं सर पे बिठाऊं,
या थप्पड़ लगाऊं ओफ्फो ओ…
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
क्रेझी,तुम्ही सेन्टेन्स
क्रेझी,तुम्ही सेन्टेन्स का लिहिताय हं...
काही कॉमा वगैरे आहे कि नाही...
ट्रेनिंग द्यावी लागणार तुम्हाला आता..
य म क ब य ब क प
य म क ब य ब क प
य प क ब त ह त ढ
हिंदी 2011-2017
सॉरी नवीन आहे सम्भालून घ्या
सॉरी नवीन आहे सम्भालून घ्या
कॉमा वगेरे सोबत सूर द्यायचा
कॉमा वगेरे सोबत सूर द्यायचा ही प्रयत्न करेन
सॉरी नवीन आहे सम्भालून घ्या>>
सॉरी नवीन आहे सम्भालून घ्या>>>
इथे सगळेच सांभालुन घेतील तुम्हाला...
फक्त कोडे क्र. आनो साल आधी द्यायच ..
Pages