आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माना के हम यार नहीं
लो तय है के प्यार नहीं
माना के हम यार नहीं
लो तय है के प्यार नहीं
फिर भी नज़रें न
तुम मिलाना दिल का ऐतबार नहीं

८९७.

हिंदी

अ य म त भ ह ग घ त ज अ
अ म क अ त ह ज म ज ल छ
ज म च म क फ क न फ झ झ

सोप्पय एकदम!

मल अवघड देताच येत नाहीत! Happy

अरे यार मेरी तुम भी हो गजब,घुंघट तो जरा ओढो..

चक्क पहिल्या ओळीची अक्षरे वाचता-वाचताच सुचलं!

पुढील कोडे नाही दिले >>> मे देतो सोपे आणि छोटे
अट एकच गाणं पूर्ण लिहायचं
कोडे क्र ८९८ मराठी (२००७-२०१२)
ह ह ज ब
भ म व म
व अ र प
ज ह ज ज ह
ज ज ज ज
र प क स म
अ ग प झ म
क ल ज क स म
क अ स अ क अ
र भ अ व प अ
उ द श उ द
त र स र ब ज ह

क्लू :-
शनिवार स्पेशल
नायक :- जाधवांपैकी एक
नायिका :- गिरीश ओक यांची कन्या
चित्रपट :- हनुमानवर आधारित चित्रपट

हुप्पा हुय्या, जय बजरंगा
भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती
वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना
जय हनुमान, जय जय हनुमान
जय जय... जय जय... जय जय... जय जय...
जय जय... जय जय... जय जय... जय जय...
रामदासाचं पुण्याईची काय सांगू महती
अकरा गावी प्रकट झाले अकरा मारुती
कुणी लंका जाळली , कशी सीता मिळाली
कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी
रामाचा भक्त ऐसा, वा-याचा पुत्र ऐसा
उडवी दाणादाणं, शत्रूची उडवी दाणादाणं
त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान

वा आर्या! भारीच!!
आता अक्षय ने अट घातलेली तुम्ही पुर्ण केली! तेंव्हा द्या पुढची अक्षरे! Happy

ओके देते थाम्बा! सोप्प!

८९९
(हिन्दी)

ह म अ ग ज क र अ
ह म अ ग ज क र अ
ब क ग ह ख अ अ

य म झ, प म च
द म ब ल
ह ध ब ल

१)इ. स. १९९०-९५
२) एक सहनायिका- पाकिस्तानी

८९९.

हाथो में आ गया जो कल रुमाल आपका
बैचैन कर गया हमें खयाल आपका

बिन्गो...कृष्णाजी! Happy
आता पुढचा क्ल्यु लिहिणारच होते. नायक - नबाबपुत्र असा. Lol

९००.

६०-७०

हिंदी

ह ख ह व त ज भ र
ज ह व त ज भ र

सोप्पय एकदम!

९०१ हिंदी ५०-६०
ल अ ह ल अ द प क क
न अ च क क ल अ ह
च च स ह छ ज ह
ह म क र स ह र स ह

९०१ उत्तर

लो आये हैं, लो आये दिन प्यार करने के
निगाहें अब चार करने के
लो आये हैं

चुपके-चुपके से हवायें छेड़ जाती हैं
हमको मोहब्बत का राग सुनाती हैं, राग सुनाती हैं

९०२
(हिन्दी)

अ स क ब
स क ब ज अ
ग ग ग क ग
म ख अ
य क क अ अ अ

Pages