खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG_20200101_201617_963_0.jpg

त्या लांब नळ्या कसल्या आहेत? .....उकडलेल्या batatyaat पोह्यांची भरड आणि बाकी कायकाय घालून जराशी कड पोळी लाटून रोल करून टाकले आहेत.
संमित तसेच ना! कारण ही रेसिपी यू त्युबवर पाहिली आहे.

मलाही ते घरगुती चिकन कबाब वाटल्याने कौतुकाने चवकशी केली. बटाटे पोहे कबाब विथ उरल्यासुरल्या भाज्या हा सुद्धा छान प्रकार असू शकतो..

माबोवर प्रचि/फोटो अपलोड करून लेखात देण्यासाठी-

A ) फोटो अपलोड करणे.
प्रथम फोटो 2 MB size पेक्षा कमी रिसाईज करून घेणे.

A१)माझे सदस्यत्व
A२) खाजगी जागा
A३)upload
A४) browse file
A५) Upload
अपलोड झालेला फोटो यादीत खाली एन्ट्री दिसेल आणि खाली फोटो दिसेल.

B)
खाजगी जागा'मध्ये जी अपलोड करून ठेवलेल्या फोटोंची यादी तारखेप्रमाणे दिसेल त्यामधला कोणताही फोटो लेखनात देण्यासाठी
B१)माझे सदस्यत्व
B२) खाजगी जागा
योग्य फोटोच्या एन्ट्रीवर क्लिक केल्यावर खाली फोटो दिसेल. नवीन अपलोड केलेला फोटो तारखेसह सर्वात खाली दिसेल.
B३) फोटोवर प्रापर्टिज पॉपप करून त्या फोटोची लिंक मिळणार नाही. त्या फोटोवरच क्लिक केल्यावर तो फोटो मोठा दिसेल तेव्हा अड्रेस बारमधून लिंक कॉपी करून घ्यायची.
B ४) उभ्या फोटोसाठी टेम्प्लेट

आडव्या फोटोसाठी टेम्प्लेट

मिळालेली लिंक योग्य टेम्प्लेटात बदलून ते संपूर्ण कॉपी करून लेखनात हवे तिथे टाकल्यास प्रकाशित झाल्यावर फोटो उमटेल.
७)

सौजन्य
- srd

<इथे लिंक होती> : )

धन्यवाद srd आणि ऋ,
पहिल्यांदाच धाडस केले आहे मायबोलीवर प्रयोग म्हणून फोटो टाकायचे. पण फोटो न दिसता लिंक का बरं दिसतेय? फोटो मोबाईलवरून टाकलाय.

ती लिंक त्या लिंकच्या फॉर्मेटमध्ये टाकावी लागते.
बाकी लिंकवर क्लिकल्यावर फोटो दिसतोय

बाकी लिंकवर क्लिकल्यावर फोटो दिसतोय>> हो मलाही दिसत होता.
ती लिंक त्या लिंकच्या फॉर्मेटमध्ये टाकावी लागते>> वरच्या पोस्टमधली लिंक काढली आहे. परत प्रयत्न करीन. धन्यवाद ऋन्मेऽऽष.

जमलं की! दिसतोय फोटो. इतरांनाही दिसत असावा. पूर्वी सूचना वाचून मला हे कटकटीचं काम वाटत असे. पुनश्च धन्यवाद , दोघांनाही!

कडेला कुरकुरीत आणि मध्ये लुसलुशीत...
मूग डोसा आणि चटणी.. या न्याहारीला Happy

हिंदी चित्रपट प्रसिद्ध गाजर का हलवा.
थँक्स टू शरद काका.
फोटो अपलोड करायला मदत केल्याबद्दल.

कडेला कुरकुरीत आणि मध्ये लुसलुशीत...
मूग डोसा आणि चटणी.. या न्याहारीला >>वॉव मस्त

IMG-20200105-WA0004.jpg

Wow ama!
Shitalkrisna, jabaree photo.

ईडली पाहूनच वारले.--- का हो? मला तर खूप आवडते Happy

कॉर्न पिझ्झा yummy.. उचलून खावासा वाटतोय

Pages