पाकिस्तान मधील अतिरेकी तळ उध्वस्त

Submitted by विक्रमसिंह on 29 September, 2016 - 04:58

भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. या कारवाई मुळे पाकिस्तानला जरब बसेल व त्यातून योग्य तो धडा घेतला जाईल अशी आशा. आपण सर्वांनी यासाठी पाठिंबा दिला पाहिजे व जरूर पडल्यास लागेल ती मदत देण्यास तयार राहीले पाहिजे.

सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपली मते या धाग्यावर मांडावीत ही विनंती.

जयहिंद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud

चैत्र ते फाल्गुन तुमचे तर कायम सुरू असते की

गांधी पुतळा, भगवी बाई , ठो ठो ! लाल पाण्याचा ओघळ , गोडसे अमर रहे !!

https://youtu.be/TdZagkGLhcA

ही तिची मावस बहीण असावी

तुम्ही रंगावर चर्चा सुरू केली आहे तर .....
असले फालतू कृत्य मला तरी आवडत नाही , मग ते हिरवी किंवा भगवी ने करो !
फरक इतकाच आहे , जगात सगळीकडे हिरव्या नीच
दहशत माजवली आहे आणि टॉप टेन अतिरेकी संघटना ही हिरव्याच !
यात कुठल्याही क्रमांकावर भगवा नाही , या बद्दल वाईट वाटतं असेल ना ! Happy
कॉंग्री आणि लिफ्टी नी भगवा बदनाम करण्याचे भरपूर केले पण परिणाम उलटा झाला .
भगवा नाही संपला पण काँग्रेस च्या मात्र घटका मोजणे चालू झाले !
आता बघू या काँग्रेस शेवटची अचका कधी देतेय !

सैन्य कारवाई करताना कधी केंद्र सरकार च्या आदेशाची म्हणजे पंतप्रधान ची गरज लागते.
रोजच्या कामकाजात काय करायचे आणि काय करायचे नाही.

Ak 56 नी गोळीबार करायचा की तोफ वापरायची.
हे असले निर्णय लष्करी अधिकारी घेतात की देशाचे पंतप्रधान घेतात.
साधा गोळीबार करायला पण पंतप्रधान ची परवानगी लागत असेल तर लष्कर प्रमुख आणि बाकी अधिकारी काय gotya खेळायला सैन्यात असतात का?
सैन्य लढाई जिंकत असेल तर त्या मध्ये सरकार च सहभाग काय असतो.
सैन्य स्वतःच्या हिम्मत वर जीवाची बाजी देवून युद्ध जिंकत असते तिथे पंतप्रधान नी स्वतः कडे मोठेपण घेण्याची काही गरज नाही.
जगातील बाकी देशाकडून विरोध होवू नये म्हणून राजकीय डावपेच आखणे हेच फक्त सरकार चे काम असते.
युध्दात मिळालेला विजय स्वतःचाच आहे हे सांगणे सरकार चे काम नाही.

निवडणूका मुक्त वातावरणात, कुठल्याही दडपणा शिवाय व्हायला हव्यात एव्हढे केले तरी खूप आहे... free and fair
पंतप्रधान पदावर कुणाला विराजमान करायचे हे लोकसभेतला मोठा पक्ष ठरवेल.>>>>>>

Ok, म्हणजे पुढच्या निवडणुकीत हे बुजगावणे उभे केले जाणारे का? म्हणजे वातावरण कसलेही असले तरी ते मुक्त नाही असा आक्रोश करायचा, निवडून कोणीही आले तरी, लोकसभेतील मोठ्या पक्षाच्या नेतृत्वाने बाजूला राहून सगळ्यात छोट्या पक्षाच्या नेत्याला खुर्ची दिली नाही की फ्री अँड फेअर नाही असा आक्रोश करायचा...

चांगली स्ट्रेटजी आहे वेळ घालवण्यासाठी. पण फायदा शून्य होणार कारण देशातील सर्वसाधारण लोक जे सोशल मीडियावर नाहीत त्यांना तुमच्या या रडगाण्यात अजिबात रस नाही. आता फक्त यानंतर देश वाचवा/लोकशाही वाचवा हा आक्रोश करू नका, फारतर 'आम्हाला वाचवा' हा आक्रोश केला तर तो जास्त सयुक्तिक असेल, अर्थात ही वेळ तुम्हीच तुमच्यावर आणली आहे.

<< निवडणूका मुक्त वातावरणात, कुठल्याही दडपणा शिवाय व्हायला हव्यात एव्हढे केले तरी खूप आहे... free and fair
पंतप्रधान पदावर कुणाला विराजमान करायचे हे लोकसभेतला मोठा पक्ष ठरवेल.>>>>>>

Ok, म्हणजे पुढच्या निवडणुकीत हे बुजगावणे उभे केले जाणारे का? म्हणजे वातावरण कसलेही असले तरी ते मुक्त नाही असा आक्रोश करायचा, निवडून कोणीही आले तरी, लोकसभेतील मोठ्या पक्षाच्या नेतृत्वाने बाजूला राहून सगळ्यात छोट्या पक्षाच्या नेत्याला खुर्ची दिली नाही की फ्री अँड फेअर नाही असा आक्रोश करायचा...

चांगली स्ट्रेटजी आहे वेळ घालवण्यासाठी. पण फायदा शून्य होणार कारण देशातील सर्वसाधारण लोक जे सोशल मीडियावर नाहीत त्यांना तुमच्या या रडगाण्यात अजिबात रस नाही. आता फक्त यानंतर देश वाचवा/लोकशाही वाचवा हा आक्रोश करू नका, फारतर 'आम्हाला वाचवा' हा आक्रोश केला तर तो जास्त सयुक्तिक असेल, अर्थात ही वेळ तुम्हीच तुमच्यावर आणली आहे.
>>

------- पुलवामा घडवले नसते तर निवडणूका जिंकता आल्या नसत्या हे सुर्यप्रकाशा एव्हढे स्वच्छ आहे त्या अर्थाने फ्रि आणि फेअर पण...
असाच काही प्लॅन असेल तुमचा २०२४ साठी.

" आम्हाला वाचवा " याबाबत - जे दाभोलकर, कुलबुर्गी, पानसरेम, गौरी लंकेश यांचे केले / झाले अगदी तसेच माझे (सम विचारी) झाले / केले तरी माझी तयारी आहे. धमकी देण्याने काही साध्य होणार नाही. वेगळ्या अर्थाने असाच आक्रोश कोट्यावधी भारतीय करत आहेत पण बहिर्‍या कानांना एकू येणार नाही.
महात्मा गांधी यांना जिवाने मारले पण आज देशाचे चौकीदार मोदी - हे जगात कुठेही गेले तरी त्यांना महात्म्याच्या पायावर डोके (नाईलाजाने का असेना) ठेवावेच लागते ना. त्यामुळे हिंसेने काहीही साध्य होत नाही.

विरोधी राजकीय मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा असावा. या बाबतीत फ्रान्स नशीबवान आहे .

पाकिस्तान,बांगलादेशात होणाऱ्या फ्रान्स विरोधी हिंसक प्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून फ्रान्सने सर्व पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोकांची हकालपट्टी करावी अशी मागणी फ्रान्सच्या विरोधी पक्षाने केली आहे .

आणि आपला विरोधी पक्ष प्रमुख " मोदी चीन से डरते है , बाला कोट का प्रुप्फ दो " असे मीडिया समोर बोंबलून शत्रू राष्ट्राला मदत करतो . तर त्याचे चाहते इम्रान आणि शी चे कौतुक तोंड फाटेस्तोवर सोशल मीडिया त करत असतात .
भारतातील आपत्कालीन परिस्थितीत सरकार आणि विरोधकांत एकी नाही हे जगाला ओरडून सांगण्याची
पप्पू ला घाई झालेली असते !

मोदींकडे प्रूफ मागितले तर पाकिस्तानला मदत कशी होते म्हणे ?

काँग्रेस चीन पाकला घाबरते हे मोदी आणि भाजपही 60 वर्षे बडबडत होतेच की

रुपया गिर रहा है
देश की गरिमा गिर गायी है
बाहर से आतंकी आते है , आप रस्ते नही ब्लॉक कर सकते ?
सारे फोन्स आपके हात मे है , आप रेकॉर्ड नही कर सकते ?

हे मोदींचेच प्रश्न आहेत , एकेकाळी नरडे फाडून ते मनमोहनना विचारत होते

{{{ निवडणूका मुक्त वातावरणात, कुठल्याही दडपणा शिवाय व्हायला हव्यात एव्हढे केले तरी खूप आहे... free and fair }}}

खरं आहे पूर्वी बुथ कॅप्चरिंग व्हायचे आणि एकगठ्ठा एकाच पक्षाला मतदान व्हायचे ते बंद झाले आणि दडपणाशिवायच निवडणूका होऊ लागल्याने साठ साठ वर्षे सत्तेत ठाण मांडून बसलेला पक्ष सत्ताहीन झालाय.

पाकिस्तानी खुफिया एजेंसी आईएसआई के लिए कथित तौर पर जासूसी करने वाले राम निवास गौड़ा को जयपुर से गिरफ्तार किया गया है।

https://www.amarujala.com/rajasthan/ram-niwas-gaura-who-was-allegedly-wo...

मोदींकडे प्रूफ मागितले तर पाकिस्तानला मदत कशी होते म्हणे ? >>>>>>>>
फ्रान्स च्या सरकार ला निःसंदिग्ध पाठिंबा देणारा विरोधी पक्ष नेता आणि पुरावे मागणाऱ्या पप्पू मधील फरक खरेच कळत नाही ? की पप्पू प्रेमा पोटी समर्थन ? की भाजप द्वेष मुळे समर्थन ?

मग पळवून नेलेल्या १३ वर्षांच्या दुर्दैवी ख्रिश्चन मुलीला ४० वर्षांच्या कथित नवऱ्या कडे सोपविण्याचा पाकिस्तान कोर्टाचा निर्णय वर पण तुम्ही आनंदाने उड्याच मारत असाल !
मग भले तीची आई रडून रडून मरो नाही तर त्या मुलीला नरकयातना भोगायला लागो !
तुम्ही हिंदू धर्मावरील रागामुळे सतत ' लव जिहाद , जबरदस्तीने धर्मांतर ' असे काही होत नाही चा धोशा चालू ठेवा .

मायबोलीवर 3000 आयडी आहेत
त्या पाकिस्तान घटनेवर कुणीही काहीही लिहिलेले नाही.

पुलवामा घडवले नसते तर निवडणूका जिंकता आल्या नसत्या हे सुर्यप्रकाशा एव्हढे स्वच्छ आहे त्या अर्थाने फ्रि आणि फेअर पण...
असाच काही प्लॅन असेल तुमचा २०२४ साठी.>>>>

आतापासूनच तूमचा पराजय होणारच असे मानून त्या अजून न झालेल्या पराजयाची कारणे शोधू नका हो.... त्यापेक्षा राहुलला काम करायला लावा. तो ट्विटर वर नुसते बरळत असतो. उद्या कोणी कोर्टात खेचले तर परत मागच्या वेळेसारखी खोटे बोलत होतो म्हणून माफी लिहून द्यावी लागेल

आणि मी अजून कुठल्याही पक्षाची कार्यकर्ती झाले नाहीये, व्हायचा विचार नाहीये, त्यामुळे माझे प्लॅन्स कोणीही ऐकत नाहीये. त्यामुळे माझा कसलाही प्लॅन आहे असे मला बोलू नका.

मागे कुठल्यातरी पुरोगामी पत्रकाराने मोदी 2019 ला का जिंकले आणि विरोधी का हरले याचे नेमके विश्लेषण केले होते. ते वाचल्यास कळेल काहीतरी. बाकी पुलवामा, काश्मीर, दहशतवाद, कलबुर्गी, दाभोलकर वगैरे प्रकरणें ही भरपेट होऊन सो मि वरच्या क्रांतिकारकांसाठी असतात. तळागाळातील लोकांना माहीतही नसतात. त्यांचे कोणाला निवडून द्यायचे याचे गणित वेगळे असते आणि मतदान करायला हेच लोक बाहेर पडतात. नेमके तेव्हाच सो मि वरचे क्रांतिकारक दोन दिवस सुट्टी लागून आलीय म्हणून बाहेरगावी फिरायला गेलेले असतात.

" आम्हाला वाचवा " याबाबत - जे दाभोलकर, कुलबुर्गी, पानसरेम, गौरी लंकेश यांचे केले / झाले अगदी तसेच माझे (सम विचारी) झाले / केले तरी माझी तयारी आहे. धमकी देण्याने काही साध्य होणार नाही

दुसऱ्या कुठल्यातरी धाग्यावर 'हिंसा वाईट असते...' वगैरे तुमच्या पोस्टवर, हातात सुरे घेऊन गळे चिरणाऱ्यांच्या समोर हे जाऊन सांगा लिहिले तेव्हा तुम्हीच लिहिलेत ना की त्यांच्यासमोर जाऊन असे बोलायची हिम्मत नाही, तिथे गळा चिरला जाणार ही खात्री आहे, मग हे वरचे काय लिहिलेत? दोन वेगवेगळ्या घटनेत दोन वेगवेगळे स्टँड का?? जे रोजच रस्त्यावर उतरताहेत त्यांना आधी थांबवा की...

आणि मी तुम्हाला धमकी देत नाहीये. उगीच वाट्टेल ते लिहु नका. राहुल रेटून खोटे बोलतोय तितके पुरेसे आहे.

असो. माझा नमस्कार तुम्हाला. या उप्पर काहीही खरडलेत तरी माझ्याकडून उलट प्रतिसाद नाही.

साधना,
त्यांना दुसऱ्या धाग्यावर लोकांनी एक प्रश्न विचारला त्याचंही त्यांनी उत्तर दिलेलं नाही. फक्त स्वतःच्या सोयीने मनाला येईल ते लिहीत राहायचं आणि चार लोक एकच प्रश्न विचारत आहेत तर उत्तर देण्याचं बेसिक सौजन्य दाखवायचं नाही असा प्रकार आहे.

पुलवामा घडवले नसते तर निवडणूका जिंकता आल्या नसत्या हे सुर्यप्रकाशा एव्हढे स्वच्छ आहे त्या अर्थाने फ्रि आणि फेअर
>>

ह्या विधानाच्या पुष्टीकरता काही विदा/पुरावा आहे की तुम्ही म्हणता म्हणून ते सत्य आहे असे समजून चालायचे?

>>>
आम्हाला वाचवा " याबाबत - जे दाभोलकर, कुलबुर्गी, पानसरेम, गौरी लंकेश यांचे केले / झाले अगदी तसेच माझे (सम विचारी) झाले / केले तरी माझी तयारी आहे.
>>>
तुमची लाख तयारी असेल हुतात्मा व्हायची पण त्यासाठी अगदी कोणी मोटिव्हेट झाला तरी सास्काटून बघून फुस्स व्हायचा, एव्हड्या लाम्ब कुठं जायचं झक मारायला म्हणून.

खरं आहे पूर्वी बुथ कॅप्चरिंग व्हायचे आणि एकगठ्ठा एकाच पक्षाला मतदान व्हायचे ते बंद झाले

ह्याचे पूर्ण श्रेय भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त
आदरणीय T N शेषन ह्यांचे आहे.त्यांनीच निवडणुका आदर्श पद्धतीने कशा घेतल्या जातात हे देशाला दाखवून दिले.

<< आतापासूनच तूमचा पराजय होणारच असे मानून त्या अजून न झालेल्या पराजयाची कारणे शोधू नका हो.... त्यापेक्षा राहुलला काम करायला लावा. तो ट्विटर वर नुसते बरळत असतो. उद्या कोणी कोर्टात खेचले तर परत मागच्या वेळेसारखी खोटे बोलत होतो म्हणून माफी लिहून द्यावी लागेल >>

----- माफी भारतातल्या कोर्टाची मागतील... आणि त्यात कमी पणा वाटायचे कारण नाही.
७ - ८ वेळा ब्रिटिश सरकारची माफी मागणार्‍या माफीवीरांना वंदणार्‍यांना या माफीचे कोण कौतुक.

<< मागे कुठल्यातरी पुरोगामी पत्रकाराने मोदी 2019 ला का जिंकले आणि विरोधी का हरले याचे नेमके विश्लेषण केले होते. ते वाचल्यास कळेल काहीतरी. बाकी पुलवामा, काश्मीर, दहशतवाद, कलबुर्गी, दाभोलकर वगैरे प्रकरणें ही भरपेट होऊन सो मि वरच्या क्रांतिकारकांसाठी असतात. तळागाळातील लोकांना माहीतही नसतात. त्यांचे कोणाला निवडून द्यायचे याचे गणित वेगळे असते आणि मतदान करायला हेच लोक बाहेर पडतात. नेमके तेव्हाच सो मि वरचे क्रांतिकारक दोन दिवस सुट्टी लागून आलीय म्हणून बाहेरगावी फिरायला गेलेले असतात. >>

---- कुणाला निवडून द्यायचे याचे उत्तर EVM देते.

<< " आम्हाला वाचवा " याबाबत - जे दाभोलकर, कुलबुर्गी, पानसरेम, गौरी लंकेश यांचे केले / झाले अगदी तसेच माझे (सम विचारी) झाले / केले तरी माझी तयारी आहे. धमकी देण्याने काही साध्य होणार नाही

दुसऱ्या कुठल्यातरी धाग्यावर 'हिंसा वाईट असते...' वगैरे तुमच्या पोस्टवर, हातात सुरे घेऊन गळे चिरणाऱ्यांच्या समोर हे जाऊन सांगा लिहिले तेव्हा तुम्हीच लिहिलेत ना की त्यांच्यासमोर जाऊन असे बोलायची हिम्मत नाही, तिथे गळा चिरला जाणार ही खात्री आहे, मग हे वरचे काय लिहिलेत? दोन वेगवेगळ्या घटनेत दोन वेगवेगळे स्टँड का?? जे रोजच रस्त्यावर उतरताहेत त्यांना आधी थांबवा की... >>

------- माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचण्याचे कष्ट घ्या.

<< आणि मी तुम्हाला धमकी देत नाहीये. उगीच वाट्टेल ते लिहु नका. राहुल रेटून खोटे बोलतोय तितके पुरेसे आहे.
असो. माझा नमस्कार तुम्हाला. या उप्पर काहीही खरडलेत तरी माझ्याकडून उलट प्रतिसाद नाही.
>>
------ माझा पण तुम्हाला नमस्कार. तुमचा निर्णय आवडला.... आणि त्या निर्णयाचा मी सन्मान करतो. Happy
प्रधानमंत्री मोदी हे पण मुलाखत / चर्चा सोडून मधेच निघून गेले होते त्यानंतर आजतागायत मुलाखत द्यायची त्यांची कधी हिंम्मतच झाली नाही. अपवाद श्री अक्षय कुमार यांना दिलेली खुसखुशीत मुलाखत. काय ते लाजबाब प्रश्न, " क्या आप आम खाते हो.... ? "

<< साधना,
त्यांना दुसऱ्या धाग्यावर लोकांनी एक प्रश्न विचारला त्याचंही त्यांनी उत्तर दिलेलं नाही. फक्त स्वतःच्या सोयीने मनाला येईल ते लिहीत राहायचं आणि चार लोक एकच प्रश्न विचारत आहेत तर उत्तर देण्याचं बेसिक सौजन्य दाखवायचं नाही असा प्रकार आहे. >>

------ तुम्हाला पण अनेक धाग्यांवर, अनेक प्रश्न, अनेकांनी विचारले.... किती सौजन्य दाखवले याचे उत्तर स्वत: ला द्या. जे सौजन्य तुम्ही इतरांना दाखवत नाही तर परती मधे त्याची अपेक्षा का असावी.

माझे उत्तर तिथेच दिलेले आहे. तुम्हाला कळात नसेल, कळाले नसेल, कळूनही न कळल्यासारखे करायचे असेल तर माझ्या मर्यादा आहेत. प्रतिसाद पुन्हा वाचा.

" चार लोक " म्हणजे विश्व नाही.

<< पुलवामा घडवले नसते तर निवडणूका जिंकता आल्या नसत्या हे सुर्यप्रकाशा एव्हढे स्वच्छ आहे त्या अर्थाने फ्रि आणि फेअर
>>
ह्या विधानाच्या पुष्टीकरता काही विदा/पुरावा आहे की तुम्ही म्हणता म्हणून ते सत्य आहे असे समजून चालायचे?
>>>

------ मी म्हणतो आहे म्हणून तसे समजण्याची काहीही अवशक्ता नाही. भारत सरकारने स्फोटाची सखोल चौकशी करावी, तशी चौकशी झाली आहे का?
एव्हढा मोठा म्हणजे ३०० किलो चा स्फोटकांचा साठा आला कुठुन ? कुठल्या मार्गाने ?
नंतर जवान ज्या रस्त्याने जाणार मार्गक्रमण करणार होते तो मार्ग, वेळापत्रक... त्या अतिरेक्याला कसे कळाले. हे एव्हढे मोठे काम केवळ एका व्यक्तीचे नसेल तर मग बाकीचे इतर धागे दोरे....
या सर्व प्रकरणाची रितसर चौकशी झाली, अहवाल प्रसिद्ध झाला असे काही असेल तर सांगा.

झाले काय... स्फोट होतो आणि अगदी मोजक्या काही तासांतच पोलिसांचे पत्रक निघते... हल्ला कुणी केला या बाबत. दोन दिवसांनी कुणी फडतुस माणुस चकमकीत मारला जातो.... तुम्ही विश्वास ठेवायचा तोच तो मास्टर माईंड होता म्हणून. कुठेही पुरावे, चौकशी नाही.
जैशने हल्ल्याची जबाबदारी स्विकारली हा कधीपासून पुरावा आणि महत्वाचा आधार झाला.

एव्हढा मोठा हल्ला निवडणूकीच्या तोंडावर होतो... त्याच्या मागे मोठे सुत्र आहे. पुलवामा घडविले गेले नसते तर निवडणूकीचा निर्णय वेगळा आला असता. मी अनेकांशी या विषयावर चर्चा केल्यावर माझे असे मत बनले आहे.

<<< तुमची लाख तयारी असेल हुतात्मा व्हायची पण त्यासाठी अगदी कोणी मोटिव्हेट झाला तरी सास्काटून बघून फुस्स व्हायचा, एव्हड्या लाम्ब कुठं जायचं झक मारायला म्हणून. >>>
-------- सास्कातून नसते... आणि नाशिक/ उ प्र कुठले शहर असते तर उदय कडे गोमांस शिजते आहे असा एक WA मेसेज सरकवायचा. अगदीच अशक्य नाही आहे. फॅसिसम चा उदय होतो आहे.

पुलवामा घडवले नसते तर निवडणूका जिंकता आल्या नसत्या हे सुर्यप्रकाशा एव्हढे स्वच्छ आहे त्या अर्थाने फ्रि आणि फेअर
>> >>>>>> Uhoh घडले की घडवले ? नीट लिहील्यास बरे होईल. कशावर नक्की ठाम आहात की वाक्य रचना चुकली आहे?

घडले की घडवले ? नीट लिहील्यास बरे होईल. कशावर नक्की ठाम आहात की वाक्य रचना चुकली आहे?
Submitted by रश्मी.. on 2 November, 2020 - 12:41
--

ते उदय
'जैश ए मोहम्मद' या आतंकवादी संघटनेचे सोशल मिडीयावरिल सक्रिय सदस्य आहेत, ज्यांनी त्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. मात्र त्या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा पश्चाताप नंतर पाकिस्तान व 'जैश ए मोहम्मद' या आतंकवादी संघटनेला झाला.

आता आपण घेतलेल्या जबादारीचा मोदी सरकारने कसा विपर्यास केला, हे सोशल मिडीयावर, खोटे बोल पण रेटून बोल असे दर दोन-चार प्रतिसादानंतर सांगण्यासाठी पाकिस्तान व 'जैश ए मोहम्मद' या आतंकवादी संघटनेने त्या उदय यांना पे रोलवर ठेवले आहे.

या हल्ल्याची सखोल चौकशी व्हायला हवी असे ते स्वत: इथे, दर धाग्यांवर म्हणतायत व स्वत: कोणत्याही चौकशीविना व पुराव्याशिवाय "मोदीनी पुलवामा हल्ला घडवून आणला" असे ते आत्मविश्वासाने सांगतायत.

पे रोल !!!
Happy

>>माझे उत्तर तिथेच दिलेले आहे.<<

कुठे बरे दिलेय?
भरपूर भांगडा केलायत तिकडे पण तो काय निकष वगैरे म्हणाला होतात तो सांगितलाच नाहीत Wink

असो..... तुमच्याकडून अपेक्षा नाहीयेत फारश्या..... तुमच्यात आणि त्या डीजे मध्ये आजकाल फारसा काही फरक राहिलेला नाही Proud

<< >>माझे उत्तर तिथेच दिलेले आहे.<<

कुठे बरे दिलेय?
भरपूर भांगडा केलायत तिकडे पण तो काय निकष वगैरे म्हणाला होतात तो सांगितलाच नाहीत Wink

असो..... तुमच्याकडून अपेक्षा नाहीयेत फारश्या..... तुमच्यात आणि त्या डीजे मध्ये आजकाल फारसा काही फरक राहिलेला नाही >>

------ तिन दिवसांत सिमेवर हजर रहाणार होता ना ? अजुन येथेच भांगडा चालला आहे. तुमच्या सारख्या प्रखर देशभक्तांच्या भरवशावर भागवतांनी देशाला ३ दिवसांत "लढणारे " सैन्य तयार करण्याचे वचन दिले होते. त्यांचा शब्द खाली पडायला नको.
लष्कराला तयार व्हायला ६-७ महिने सहज लागतात असेही ते म्हणाले.

https://timesofindia.indiatimes.com/india/rss-can-prepare-an-army-within...

>>प्रधानमंत्री मोदी हे पण मुलाखत / चर्चा सोडून मधेच निघून गेले होते त्यानंतर आजतागायत मुलाखत द्यायची त्यांची कधी हिंम्मतच झाली नाही. अपवाद श्री अक्षय कुमार यांना दिलेली खुसखुशीत मुलाखत. काय ते लाजबाब प्रश्न, " क्या आप आम खाते हो.... ? "

Proud अहो ते फक्त आपली मनकी बात सांगतात. लोकांनी आपल्या मनकी बात सांगायला सुरुवात केली तर काय उत्तर देणार? कप्पाळ?

>>नंतर जवान ज्या रस्त्याने जाणार मार्गक्रमण करणार होते तो मार्ग, वेळापत्रक... त्या अतिरेक्याला कसे कळाले.

आणि सगळे एकाच रस्त्याने एकाच वेळी बरे चालले होते? हे किती रिस्की आहे हे त्यांच्या लक्षात आलं नसेल? मला आठवतंय त्या दिवसांत एक टॅक्सीवाला (मुसलमान नव्हता बरं का! हिंदूच होता) आम्हाला म्हणाला होता अरे ये हमला क्यो हुआ किसने करवाया सबको पता है, बोलेगा कोई नही. तर हे खुलं गुपित आहे. जाऊ द्यात झालं.

बरं ते पवनचक्कीबद्दल काय म्हणाले होते मोदीजी त्यावर पण चर्चा होऊ द्यात की. मला तर पवनचक्क्या गरगर फिरताहेत आणि टँकरच्या टँकर भरून शुध्द पीने का जल रवाना होतंय अशी दृश्य दिसली समोर. पूर्वी तो कोण बंगाली जादूगार होता प्रसिध्द त्याच्या शोमध्ये एक अ‍ॅक्ट असायची 'वॉटर ऑफ इंडिया' त्यात रिकाम्या लोट्यातून पाणी यायचं तसं हे हिंदुस्थानका पानी. मग उरलेल्या हवेतून ऑक्सिजन येईल. घ्या भरून सिलेंडरच्या सिलेंडर्स. नाहीतरी मरणपंथाला लागलेल्या इकॉनॉमीला लावावाच लागणार आहे तो. हेच राहुल गांधी म्हणाला असता तर पप्पू म्हणून त्याची हेटाळणी झाली असती. पण माननीय मोदीजी म्हणाले की बैल दूध देतो तर भक्तगण म्हणणार हो, हो देतो तर. आणि कसली दाट साय येते म्हणता त्या दुधावर. तूप पण कसं रवाळ दाणेदार. कोण रे तो म्हणतोय बैल दूध देत नाही? आम्हाला त्यामागचं वैद्यकीय कारण सांगायचा प्रयत्न करायचा नाही. कारण तुम्ही देशद्रोही आहात. मोदीजी द्रष्टे आहेत. कोणी सांगावं आणखी काही वर्षांनी बैल दूध देतीलही. सगळ्या महान शोधांची अशीच चेष्टा झाली होती. कळलं का?

बाकी चालू द्यात चर्चा.

आणि हो, कंगनाताई सारखं पेंग्विन पेंग्विन करताहेत. त्यांच्या कंपूतली जनता काय ख्रिस हेम्सवर्थ, ख्रिस एव्हन्स वगैरे सारखी दिसतेय का काय? नाही म्हणजे मला तरी दिसत नाही. पण 'हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी' अशी त्यांची गत असू शकते, नाही का? Proud

त्या दिवसांत एक टॅक्सीवाला (मुसलमान नव्हता बरं का! हिंदूच होता) आम्हाला म्हणाला होता अरे ये हमला क्यो हुआ किसने करवाया सबको पता है, बोलेगा कोई नही. तर हे खुलं गुपित आहे. जाऊ द्यात झालं.
ओ तै निदान तुम्ही तरी त्याला सपोर्ट करुन पोलीस स्टेशनला जायला मदत करायल हवी होती. बरं त्याने नाही केली कोणाला कंप्लेट, निदान आता तुम्हाला माहित झालच आहे ते तुम्ही तरी कळवा. तक्रार नोंदवताना त्याचा रेफरन्स देवुच शकता. (तो हिंदु टॅक्सीवाला तसं म्हणाला याचाच अर्थ त्याच्याकडे सॉलीड पुरावा असेलच)

तस्मात या भाजपाच्या लोकांना नी श्री. मोदींना धडा शिकवणं आवश्यक आहे (जर हिंदु टॅक्सीवाल्याच्या गुपितानुसार भाजपने हे सगळे केले असेल तर)

दिवाळीतील सणासुदीच्या दिवसांत हिंसा माजविण्याची खोड पाक सैन्याने केली !
ईद च्या वेळी एकमेकांच्या मस्जिद मध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्या लोकाकडून दिवाळी मुहूर्तावर शांतता आणि सालोख्या ची अपेक्षा आपण ठेवणे चुकीची आहे .
काल केलेल्या गोळीबार मध्ये महाराष्ट्रातील दोन सुपुत्र वीरगती प्राप्त झाले , आता इथून पुढे या शूरवीरांच्या घरी दिवाळी कायम अंधारात जाणार !

Pages