रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Finally The Stry Moved a Little...
Ystday's Episode was quite Interesting.....
everyone is Hidding some or the other thing.......
But M still confused Uhoh विशवासराव निलीमाला का Mumbaiला जाउ देत नावता???

Light 1 Vishwasraola Nilima अवडलि वाता Wink Biggrin

सांगाडे उघड्यावर न टाकतां नाईकानी ते येवस्थित भुयारात दडवल्यानी म्हणानच
स्वच्छतेत देशात पयलो नंबर मिळालो ना सिंधुदुर्गाक ?
ganapati_0.jpg

सांगाडे उघड्यावर न टाकतां नाईकानी ते येवस्थित भुयारात दडवल्यानी म्हणानच
स्वच्छतेत देशात पयलो नंबर मिळालो ना सिंधुदुर्गाक ? >>>>>>>भाऊकाका Proud Rofl

त्या निलीमाक स्वताच्या पायावर धोंडो पाडून घेंवची लई हौसच आसा; ' मीं सगळ्यांसमोरच त्या विश्वासला जाब विचारणार ' , अशी फुशारकी मारून सगळ्यांसमोर स्वताचो काल पचको करून घेतल्यानच !
भुयारातले सांगाडे/ सांपळे ३ ते १० वर्सांपूर्वीच्ये आसत असां सांगून हयात नाईकांक विश्वासान जरा दिलासो दिल्यान. नेनेंच्या खूनाच्या संशयाची सुई सतत नाईक कुटूंबाभोवतीच फिरताना दाखवून शेवटीं खूनी भायेरचोच दाखवतले अशीं लक्षणां दिसतहत !

सिरीयल नाही बघत, अगदी सुरुवातीला थोडे दिवस बघितली पण अभिनय दत्ताभाऊ आणि पांडू यांचा खूप आवडायचा. उत्तम काम करतात ते.

सिरीयल संपायच्या मार्गावर आहे बहुतेक, नविन मालिका "लवकरच....." ची जाहिरात सुरु झाली. ती बहुतेक याच्या जागीच असेल. (एक अंदाज) Proud

वो प्रामाणीक ताई, अहो त्या फोटुची साईज जरा कमी करा की, नायतर लिंका द्या त्या बातमीच्या. अख्खे पान जाते ना या बाफचे.

@रश्मी. Dear actually I am not used to this site ,Am still figuring out how this site works......
so I don't really know how to reduce the size....

<< I guess 3D will replace RKC >> तसांच असात तर मात्र 'झी मराठी'न त्या 'टाईम स्लॉट'ची रघूकाकांकडसूनच शांती करून घेतलेली बरी; नाय तर, वगीच दोस्तांबरोबर RKCचीं भुतांय रेंगाळत रवतीत 'थ्री डी'त !!! Wink

Honest तुमच्या तोंडात साखर पडो तुम्ही म्हणता तसं D3 ने हिची जागा घेतली तर, लवकर घडो. वेटिंग.

जिप्सी, नांदा सौख्य भरे संपणार आहे कदाचित आणि पैलवान येणार आहे त्या जागी.

भगवती, त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर तसे काही सापडले नाही.बहुदा तो मंदार देवस्थळीचा नातेवाईक नसावा ,कदाचीत असेलही कुणास ठाउक

रणजित विश्वासरावचे खरे नाव नचिकेत देवस्थळी आहे.> दिसायला चांगला आहे आणि अ‍ॅक्टिंग सुद्धा , पण का माहित नाही, त्याला बघितले कि मला सारखा रामायणातील सुग्रिव आठवतो. सिरीयल बघायची कधीच सोडली इकडचेच प्रतिसाद वाचते.

>>पण का माहित नाही, त्याला बघितले कि मला सारखा रामायणातील जांबुवंत आठवतो.>>:खोखो:
सिरिआल बघून जाना नाय ईतकी करमणूक हयसरले प्रतिसाद वाचून जाता Proud
>>Honest तुमच्या तोंडात साखर पडो तुम्ही म्हणता तसं D3 ने हिची जागा घेतली तर, लवकर घडो.>>> होय होय... साखर माशे चिकन काय होया ता पडो.

Pages