या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
५०२ - हिंदी
५०२ - हिंदी
अ य फ स ग र
द प क क अ अ र
कल्लू: बहु धर्मी नाव आहे
कल्लू १: बहु धर्मी नाव आहे सिनेमाचे
कल्लू २: अमीर उमरावांचा संगीतकार
अरे मस्त क्लु दिलेत तुम्ही
अरे मस्त क्लु दिलेत तुम्ही माधव. धन्यवाद
काही 'पदरव' ऐकु आला
काही 'पदरव' ऐकु आला माधावांच्या क्ल्यु वरून!
सिनेमाच्या नांवा पेक्षा हे
सिनेमाच्या नांवा पेक्षा हे गाणेच जास्त माहितीचे आहे खुपदा ऐकलेले पाहिलेले!
जुनं आहे वाटत???कृष्णाजी
जुनं आहे वाटत???कृष्णाजी ओळखलंय ना तुम्ही??सांगा आमचा पत्ता कट...
Apla pan pass.
Apla pan pass.
2ra clue kalala nahi..
५०२
५०२
आप यूँ फ़ासलों से गुज़रते रहे
दिल से कदमों की आवाज़ आती रही
आहटों से अंधेरे चमकते रहे
रात आती रही रात जाती रही
चित्रपट- शंकर हुसेन
संगीतकार- खय्यम (उमराव जान चा संगीतकार)
५०३
५०३
हिंदी (जुने)
म च य क अ, क ब म ग ह ब
स स ग त न, ड द ह य ल क
सॉरी, नवी मंडळी. पण हे गाणे जुन्या लोकांनी देखील फारसे ऐक्लेले असण्याची शक्यता नाहीये. पण सुंदर गाणे.
मग आपला पास.
मग आपला पास.
मग आपला पास.>>>> मी तर नापास!
मग आपला पास.>>>>
म्हणजे मी तर नापास!
क्ल्यु चा ऑक्सीजन मास्क लागेल!
क्लु प्लीज ..................
क्लु प्लीज ........................
रेणू ताई,हे कुठल्या काळातील
रेणू ताई,हे कुठल्या काळातील गाणं आहे हो???
कृष्णाजी,स्निग्धाताई कोणालाच येईना....काका तर गायबच झालेत....
आज एकही कोडे नाही सोडवले कोणीही...
बहुतेक हे गाणं चिप्स ओळखतील......
हे गाणे बहुतेक माधवजींना
हे गाणे बहुतेक माधवजींना माहीत असेल.
क्ल्युज--
१. चित्रपटातली बाकी गाणी फेमस आहेत, ह्याच नावाचा अजुन एक चित्रपट ९६ साली आला होता.
२. याहूकार नायक आणि अनपढ नायिका
३. संगीतकार- जोडगोळी कपुर घराण्याचे लाडके.
आले ओळखू
आले ओळखू
निरागस चेहऱ्याची नायिका
निरागस चेहऱ्याची नायिका
काका तर गायबच झालेत....
काका तर गायबच झालेत....
टूर वर होतो, अधून मधून फोनवरुन डोकावत...
कृष्णा, तुम्ही आधी ओळखलय,
कृष्णा, तुम्ही आधी ओळखलय, तेव्हा तुम्हीच उत्तर द्या.
५०३.
५०३.
मासूम चेहरा ये कातिल अदायें
के बेमौत मारे गये हम बेचारे
सागर से गहिरी तुम्हारी निगाहे
डुबो दे ना हमको ये लाकर किनारे
आता कोडे पुढचे तुम्ही द्या!!
आता कोडे पुढचे तुम्ही द्या!!
रेणू ताई,हे कुठल्या काळातील
रेणू ताई,हे कुठल्या काळातील गाणं आहे हो???
कृष्णाजी,स्निग्धाताई कोणालाच येईना....काका तर गायबच झालेत....
आज एकही कोडे नाही सोडवले कोणीही...
बहुतेक हे गाणं चिप्स ओळखतील......
--> अहो मल फक्त फेमस गनि महित आहेत
इथे असलि गनि तक्तात.. ३० - ४० वर्शन्चाअ अभ्यस पहिजे...
५०४
५०४
हिंदी
ह च क अ च, द क प न ह
प क क क ह ग
द क अ त ह अ, अ क ब अ
प क क क ह ग
५०४ साठी क्लू
५०४ साठी क्लू
१. ६०-७० चे दशक
२. ५०३ चा नायक
नायिका चतुर नार दिसतेय!
नायिका चतुर नार दिसतेय!
भई व्वा! यह तो कमाल हो गया
भई व्वा! यह तो कमाल हो गया
Husn chala kuch aisi chaal...
Husn chala kuch aisi chaal...
Pyar ki kasam kamal ho gaya..
Pyar ki kasam kamal ho gaya...
चिप्स मी लिहिणार होते ना...
चिप्स मी लिहिणार होते ना...
च्रप्स् कर्ता एक्दा जोर्दर
च्रप्स् कर्ता एक्दा जोर्दर तल्य झल्य पहिजेत
च्र्प्स पुध्चि अक्श्रे द्य.
पन देतन कन मत्र वेलन्ति सर्खि अक्श्रे खौ नक.
कोडे क्र.५०४
कोडे क्र.५०४
उत्तर अस लिहा ,
हुस्न चला कुछ ऐसी चाल
दीवाने का पूछ ना हाल
प्यार की क़सम कमाल हो गया
दिल को अब तक है इंकार
आँखें कर बैठीं इकरार
प्यार की क़सम कमाल हो गया
आनि द्या फेमश वाल गान... ओल्खल एक्दाच गान
Pages