Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता:
देसाई-सदन
जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जाऊ का, बाफं बाफंवर जाऊन
जाऊ का, बाफं बाफंवर जाऊन दौंडी द्युन यु का?
मग नंतर म्हणाला तुम्हाला कोणी सांगितल्या नसत्या उठाठेवी! 
>>विकू, व्हिताई, माणुस,
>>विकू, व्हिताई, माणुस, बाईमाणूस .. परमानंद... ??>> परमानंद येणार तर आनंद का नाही?;)
मै ला काय धरायचं? ती तुमची घरचीच.
ठिक...मग मै ला 'धरले' आहे
ठिक...मग मै ला 'धरले' आहे (जाळे टाकावे म्हणतो).
आनंद/ परमानंद्/विजयानंद/आनंदी-आनंद कोणीही आले तरी चालेल.
बीर्/वाईन वगैरे आणू , Wine-Cooler पण आणतो.. अजून काही असल्यास सांगा. (आणणार असाल तर सांगा).
गिफ्ट, गिफ्टकार्ड, Lenox वगैरे घेऊन आल्यास घरातून बाहेर काढणेत येईल.. (हुकूमावरून) दाराजवळ Gift Detector लावलेला आहे.
हात हालवत यायचे , खायचे प्यायचे , Gossip गप्पा गोष्टी करायच्या, कला प्रदर्शन करायचे आणि सेल्फीकाढून घरी जायचे एवढाच कार्यक्रम आहे.
अगदीच वाटत असल्यास रंगीत पाणी, आणि वाळवंट आणण्यास परवानगी आहे..
योग्यवेळी माबोवर आले!
योग्यवेळी माबोवर आले!
आम्ही -२.५.
सायोकडून बस निघणार आहे का? आमच्या बशीत मावतील की बाकीची शीटे.
आमच्याकडून निघेल की बस.
आमच्याकडून निघेल की बस.
रंगीत पाणी = नित्यानंद
रंगीत पाणी = नित्यानंद

वाळवंट = बुवा
स्वाती, इक्वल टू लिहिलत तरी
स्वाती, इक्वल टू लिहिलत तरी हे पोस्ट पर्सनल म्हणूनच धरलं जावं अशी मी वेमाना विनंती करत आहे.
नित्यानंद पण येत आहेत? अरे वा
नित्यानंद पण येत आहेत? अरे वा वा
त्या ऋन्मेष ला बोलवलं तर
त्या ऋन्मेष ला बोलवलं तर त्याला काय म्हणणार? संध्यानंद?

माझ्या गळ्यात वाळवंट का? बरं. आणतो.
संध्यानंद?
संध्यानंद?
वाळवंट
वाळवंट
वाळवंट आणि बुवा ह्यांचा पपसं
वाळवंट आणि बुवा ह्यांचा पपसं कळला नाही. नित्यानंद येणार असतील तर कसे? त्यांना काँटॅक्ट केलाय का?
नित्यानंदाना वेगळे ई-पत्र
नित्यानंदाना वेगळे ई-पत्र पाठवतो...
सायो, जेवणानंतर सर्वसामान्य
सायो, जेवणानंतर सर्वसामान्य भरपेट जेवणारे/ १८ तास उपास न करणारे लोक काय खातात?
गटग ची टायमिंग १६ / ८ मधल्या
गटग ची टायमिंग १६ / ८ मधल्या १६ मध्ये आहे कि ८ मध्ये???
बाकीची मंडळी कुठेत ? वृंदा
बाकीची मंडळी कुठेत ? वृंदा ताई, एबाबा, चनस, भगवती . माणूस - बाई माणूस, सचिन मामा आणि मामी , सिंडाक्का, नोंवं नोंदवा
आज पासून हा बाफ सतत पहिल्या
आज पासून हा बाफ सतत पहिल्या पानावर हवा...
आत्तापर्यन्त नोन्दलेले..
१. विनय + १ = २
२. आर्च = १
३. बुवा - १
४. सायो=१
५. शोनू=१
६.बाई=२.५
७.सिंडरेला=(अजून तरी)१च
८. धरलेली मै..
यात 'मासे, shellfish खात नाहीत' असे कुणी कुणी आहेत ते सांगा.. म्हणजे मेन्यू ठरवायला बरा.
सन्ध्यानंद येऊ शकत नाहीत..
सन्ध्यानंद येऊ शकत नाहीत.. दिलगिरी व्यक्त करत आहोत..
सायो आणि सिंडी शुद्ध
सायो आणि सिंडी शुद्ध शाकाहारी हायेत.
बाई शेल फिश खात नाहीत.
बाईंचे ल्हानराव सर्व काही खातात.
वरच्या यादीत माणूस / बाई माणूस आणि त्यांचं पिल्लू राहिलं लिहायचं .
नंद्या४३ येणार असतील तर मी तुळशीच्या बिया आणेन त्यांच्यासाठी
नंद्या४३ येणार असतील तर <<<
नंद्या४३ येणार असतील तर <<< वर लिहीले ना मी.. की कुठलेच आनंद येऊ शकत नाहीत..
हे मध्येच मय तुळशी तेरे आंगन
हे मध्येच मय तुळशी तेरे आंगन की टेसन कुठून लागलं?
फारच आनंद वाटत आहे मला, जिटिजि विकेंड आल्याने. आविष्यात काही राम नव्हता उरला नाहीतर.
मी कुठलेही फिश, मीट खात नाही
मी कुठलेही फिश, मीट खात नाही पण शु शाकाहारीही म्हणवत नाही. शीक्/ख कबाब्ज अधेमधे खाते. मला मेलीला लागतात कितीसे!!
कदाचित तू मग 'मीठ' खात नसशील.
कदाचित तू मग 'मीठ' खात नसशील..
>>> आविष्यात काही राम नव्हता
>>> आविष्यात काही राम नव्हता उरला नाहीतर.
राम एवेएठिला येणार आहे का?
सगळ्या फाको इथडेच संपवल्यात
सगळ्या फाको इथडेच संपवल्यात तर गटगला काय? भांगडा?
सायो, किती अन्डरएस्टिमेट करते
सायो, किती अन्डरएस्टिमेट करते आहेस (गोगांना)!!
गटगला काय? भांगडा? >> भांगडा
गटगला काय? भांगडा? >> भांगडा नाही -बांगडा ( आणि चिंबोरी, सुरमइ, तार्ले इत्यादी)
मै एकली नाही बर्का. आताच्या
मै एकली नाही बर्का. आताच्या स्टेटस वरून तरी नवरा आणि मी दोघे येतोय.
बुवा
१. विनय + १ = २
१. विनय + १ = २
२. आर्च = ०
३. बुवा - १
४. सायो=१
५. शोनू=१
६.बाई=२.५
७.सिंडरेला=(अजून तरी)१च
८. धरलेली मै.. = २
(१० १/२ माणसे)..
भांगडा
भांगडा
Pages