या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
मुव्हीमधील आहे कि अल्बम???
मुव्हीमधील आहे कि अल्बम???
'रघुनाथराव' आणि 'सदाशिव' ही
'रघुनाथराव' आणि 'सदाशिव' ही मराठी चित्रपटांतील (वेगवेगळ्या) पात्रं रंगवणाऱ्या कलाकारांवर सदर गीत चित्रीत केले आहे!
अजुन १ क्ल्यु द्याल का???
अजुन १ क्ल्यु द्याल का???
सुबोध भावेचा सिनेमा
सुबोध भावेचा सिनेमा
बांदोडकरचा आवाज!
अग्गबाई ,क्रुश्नाजींनी ओळखलय
अग्गबाई ,क्रुश्नाजींनी ओळखलय का???
लिहा ...लिहा
होय!
होय!
मला गाणे माहिती नाही...
मला गाणे माहिती नाही...
सत्यजीत ह्यांनी दिलेले क्ल्यु फक्त एकत्रीत केलेत! माझे योगदान शुन्य!
भावेंच्या सोबत 'रमा-माधव'मधील
भावेंच्या सोबत 'रमा-माधव'मधील 'रघुनाथराव' पण आहेत!
सत्यजीत ह्यांनी दिलेले क्ल्यु
सत्यजीत ह्यांनी दिलेले क्ल्यु फक्त एकत्रीत केलेत! माझे योगदान शुन्य!>>.ती मुव्ही सान्गा बरं

त्याबदल्यात पुधिल कोडे तुम्ही द्या...
उत्तराच्या खूप जवळ आहात
उत्तराच्या खूप जवळ आहात कृष्णाजी आपण!
क्षणभर मलाही वाटले की तुम्ही ओळखले आहे गाणे!
प्रसाद ओक ना..
प्रसाद ओक ना..
थाम्बा हं आता जरा..
प्रसाद ओक ना..
प्रसाद ओक ना..
थाम्बा हं आता जरा..
कावेरीजी वरच्या प्रतिसादांत
कावेरीजी वरच्या प्रतिसादांत मुव्हीचं नावही आलेलंच आहे!
क्षण मधल फुलणे रुसणे ते song
क्षण मधल फुलणे रुसणे ते song आहे का हे?
मुव्ही: क्षण
मुव्ही: क्षण
फुलानी रुसावे अशी कोमला तु...
सत्यजीत जी थान्कू हा...
सत्यजीत जी थान्कू हा...
मला ते कावेरीजी नका म्हनू ओ,कावेरि,कवेरि अस म्हणा पण ते जी नको बरं...
अब मेरी बारी है...
अब मेरी बारी है...
फुलांनी रुसावे अशी कोमला तू..
फुलांनी रुसावे अशी कोमला तू...
सलांनी फुलावे अशी प्रेमला तू...
असं आहे ते!
सलांनी फुलावे अशी प्रेमला तू.
सलांनी फुलावे अशी प्रेमला तू...>>
सलांनी चा अर्थ काय??
सल..दुःख,वेदना!
सल..दुःख,वेदना!
कोडे क्र.: ६३४(हिन्दी)(गायिका
कोडे क्र.: ६३४(हिन्दी)(गायिका एका रिएलिटी शो मधे आहे, लहान मुलान्च्या)
त च र स भ ज ,
फ न प स र त द म,
त ध त न ज स
ज क भ ट र इ ड व ,
क स ट द श व म व म स व म न क अ व क द म अ क...
सल चे सलांनी असा प्रत्यय
सल चे सलांनी असा प्रत्यय लागुन शब्द होतो??
असो! कवी काहीही करु शकतो! कवी कल्पना! वेदनांनी दु:खांनी फुलावे!! ??
सल कदाचित काटा ह्या अर्थी वापरायचा असावा कवीला...
सॉरी मी एडीट करते...
सॉरी मी एडीट करते...
कोडे क्र.: ६३४(हिन्दी)(गायिका
कोडे क्र.: ६३४(हिन्दी)(गायिका एका रिएलिटी शो मधे आहे, लहान मुलान्च्या)
त च र स भ ज ,
फ न प स र त द म,
त ध त न ज स
ज क भ ट र इ ड व ,
क स ट द श व म व म स व म न क अ व क द म अ क...
?? उत्तर ?? (सगळी अक्षरे जुळत नाहीयेत)
तुझे चाहा रब से भी ज्यादा
फिर भी न तुझे पा सके रहे तेरे दिल में
मगर तेरी धड़कन तक ना जा सके
जुडके भी टूटी इश्के दी डोर वे
किसको सुनाये जाके टूटे दिल का शोर वे माहि वे महाब्बतां सचियाँ ने मंगदा नसीबा कुझ होर ऐ किस्मत दे मारे असी की करिए
कोडे ६३५ हिंदी ५०-६०
कोडे ६३५ हिंदी ५०-६०
ज म ज अ क ल (२)
म द म क प ह
अ प म क क
ह अ प म क क
कारवीताई, क्लु द्या प्लीज
कारवीताई, क्लु द्या प्लीज
जो मैं जानती उनके लिये
६३५.
जो मैं जानती उनके लिये
मेरे दिल में कितना प्यार है
हे आहे का?
बरोबर आहे असे गृहीत धरून
बरोबर आहे असे गृहीत धरून
६३६ हिंदी
६७ -७७
त अ ब ह क थ व म
स अ भ क द थ
द अ भ क द
क अ थ त अ
य त क त व क व
त क थ ख क
स न प क र
त अ क क ह ग
त ह थ ज स प थ
त ल म द स थ
त अ क क ह ग
इतक्या ओळी दिल्यात....
इतक्या ओळी दिल्यात.... कव्वाली आहे का ?
कव्वाली आहे का ?>>
कव्वाली आहे का ?>>
क्ल्यु क्रमाङ्क १: कव्वाली नाही म्हणता येणार ह्या गाण्याला!
Pages