तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
म्याडम चं आहात ना तुम्ही
म्याडम चं आहात ना तुम्ही डॉक्टरीण बाई
या अशा बातम्या जवळपास सर्वच
या अशा बातम्या जवळपास सर्वच वर्तमानपत्रातून येत आहेत.
एकवेळ शिव्या द्या हो, पण मॅडम
एकवेळ शिव्या द्या हो,
पण मॅडम म्हणू नका!
---- आंटी मत कहो ना
(btw, madam हे पण sir सारखं काही abbreviation आहे का?)
शक्य आहे. पण मला मराठी
शक्य आहे.
पण मला मराठी संस्थळावर कुणी मॅडम म्हटलेलं नाही आवडत.
सपना तै, <<<< मला अद्याप
सपना तै,
<<<< मला अद्याप लाईनला उभे नाही रहायला लागलेले. सीएनजी साठीही नाही आणि पेट्रोलसाठीही नाही. पेट्रोल भरण्यासाठी ज्या रांगा असतात त्या पूर्वीपासूनच आहेत. >>>>>>
ह्याला जोरदार अनुमोदन !! मुंबईत, नाशिकात, पुण्यात कोठेच नाही रांग लागत,
मुंबईत, नाशिकात, पुण्यात
मुंबईत, नाशिकात, पुण्यात कोठेच नाही रांग लागत,>
या अशा बातम्या जवळपास सर्वच
या अशा बातम्या जवळपास सर्वच वर्तमानपत्रातून येत आहेत.
कमाल आहे बै !!
लोक सत्तेच्या पुढे पण जग असतय
लोक सत्तेच्या पुढे पण जग असतय !!
पाव्ट्यांना बाकी काहीच दिसत
पाव्ट्यांना बाकी काहीच दिसत नाही त्याला कोण काय करणार!
केश्विनी, दिल्लीतली स्थिती
केश्विनी, दिल्लीतली स्थिती जरा बरी झालिये असं वाटतंय . शुक्रवारी मैत्रिणीला एचडीएफसी बॅंकेतून तिन तास रांगेत थांबून २४००० काढता आले. काही दिवसांनी तिच्या लेकाची मुंज आहे. त्यासाठी रिटर्न गिफ्ट्स होलसेल मार्केटात घ्यायचे तर कॅश हवी होती. होईल आता काम.
मला आता बॅंकेत सकाळी जावून तास- दोन तास रांगेत थांबणं शक्य नाही. सुट्टी मिळत नाही. २-४ सुट्ट्या गेल्यात गेल्या दिड महिन्यात बॅंकेच्या रांगामध्ये. आता मी तरी बॅंकेचा नाद सोडला. शुक्रवारी एका एटीएम मधून चार हजार काढता आले. आज ड्रायव्हर काकांनी पण सहा हजार आणून दिले. ३-४ दिवसात वेगवेगळ्या एटीएममधून त्यांनी / त्यांच्या मुलांनी काढले. आता या महिन्याचा सगळ्यांचा पगार करता येईल. जर अजून पैसे काढता नाही आले तर बाकी दुध ( दुधवाल्याचे पेटीएम बंद झाले आणि युपीआय/ चेक साठी नाही नाही म्हणाला. सुरवातीला बऱ्याच ठिकाणी पेटीएम चा बोर्ड होता पण आता त्यापैकी खूप जणांनी बंद केले आहे.) भाजी, फळे या खर्चासाठी त्रास होईल.
परवा नोयडा मध्ये गेले होते . तिथेसेक्टर १६ मध्ये सगळ्या बॅंकांच्या बाहेर मोठ्या रांगा आणि गर्दी दिसली. काल बरेच जण एटीएम शोधत फिरत होते दिल्ली आणि नोयडा मध्ये असं ऐकलं.
मला अद्याप लाईनला उभे नाही
मला अद्याप लाईनला उभे नाही रहायला लागलेले. सीएनजी साठीही नाही आणि पेट्रोलसाठीही नाही. पेट्रोल भरण्यासाठी ज्या रांगा असतात त्या पूर्वीपासूनच आहेत.
मला बायकोकडुन एकदाही मार खायला लागलेला नाही , ती मला मारते ते पूर्वीपासूनच आहे.
आजचा नवा फतवा: हे
आजचा नवा फतवा:
हे ट्वीटः
Press Trust of India Verified account
@PTI_News
Defunct notes over Rs 5,000 can now be deposited only once per account till Dec 30 after showing reasons for not doing so earlier.
ही बातमी
New cash deposit limits: 6 things you need to know about depositing old notes in banks
By ECONOMICTIMES.COM | Updated: Dec 19, 2016, 01.23 PM IST
Under the new curbs, large deposits cannot be made multiple times in bank accounts.
If you still have old notes worth over Rs 5,000 in your possession and are planning to deposit it, you need to hurry up. The RBI on Monday issued a fresh set of limits for such deposits to check laundering of unaccounted cash using bank accounts.
काय अब्यास काय अब्यास! काय
काय अब्यास काय अब्यास! काय तयारी काय तयारी!!
अन ही दुसरी कोलांटी: Digital
अन ही दुसरी कोलांटी:
Digital transactions not substitute for cash payments: Arun Jaitley
By ET Bureau | Dec 16, 2016, 01.00 AM IST
“Cashless economy is actually a less cash economy as no economy can be fully cashless,” Jaitley said in his opening remarks according to a statement issued by the finance ministry.
NEW DELHI: Finance Minister Arun Jaitley said digital transactions are a parallel mechanism and not a substitute for cash transactions, clarifying cashless economy means a less cash economy.
{{{ साती | 19 December, 2016
{{{ साती | 19 December, 2016 - 10:48
शक्य आहे.
पण मला मराठी संस्थळावर कुणी मॅडम म्हटलेलं नाही आवडत. }}}
आपण कुणाला काकू, आजोबा म्हणून तर कधी डोळा मारुन (याच्यापैकी एक आता बंद केलंय) सटल बुलींग करण्याचा हक्क राखून ठेवलेला आहे आणि इतरांना तो हक्क नसल्याचे क्लिअर केल्याबद्दल आभार.
बिपिनजी तुम्हाला सटल हिंट्स
बिपिनजी तुम्हाला सटल हिंट्स कळतच नाहीत बाबा,

वाचा खालचा धागा.....
http://www.maayboli.com/node/60262
>>>>>Defunct notes over Rs
>>>>>Defunct notes over Rs 5,000 can now be deposited only once per account till Dec 30 after showing reasons for not doing so earlier.
याचं सरळ इंटरप्रेटेशन असं होतंय की सगळ्या नोटा बँकेत परत येऊ घातल्यात. आता लवकरच आपल्याला "शो मी द ब्लॅक मनी" म्हणायची वेळ येणार आहे. आता "तुमच्या कष्टाचे" पैसे वाया गेले तरी बेहत्तर पण बँकेत निदान ५० हजार कोटी तरी कमी येऊ द्यात!!
बाय द वे, मागच्या शुक्रवारी १२.४४ ची फिगर जाहीर केली होती तशी या शुक्रवारी केलेली दिसत नाहीये. कुणाला माहिती आहे का आत्तापरेंत नक्की किती डिपॉसिट झालेत?
तो धागा वाचलाय. त्यावर माझा
तो धागा वाचलाय. त्यावर माझा प्रतिसाद आहे.
१२ नोव्हेंबरला जेटलीसाहेब
१२ नोव्हेंबरला जेटलीसाहेब म्हटले होते,
Don't rush to banks, there's plenty of time until 30 Dec.
आज : Bankers must ask why notes not exchanged earlier.
ह्या घोषणा फक्त
ह्या घोषणा फक्त मुंबई-पुणे-नाशिकसाठीच असतील
तुघलक गिरी आता जोरदार चालणार
तुघलक गिरी आता जोरदार चालणार आहे.
या आधी म्हणालेला की २.५ आतले नाही विचारणार आता २ लाख वाल्यांना पण नोटीसा पाठवल्या आहे.
तुघलक म्हणतोय आधीचे नाही विचारणार मी. ८ नंतरचे विचारेन. >>> सांगा यावर विश्वास कोणी ठेवतात का?
अक्षरशः वेड्याचा बाजार बनला आहे.
आतापर्यंत पैसे काढणार्यांचीच
आतापर्यंत पैसे काढणार्यांचीच गैरसोय होत होती. संतुलन साधायला जमा करणारांचीही गैरसोय केलेली आहे. पाच हजारापेक्षा जास्त रक्कम जमा करताना दोन साक्षीदारांसमोर चौकशी होईल. पन्नास हजारापेक्षा जास्तत रक्कम फक्त केवायसी झालेल्या
खात्यायातच जमा होईल. मस्त.
आईसाठी मेल आलंय आय्टी कडुन.
आईसाठी मेल आलंय आय्टी कडुन. च्यायला १५एच भरुन देखिल.
राहूल चा मास्टर स्ट्रोक सभेत
राहूल चा मास्टर स्ट्रोक
सभेत "मोदी मुर्दाबाद" चे नारे लागल्यावर . राहूल म्हणाला " मोदी भारताचे पंतप्रधान आहे, आमची त्यांच्याशी राजकिय लढाई आहे. पण त्यांचा मुर्दाबाद करणे चुकीचे आहे ते काँग्रेस पक्षाचे काम नाही. हे करने थांबवावे"
राहूल पप्पू आहे. अनपढ आहे, विनोदी आहे त्याला काही सेंन्स नाही. काही का असेना पण त्याला "विरोधी पक्षाला" आदर देण्याचे कळते. त्याचा मान राखने कळते.
परंतू हे ६९ वर्षाच्या एका व्यक्तीला कळत नाही. सच शेम सिच्युअॅशन फॉर हीम अँड हिज ब्रेनलेस भक्त.
(आता यावर इथले काही बिनडोक भक्त कैच्याकै त्यांच्या नीच सवयीप्रमाणे बोलतील)
हे आणखीन एक आले " नीच भक्त "
हे आणखीन एक आले " नीच भक्त " " बिनडोक भक्त " वगैरे बोलणारे डोकेबाज .
डोकं काय फक्त ते यांनाच आहे. इतर सगळे बिनडोक ?
छान.. अगदी .. त्या कोणत्या
छान..
अगदी .. त्या कोणत्या तरी सिनेमातला सनी देवल आठवला.. पाकिस्तान जिंदाबाद घोषणावाला.
इतरांबद्दल काय काय बोलतात
इतरांबद्दल काय काय बोलतात भक्त जरा सोशल मिडीयावर नजर टाकून मग बोलावे,
बिनडोकांना मी बिनडोकच बोलतो.
मोदीभक्ती ही देशभक्ती आहे हे जे समजतात ते माझ्या नजरेत "बिनडोक" आहे. समजले.
आईसाठी मेल आलंय आय्टी कडुन.
आईसाठी मेल आलंय आय्टी कडुन. च्यायला १५एच भरुन देखिल. अरेरे
<<
तुम्ही नक्की खोटे बोलताय आय मीन ते हे म्हटले तशी लोणकढी थाप मारताय बरं का.
बिनडोकांना मी बिनडोकच
बिनडोकांना मी बिनडोकच बोलतो..>>. हो कि बाई तुम्ही केवढे तरी मोट्ठे डोकेबाज नै का ?
हो आहेच.. कारण तुघलक च्या
हो आहेच.. कारण तुघलक च्या प्रत्येक नियम वर किती छान किती छान असे नाचत नाही. तुघलकाचे तुघलकी भक्त
Pages