पुण्यातील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव

Submitted by हर्ट on 18 February, 2016 - 00:47

मित्रांनो इथे तुम्हाला पुण्यातील चांगल्या डॉक्टरांबद्दल जितके माहितीवर्धक लिहिता येईल तेवढे लिहा. त्यांचा फोन क्रमांक, पत्ता, कशासाठी प्रसिद्ध, त्यांच्या कामाच्या वेळा, आलेला अनुभव इत्यादी.

पहिल्या पानावरची माहिती--

१) डॉ. मिलिंद मोडकांकडे (Orthopedic) मी वर्षभर उपचार घेत होतो कारण माझा गुडघा/पाय चालताना लपकायचा आणि मला नीट चालता यायचे नाही. असे वाटायचे काहीतरी भाग सरकला. पण आता माझा पाय पुर्ववत छान झाला. खूप चांगले प्रख्यात डॉक्टर आहेत. जर ते दीनानाथ मधे नसतील तर थेट त्यांच्या क्लिनिक मधे जाता येईल. त्यांच्या क्लिनिकचा पत्ता असा आहे:

Address:
Yogesh Hospital,
Limayewadi, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030, India
Phone:+91 20 2447 8740
Hours: Open today · 9:30AM–8PM

इथे लिंक वर मॅप पण बघता येईलः

https://www.google.com.sg/webhp?sourceid=chrome-instant&ion=1&espv=2&ie=...

मी अनु:
१. ऑर्थोपिडीक : डॉ भगली
२. गायनॅक : डॉ मीता नाखरे
३. पिडीयाट्रिशियनः डॉ मोहन झांबरे
४. पिडीयाट्रिशियनः डॉ किणीकर
५. ऑफ्थॅमोलॉजिस्टः डॉ पंकज आसावा
६. ऑफ्थॅमोलॉजिस्टः डॉ विद्याधर गोखले

#गायनॅक : प्रतिभा कुलकर्णि (दीनानाथ मधे किन्वा क्लिनिक मधे किनारा होटेल मागे कोथरुड)

 • Orthopedics : Dr Devendra Vartak. (Erandwane, Pune) for knee pain.
 • Orthopedics : Dr. Ashish Bahulkar (DMH) for sholder & Sports Injury.
 • OBGYAN : Dr. Mandakini Vartak (Erandwane, Pune)
 • Dentist : Dr. Vaijayanti Vartak (Erandwane, Pune)
 • OBGYN : Dr Gupte (Gupte Hospital)
 • Urologist : Dr. Subodh Shivade (DMH)
 • Pediatrics : Dr. Shlaka (from Mankar hospital, sinhgad road)
 • Pediatrics : Dr. Damale (Nanade city, Pune)
 • Pediatrics : Dr. Chatur
 • Skin : Dr. Sule (singhgad road)
 • पिडीयाट्रिशियनः डॉ. रश्मी गपचुप ( दिनानाथ समोर त्यांचं क्लिनिक आहे )
 • डॉ. गोडबोले ( सदाशिव पेठ, निंबाळकर तालिम जवळ )
 • पिडीयाट्रिशियनः डॉ. डोंगरे
 • कार्डिअ‍ॅकः डॉ. काटदरे
 • जनरल प्रॅक्टिशनर - आपल्या सर्वांच्या माहितीचे डॉ. सुरेशराव शिंदेसाहेब. (कृष्णा चेंबर, पुणे-सातारा रोड, स्वारगेट, पुणे - 411037,)
 • ऑर्थोपेडीक : डॉ महेश मोने - (दीनानाथ हॉस्पि.)
 • एन्डोक्रायनॉलॉजिस्ट - डॉ वामन खाडिलकर, (जहांगिर हॉस्पि.)
 • गायनॅक : डॉ. सुचेता पारखी (सारंग सोसायटी), डॉ. अविनाश भुतकर (शिवदर्शन चौक)
 • ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट : डॉ अमित रानडे (नागनाथ पाराजवळ)
 • जनरल प्रॅक्टिशनर : डॉ अमित वाळिंबे (सातारा रोड, बिबवेवाडी चौक)
 • जनरल प्रॅक्टिशनर : डॉ शैलजा राऊत (पद्मदर्शन सोसायटी, सातारा रोड)
 • जनरल प्रॅक्टिशनर : डॉ. अनिल पानसे (कात्रज बसस्टँडसमोर)
 • र्‍हुमॅटॉलॉजिस्ट : डॉ. अरविंद चोप्रा (हर्मिस डॉ. हाऊस, कँप)
 • र्‍हुमॅटॉलॉजिस्ट : डॉ. श्रीकांत वाघ (टिळक रोड, एस. बी. आय. समोर)
 • र्‍हुमॅटॉलॉजिस्ट : डॉ. अनिरुद्ध टेंबे (दीनानाथ हॉस्पि.)
 • डॉ. पराग वस्ते - फिजिशिअन (दीनानाथ - गुरु, शुक्र, शनि ओपीडी) + खासगी क्लिनिक
 • डॉ. वैशाली देशमुख - एन्डोक्रायनॉलॉजिस्ट (दीनानाथ) + खासगी क्लिनिक
 • डॉ. सचिन तपस्वी - ऑर्थो - बहुधा जोशी हॉस्पीटल
 • डॉ. राघव बर्वे - ऑर्थो - रुबी हॉल
 • डॉ. श्रीरंग लिमये - ऑर्थो - स्वतःचे हॉस्पीटल - देवयानी (http://www.maayboli.com/node/52359)
 • डॉ. स्वप्ना लिमये - गायनॅक (देवयानी हॉस्पीटल)
 • डॉ. अभिजीत पळशीकर - कार्डिओ (देवयानी)
 • डॉ. वैशाली पाठक - फिजिशिअन (देवयानी)
 • डॉ. राहुल कुलकर्णी - न्युरोसर्जन (दीनानाथ)
 • डॉ. अवंती बिनिवाले - न्युरो (दीनानाथ)
 • न्युरॉलॉजी - डॉ. अवंती बिनिवाले - .(दीनानाथ)
 • सायकिअ‍ॅट्री - डॉ. अर्चना जावडेकर - (दीनानाथ)
 • डर्मॅटोलॉजी - डॉ. अनघा दूधभाते - (दीनानाथ)
 • ओबेसिटी - डॉ. अंजली केळकर - (दीनानाथ)
 • र्‍ह्युमॅटोलॉजी - डॉ. वैजयंती लागू -(दीनानाथ)
 • ऑर्थोपेडिक - डॉ. रागिणी भिंगारे - (दीनानाथ)
 • एन्डोडॉन्टिस्ट - डॉ. सुचेता साठे - (दीनानाथ)
 • पेडीअ‍ॅट्रीक्स - डॉ. वैशाली रणजित देशमुख - (दीनानाथ)
 • फिजिओथेरेपिस्ट - डॉ. शर्मिली परळीकर - (दीनानाथ)
 • डॉ. कसबेकर - ऑन्को सर्जन - जोशी हॉस्पीटल
 • डॉ. शोना नाग - ऑन्को फिजिशिअन (सह्याद्री)
 • डॉ. कोप्पीकर - ऑन्को फिजिशिअन
 • डॉ. अनुराधा सोवनी - ऑन्को फिजिशिअन - जोशी हॉस्पीटल
 1. मूत्रशल्यविशारद - आनंद जोशी - गरवारे कॉलेजसमोर, कर्वे रोड
 • डेंटिस्टः डॉ साने (सहकारनगर जवळ यशवंत नगर ला दवाखाना आहे.) पहिले नाव आठवत नाही.
 • डॉ. प्रियदर्शनी वर्तक (एफसी रोड) पण चांगल्या गायनॅक आहेत.
 • डॉ. संभुस - Oncosurgeon
 1. न्युरॉलजीजिस्ट - डॉ. प्रदिप दिवटे. बा ....प माणूस ! त्यांचा शब्द म्हणजे शेवटला शब्द. अतिशय कमी पैसे घेतात.

दुसर्‍या पानावरची माहिती--

 1. डॉ. अपर्णा वैद्य ह्या डोळ्यांसाठी अतिशय चांगल्या डॉक्टर आहेत.

# चांगले डोळ्यांचे डॉ: पंकज आसावा
दवाखाना औंध परीहार चौकापासून ब्रेमेन चौक दिशेला जाणार्‍या रस्त्यावर आहे, (ली वगैरे ची दुकाने आहेत त्याच रांगेत).दिव्य क्लिनिक की असे काहीतरी नाव आहे.

 • कान नाक घसा - डॉक्टर वीरेन्द्र घैसास, डेक्कन जिमखाना
 • डोळ्यांसाठी - डॉक्टर राजेश पवार , नवीपेठ
 • मिहिर सूर्यवंशी - सूर्यप्रभा नर्सिंग होम - कोथरूड
 • डेंटीस्ट - परेश काळे भांडारकर रोड
 • संजय परब कोकण एक्स्प्रेसपाशी.
 • ऑर्थोडोन्टीस्ट - श्रीरंग जोशी. कोथ्रुड व सदाशिव पेठ. अतिशय चांगले डॉ. आहेत. फोनवरही सौजन्याने वागतात व एरवीसुद्धा. मुलांचे मित्र होतात

तिसर्‍या पानावरची माहिती--

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिं.चिं. मधील डॉक्टर्स साठी वेगळा धागा काढावा का?

इथे अर्थातच पुणे शहरातील डॉक्टर्सची अत्यंत उपयुक्त माहिती मिळतेय, पण पिं.चिं. / पिंपळे सौदागर/ वाकड/निगडी येथील माहिती नाहीये.

परिक्षित गोगटे :- लहान मुलानचे डोळयाचे डॉ।
डॉ सुनील गोडबोले :- लहान मुलांचे डॉ।
डॉ निगुड़कर :- जनरल फिजिशियन ( पेरुगेट कडून टिळक रोडवर येताना सात्विक थाळी आहे तिथे शेजारी)
डॉ संजय व् डॉ अस्मिता गुप्ते :- स्त्रीरोग तद्न्य ( टाइप करता येत नाही मला )
डॉ नातू:- बाजीराव रोड
डॉ नरेंद्र कुलकर्णी :- डेंटिस्ट ( धन्वन्तरी बिल्डिंग )
डॉ माचवे :-
डॉ केळकर :- डोळ्यांचे डॉक्टर
दीनदयाल हॉस्पिटलमधले बरेच आणि गुप्ते हॉस्पिटल मधले सगळेच डॉ चांगले आहेत असा अनुभव आहे

पिंचितल्या ईएनटी वाल्यांची नावं टाका बुवा एकदा कुठे तरी. इथे नाही तर माझ्या विपूत पण द्या पटकन. वैतागले मी Sad

पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव साठी नवीन धागा काढला आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव

>>पिंपरी-चिंचवड पुण्यात नाहीये का? नवा धागा कशाला?<<
वायली महानगर पालिका हाये ना!

Hadapsar area madhe ushakiran hospital.Dr Vilas gaikwad physician wa diabetologist wa Dr ushakiran madam gynaecologist.

डॉक्टर पंकज जिंदाल...ऑर्थो.( MS) ...
माझ्या हाताच्या ऑपरेशनचा वेळेस अतिशय चांगला अनुभव आला.
रत्ना हॉस्पिटल मध्ये असतात.....

लहान मुलांचे - डॉक्टर सुनील गोडबोले, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल.

◆ OBGYN - डॉ. पराग आणि डॉ वैशाली बिनीवाले , आपटे रोड.
Asso. With -
ONP Tulip mother & child care, SB road
Cloud nine , Shivaji nagar
Patankar Nursing home.

◆ Fertility Specialist
डॉ अनिल चिटके , Embrayo clinic , Baner road

◆ADVANCED OBSTETRIC ULTRASOUND, FELLOW IN FETAL MEDICINE
डॉ अपर्णा कुलकर्णी , Ashok nagar Range hills.
Asso. With दिनानाथ मंगेशकर हाॉस्पिटल

◆ Dentist / दंतवैद्य
डॉ आशुतोष जावडेकर

◆ Pediatrician
डॉ संपदा तांबोळकर - Pashan Sus Road, Near Balaji Mandir
डॉ उमेश वैद्य - cloud nine

मला तातडीने चांगल्या रेडिओलॉजिस्टचा/ radiation oncologist रेफरन्स हवा आहे.

कोणाला पुण्यातील चांगला रेडिओलॉजिस्ट/ radiation oncologist माहित असल्यास कळवा प्लिज.

पुण्यामध्ये अश्या काही सस्था आहेत का.... ज्या गरजु असेल तर मेडीकलचा खर्चासाठी मदती चा हात देतात.... माझ्या एका ओळ्खीतल्या व्यक्ती ला खुप गरज आहे..

डॉ आनंद पंडित - child specialist (FC रोड , opposite वैशाली हॉटेल)
KEM hospital मध्ये सुद्धा असतात
खूपच अनुभवी आणि चांगले आहेत
गरज आहे तेंव्हाच आणि तेवढीच औषधे देतात
खूप सिनियर डॉक्टर आहेत

सह्याद्री हॉस्पिटल - फिजिओथेरपी - डॉ. डांगे. अतिशय उत्तम सल्ला, फिजिओथेरपी. निष्णात डॉक्टर.

Pages