पुण्यातील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव

Submitted by हर्ट on 18 February, 2016 - 00:47

मित्रांनो इथे तुम्हाला पुण्यातील चांगल्या डॉक्टरांबद्दल जितके माहितीवर्धक लिहिता येईल तेवढे लिहा. त्यांचा फोन क्रमांक, पत्ता, कशासाठी प्रसिद्ध, त्यांच्या कामाच्या वेळा, आलेला अनुभव इत्यादी.

पहिल्या पानावरची माहिती--

१) डॉ. मिलिंद मोडकांकडे (Orthopedic) मी वर्षभर उपचार घेत होतो कारण माझा गुडघा/पाय चालताना लपकायचा आणि मला नीट चालता यायचे नाही. असे वाटायचे काहीतरी भाग सरकला. पण आता माझा पाय पुर्ववत छान झाला. खूप चांगले प्रख्यात डॉक्टर आहेत. जर ते दीनानाथ मधे नसतील तर थेट त्यांच्या क्लिनिक मधे जाता येईल. त्यांच्या क्लिनिकचा पत्ता असा आहे:

Address:
Yogesh Hospital,
Limayewadi, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030, India
Phone:+91 20 2447 8740
Hours: Open today · 9:30AM–8PM

इथे लिंक वर मॅप पण बघता येईलः

https://www.google.com.sg/webhp?sourceid=chrome-instant&ion=1&espv=2&ie=...

मी अनु:
१. ऑर्थोपिडीक : डॉ भगली
२. गायनॅक : डॉ मीता नाखरे
३. पिडीयाट्रिशियनः डॉ मोहन झांबरे
४. पिडीयाट्रिशियनः डॉ किणीकर
५. ऑफ्थॅमोलॉजिस्टः डॉ पंकज आसावा
६. ऑफ्थॅमोलॉजिस्टः डॉ विद्याधर गोखले

#गायनॅक : प्रतिभा कुलकर्णि (दीनानाथ मधे किन्वा क्लिनिक मधे किनारा होटेल मागे कोथरुड)

 • Orthopedics : Dr Devendra Vartak. (Erandwane, Pune) for knee pain.
 • Orthopedics : Dr. Ashish Bahulkar (DMH) for sholder & Sports Injury.
 • OBGYAN : Dr. Mandakini Vartak (Erandwane, Pune)
 • Dentist : Dr. Vaijayanti Vartak (Erandwane, Pune)
 • OBGYN : Dr Gupte (Gupte Hospital)
 • Urologist : Dr. Subodh Shivade (DMH)
 • Pediatrics : Dr. Shlaka (from Mankar hospital, sinhgad road)
 • Pediatrics : Dr. Damale (Nanade city, Pune)
 • Pediatrics : Dr. Chatur
 • Skin : Dr. Sule (singhgad road)
 • पिडीयाट्रिशियनः डॉ. रश्मी गपचुप ( दिनानाथ समोर त्यांचं क्लिनिक आहे )
 • डॉ. गोडबोले ( सदाशिव पेठ, निंबाळकर तालिम जवळ )
 • पिडीयाट्रिशियनः डॉ. डोंगरे
 • कार्डिअ‍ॅकः डॉ. काटदरे
 • जनरल प्रॅक्टिशनर - आपल्या सर्वांच्या माहितीचे डॉ. सुरेशराव शिंदेसाहेब. (कृष्णा चेंबर, पुणे-सातारा रोड, स्वारगेट, पुणे - 411037,)
 • ऑर्थोपेडीक : डॉ महेश मोने - (दीनानाथ हॉस्पि.)
 • एन्डोक्रायनॉलॉजिस्ट - डॉ वामन खाडिलकर, (जहांगिर हॉस्पि.)
 • गायनॅक : डॉ. सुचेता पारखी (सारंग सोसायटी), डॉ. अविनाश भुतकर (शिवदर्शन चौक)
 • ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट : डॉ अमित रानडे (नागनाथ पाराजवळ)
 • जनरल प्रॅक्टिशनर : डॉ अमित वाळिंबे (सातारा रोड, बिबवेवाडी चौक)
 • जनरल प्रॅक्टिशनर : डॉ शैलजा राऊत (पद्मदर्शन सोसायटी, सातारा रोड)
 • जनरल प्रॅक्टिशनर : डॉ. अनिल पानसे (कात्रज बसस्टँडसमोर)
 • र्‍हुमॅटॉलॉजिस्ट : डॉ. अरविंद चोप्रा (हर्मिस डॉ. हाऊस, कँप)
 • र्‍हुमॅटॉलॉजिस्ट : डॉ. श्रीकांत वाघ (टिळक रोड, एस. बी. आय. समोर)
 • र्‍हुमॅटॉलॉजिस्ट : डॉ. अनिरुद्ध टेंबे (दीनानाथ हॉस्पि.)
 • डॉ. पराग वस्ते - फिजिशिअन (दीनानाथ - गुरु, शुक्र, शनि ओपीडी) + खासगी क्लिनिक
 • डॉ. वैशाली देशमुख - एन्डोक्रायनॉलॉजिस्ट (दीनानाथ) + खासगी क्लिनिक
 • डॉ. सचिन तपस्वी - ऑर्थो - बहुधा जोशी हॉस्पीटल
 • डॉ. राघव बर्वे - ऑर्थो - रुबी हॉल
 • डॉ. श्रीरंग लिमये - ऑर्थो - स्वतःचे हॉस्पीटल - देवयानी (http://www.maayboli.com/node/52359)
 • डॉ. स्वप्ना लिमये - गायनॅक (देवयानी हॉस्पीटल)
 • डॉ. अभिजीत पळशीकर - कार्डिओ (देवयानी)
 • डॉ. वैशाली पाठक - फिजिशिअन (देवयानी)
 • डॉ. राहुल कुलकर्णी - न्युरोसर्जन (दीनानाथ)
 • डॉ. अवंती बिनिवाले - न्युरो (दीनानाथ)
 • न्युरॉलॉजी - डॉ. अवंती बिनिवाले - .(दीनानाथ)
 • सायकिअ‍ॅट्री - डॉ. अर्चना जावडेकर - (दीनानाथ)
 • डर्मॅटोलॉजी - डॉ. अनघा दूधभाते - (दीनानाथ)
 • ओबेसिटी - डॉ. अंजली केळकर - (दीनानाथ)
 • र्‍ह्युमॅटोलॉजी - डॉ. वैजयंती लागू -(दीनानाथ)
 • ऑर्थोपेडिक - डॉ. रागिणी भिंगारे - (दीनानाथ)
 • एन्डोडॉन्टिस्ट - डॉ. सुचेता साठे - (दीनानाथ)
 • पेडीअ‍ॅट्रीक्स - डॉ. वैशाली रणजित देशमुख - (दीनानाथ)
 • फिजिओथेरेपिस्ट - डॉ. शर्मिली परळीकर - (दीनानाथ)
 • डॉ. कसबेकर - ऑन्को सर्जन - जोशी हॉस्पीटल
 • डॉ. शोना नाग - ऑन्को फिजिशिअन (सह्याद्री)
 • डॉ. कोप्पीकर - ऑन्को फिजिशिअन
 • डॉ. अनुराधा सोवनी - ऑन्को फिजिशिअन - जोशी हॉस्पीटल
 1. मूत्रशल्यविशारद - आनंद जोशी - गरवारे कॉलेजसमोर, कर्वे रोड
 • डेंटिस्टः डॉ साने (सहकारनगर जवळ यशवंत नगर ला दवाखाना आहे.) पहिले नाव आठवत नाही.
 • डॉ. प्रियदर्शनी वर्तक (एफसी रोड) पण चांगल्या गायनॅक आहेत.
 • डॉ. संभुस - Oncosurgeon
 1. न्युरॉलजीजिस्ट - डॉ. प्रदिप दिवटे. बा ....प माणूस ! त्यांचा शब्द म्हणजे शेवटला शब्द. अतिशय कमी पैसे घेतात.

दुसर्‍या पानावरची माहिती--

 1. डॉ. अपर्णा वैद्य ह्या डोळ्यांसाठी अतिशय चांगल्या डॉक्टर आहेत.

# चांगले डोळ्यांचे डॉ: पंकज आसावा
दवाखाना औंध परीहार चौकापासून ब्रेमेन चौक दिशेला जाणार्‍या रस्त्यावर आहे, (ली वगैरे ची दुकाने आहेत त्याच रांगेत).दिव्य क्लिनिक की असे काहीतरी नाव आहे.

 • कान नाक घसा - डॉक्टर वीरेन्द्र घैसास, डेक्कन जिमखाना
 • डोळ्यांसाठी - डॉक्टर राजेश पवार , नवीपेठ
 • मिहिर सूर्यवंशी - सूर्यप्रभा नर्सिंग होम - कोथरूड
 • डेंटीस्ट - परेश काळे भांडारकर रोड
 • संजय परब कोकण एक्स्प्रेसपाशी.
 • ऑर्थोडोन्टीस्ट - श्रीरंग जोशी. कोथ्रुड व सदाशिव पेठ. अतिशय चांगले डॉ. आहेत. फोनवरही सौजन्याने वागतात व एरवीसुद्धा. मुलांचे मित्र होतात

तिसर्‍या पानावरची माहिती--

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनानाथमधे ह्यातल्या बर्‍याच डॉ. चे कन्सल्टेशन ३०० मधे होते. क्लीनीकमधे गेल्यास ५०० पडतात. इच्छुकांनी नोंद घ्यावी.

बेफि, डॉ. अपर्णा वैद्य यांचा नंबर किंवा पत्ता देता का ?
मला येत्या शनिवारी डोळे तपसून घ्यायचे आहेत.

चांगले डोळ्यांचे डॉ: पंकज आसावा
दवाखाना औंध परीहार चौकापासून ब्रेमेन चौक दिशेला जाणार्‍या रस्त्यावर आहे, (ली वगैरे ची दुकाने आहेत त्याच रांगेत).दिव्य क्लिनिक की असे काहीतरी नाव आहे.

बेफि, आभारी आहे माहितीबद्दल.
https://www.practo.com/ वरुन अधिक माहिती मिळाली.
शनिवारची appointment घेतली आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद.

>>>> माहिती येत आहे पण पुण्याच्या बाहेर दुरवरुन जर कुणी येत असेल तर त्याला ह्यातले काही कळणार नाही. म्हणून थोडी तरी हिंट द्या. धन्यवाद. <<<<

समहाऊ, एका लिमिटच्या पुढे जास्त तपशील देऊ नये असे माझे मत आहे.
हे सर्व डॉक्टर्स ही "समाजाची मोजकी इंटेलेक्च्युअल संपत्ती" आहे, व सध्याचे एकंदरीतच अतिरेकी/दहशतवादी वातावरण बघता, यांचे नाव/पत्ते/एक्स्पर्टाईज उघड करणे हे एखाद्या मिलिटरि/संवेदनशील/महत्वाच्या व्यापारी वगैरे जागांचे तपशील एकत्रीतपणे उघड करण्याइतकेच धोकादायक आहे असे मला वाटते.

पुण्यातील वा पुण्याबाहेरिल, ज्यास गरज आहे, त्यास स्थानिक क्लिनिकवाले डॉक्टर्स मदत करुन गाईड करतीलच्/करतातच.

डॉ. उदय फडके न बद्दल माहिति हवी आहे. मला थायरॉइड साठी सल्ला घ्यायचा आहे.
आणि औंध भागातील चांगले डायटिशिअन सुचवा प्लिज.

हा हा हा हा... जस्ट डायलसारख्या वेब्साईट्स आणि त्यांच्यास्वतःचुया साईट्स वर व्यवस्थित पत्ते , मोबाईल नम्बर, लँड लाईन नम्बर दिलेले असते तेव्हा नाही त्याना कोणी अतिरेकी खात? अन कोणत्या डॉक्टरव्र अतिरेक्यानी हला केलाय ? येडलिम्बूच दिसता तुम्ही.

अरे? डॉक्टरंनी जाहिराती करू नयेत असा कायदा आहे असे एक डॉक्टर म्हणाले होते. तेव्हा हे सांगावेसे नाही वाटले का? छान छान!

piyu
Swargate javal aahe clinic swargate cha nava bridge aahe complete zalela tithech aahe davya hathala. Swargate kadun bibwewadikade yetana.
Ani Dr. Shinde bibwewadi madhech kuthetari rahatat. BIBWEWADIKAR.

प्रि, डॉ वंदना जोशी. क्लिनिक कुठे आहे माहित नाही, पण पुना हॉस्पीटलशी लिंक्ड आहेत. माझ्या शेजारणीकडुन आणि कलिगकडुन चांगला फीडबॅक ऐकला आहे.

रीया,

मिहिर सूर्यवंशी - सूर्यप्रभा नर्सिंग होम - कोथरूड

तसेच वर कोणीतरी घैसास ह्या ज्येष्ठ डॉक्टरांचेही नांव लिहिलेले असावे.

Kotharud khup lamb re Dada mala...
Mane details deu shakashil Ka udyaparyant?
I will search on Google too

कोणी dentist /dental surgeon साठी चान्गली नावे सुचवु शकेल का प्लीज?

कोणी dentist /dental surgeon साठी चान्गली नावे सुचवु शकेल का प्लीज?

डॉ. स्नेहल पडवळ नामक एक चांगल्या डेन्टिस्ट आहेत. बाकी चांगले डेन्टिस्ट खूप आहेत. वर दिलेल्या यादीतही एक आहेत. सुचेता नावाच्या बहुधा!

बी ह्यांनी धाग्याच्या सुरुवातीला मित्रमैत्रिणींनो न लिहिता नुसते मित्रांनो लिहिलेले आहे त्यामुळे काहीजण प्रतिसादच देत नसावेत असे वाटते.

<<इथे बंगलोरची महिती लिहिली तर चालेल का?>>
------ बाफच्या मथळ्यात पुणे आहे... तुम्ही नवा बाफ सुरु करा ना. नाही तर बी यान्ना विनन्ती करुन पुण्याचे भारत करा... सर्वच खुष.

नवा धागा जास्त चांगला होईल राजशी. कुठल्याही धाग्याची व्याप्ती वाढली की शोधाशोध करायला फार त्रास होतो. उदा: पाककृतीवरचे काही धागे. निसर्गप्रेमीवरचे सगळेच धागे. जेवढ कॅटगरायझेशन करता येईल तेवढ बर जाईल.

डेंटीस्ट - परेश काळे भांडारकर रोड
संजय परब कोकण एक्स्प्रेसपाशी.
ऑर्थोडोन्टीस्ट - श्रीरंग जोशी. कोथ्रुड व सदाशिव पेठ. अतिशय चांगले डॉ. आहेत. फोनवरही सौजन्याने वागतात व एरवीसुद्धा. मुलांचे मित्र होतात

Pages