नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डुंबायला पूल , मासे पकडायला तलाव अन अजूनही पाणी हव असल्यास एक झरा आहे , पाण्याची काळजी नसावी .

फचिन मामा सकु येणार ना ?

गोगा.. तिकीट काढू कधीतरी पण यंदा नक्कीच नाही...

येईन तेव्हा पार चुकीच्या किनार्‍यावरुन योग्य किनार्‍यापर्यंत फिरायचे आहे.. त्यामुळे जमल्यास दोन्ही किनार्‍यावरच्या लोकांना भेटायचा प्रयत्न असेलच..

आयुष्याचं सार की काय <<<< चिंचेच्या साराचं काय झालं? म्हणजे यादीत दिसलं नाही.. Proud
सायो .. स्वागत.. १४ चे २८ करायचे का ते फा ला विचारा..

आपला तो हा ऑर्डर करण्यात आलेला आहे. हसूबेन म्हणे ९ फार लवकर होतात. Uhoh बुवा, तिला एक टोचन देऊन या.

वसंता खाएगा >> Lol

करण-अर्जुन स्टाईल 'खायेगा, मेरा वसंता खायेगा' असे सायो म्हणतेय असे डोळ्यासमोर आले. Proud

विकु, तुम्हाला यायचं असल्यास अरुणकडे जा. तुम्हा दोघांना आम्ही एडिसन ट्रेन स्टेशनवरुन पिक अप करु.
आणि हो, तुम्ही तुमच्या काँग्रेसी धोरणाला धरुन इमेल वगैरेला उत्तर देत नाही त्यामुळे इथे जाहिर रित्या बोलावं लागतय. मला इमेल पाठवा म्हणजे बस शुल्क आणि इतर गोष्टींची कल्पना देता येइल.
Proud Happy

Pages