मित्रांनो इथे तुम्हाला पुण्यातील चांगल्या डॉक्टरांबद्दल जितके माहितीवर्धक लिहिता येईल तेवढे लिहा. त्यांचा फोन क्रमांक, पत्ता, कशासाठी प्रसिद्ध, त्यांच्या कामाच्या वेळा, आलेला अनुभव इत्यादी.
पहिल्या पानावरची माहिती--
१) डॉ. मिलिंद मोडकांकडे (Orthopedic) मी वर्षभर उपचार घेत होतो कारण माझा गुडघा/पाय चालताना लपकायचा आणि मला नीट चालता यायचे नाही. असे वाटायचे काहीतरी भाग सरकला. पण आता माझा पाय पुर्ववत छान झाला. खूप चांगले प्रख्यात डॉक्टर आहेत. जर ते दीनानाथ मधे नसतील तर थेट त्यांच्या क्लिनिक मधे जाता येईल. त्यांच्या क्लिनिकचा पत्ता असा आहे:
Address:
Yogesh Hospital,
Limayewadi, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030, India
Phone:+91 20 2447 8740
Hours: Open today · 9:30AM–8PM
इथे लिंक वर मॅप पण बघता येईलः
https://www.google.com.sg/webhp?sourceid=chrome-instant&ion=1&espv=2&ie=...
मी अनु:
१. ऑर्थोपिडीक : डॉ भगली
२. गायनॅक : डॉ मीता नाखरे
३. पिडीयाट्रिशियनः डॉ मोहन झांबरे
४. पिडीयाट्रिशियनः डॉ किणीकर
५. ऑफ्थॅमोलॉजिस्टः डॉ पंकज आसावा
६. ऑफ्थॅमोलॉजिस्टः डॉ विद्याधर गोखले
#गायनॅक : प्रतिभा कुलकर्णि (दीनानाथ मधे किन्वा क्लिनिक मधे किनारा होटेल मागे कोथरुड)
- Orthopedics : Dr Devendra Vartak. (Erandwane, Pune) for knee pain.
- Orthopedics : Dr. Ashish Bahulkar (DMH) for sholder & Sports Injury.
- OBGYAN : Dr. Mandakini Vartak (Erandwane, Pune)
- Dentist : Dr. Vaijayanti Vartak (Erandwane, Pune)
- OBGYN : Dr Gupte (Gupte Hospital)
- Urologist : Dr. Subodh Shivade (DMH)
- Pediatrics : Dr. Shlaka (from Mankar hospital, sinhgad road)
- Pediatrics : Dr. Damale (Nanade city, Pune)
- Pediatrics : Dr. Chatur
- Skin : Dr. Sule (singhgad road)
- पिडीयाट्रिशियनः डॉ. रश्मी गपचुप ( दिनानाथ समोर त्यांचं क्लिनिक आहे )
- डॉ. गोडबोले ( सदाशिव पेठ, निंबाळकर तालिम जवळ )
- पिडीयाट्रिशियनः डॉ. डोंगरे
- कार्डिअॅकः डॉ. काटदरे
- जनरल प्रॅक्टिशनर - आपल्या सर्वांच्या माहितीचे डॉ. सुरेशराव शिंदेसाहेब. (कृष्णा चेंबर, पुणे-सातारा रोड, स्वारगेट, पुणे - 411037,)
- ऑर्थोपेडीक : डॉ महेश मोने - (दीनानाथ हॉस्पि.)
- एन्डोक्रायनॉलॉजिस्ट - डॉ वामन खाडिलकर, (जहांगिर हॉस्पि.)
- गायनॅक : डॉ. सुचेता पारखी (सारंग सोसायटी), डॉ. अविनाश भुतकर (शिवदर्शन चौक)
- ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट : डॉ अमित रानडे (नागनाथ पाराजवळ)
- जनरल प्रॅक्टिशनर : डॉ अमित वाळिंबे (सातारा रोड, बिबवेवाडी चौक)
- जनरल प्रॅक्टिशनर : डॉ शैलजा राऊत (पद्मदर्शन सोसायटी, सातारा रोड)
- जनरल प्रॅक्टिशनर : डॉ. अनिल पानसे (कात्रज बसस्टँडसमोर)
- र्हुमॅटॉलॉजिस्ट : डॉ. अरविंद चोप्रा (हर्मिस डॉ. हाऊस, कँप)
- र्हुमॅटॉलॉजिस्ट : डॉ. श्रीकांत वाघ (टिळक रोड, एस. बी. आय. समोर)
- र्हुमॅटॉलॉजिस्ट : डॉ. अनिरुद्ध टेंबे (दीनानाथ हॉस्पि.)
- डॉ. पराग वस्ते - फिजिशिअन (दीनानाथ - गुरु, शुक्र, शनि ओपीडी) + खासगी क्लिनिक
- डॉ. वैशाली देशमुख - एन्डोक्रायनॉलॉजिस्ट (दीनानाथ) + खासगी क्लिनिक
- डॉ. सचिन तपस्वी - ऑर्थो - बहुधा जोशी हॉस्पीटल
- डॉ. राघव बर्वे - ऑर्थो - रुबी हॉल
- डॉ. श्रीरंग लिमये - ऑर्थो - स्वतःचे हॉस्पीटल - देवयानी (http://www.maayboli.com/node/52359)
- डॉ. स्वप्ना लिमये - गायनॅक (देवयानी हॉस्पीटल)
- डॉ. अभिजीत पळशीकर - कार्डिओ (देवयानी)
- डॉ. वैशाली पाठक - फिजिशिअन (देवयानी)
- डॉ. राहुल कुलकर्णी - न्युरोसर्जन (दीनानाथ)
- डॉ. अवंती बिनिवाले - न्युरो (दीनानाथ)
- न्युरॉलॉजी - डॉ. अवंती बिनिवाले - .(दीनानाथ)
- सायकिअॅट्री - डॉ. अर्चना जावडेकर - (दीनानाथ)
- डर्मॅटोलॉजी - डॉ. अनघा दूधभाते - (दीनानाथ)
- ओबेसिटी - डॉ. अंजली केळकर - (दीनानाथ)
- र्ह्युमॅटोलॉजी - डॉ. वैजयंती लागू -(दीनानाथ)
- ऑर्थोपेडिक - डॉ. रागिणी भिंगारे - (दीनानाथ)
- एन्डोडॉन्टिस्ट - डॉ. सुचेता साठे - (दीनानाथ)
- पेडीअॅट्रीक्स - डॉ. वैशाली रणजित देशमुख - (दीनानाथ)
- फिजिओथेरेपिस्ट - डॉ. शर्मिली परळीकर - (दीनानाथ)
- डॉ. कसबेकर - ऑन्को सर्जन - जोशी हॉस्पीटल
- डॉ. शोना नाग - ऑन्को फिजिशिअन (सह्याद्री)
- डॉ. कोप्पीकर - ऑन्को फिजिशिअन
- डॉ. अनुराधा सोवनी - ऑन्को फिजिशिअन - जोशी हॉस्पीटल
- मूत्रशल्यविशारद - आनंद जोशी - गरवारे कॉलेजसमोर, कर्वे रोड
- डेंटिस्टः डॉ साने (सहकारनगर जवळ यशवंत नगर ला दवाखाना आहे.) पहिले नाव आठवत नाही.
- डॉ. प्रियदर्शनी वर्तक (एफसी रोड) पण चांगल्या गायनॅक आहेत.
- डॉ. संभुस - Oncosurgeon
- न्युरॉलजीजिस्ट - डॉ. प्रदिप दिवटे. बा ....प माणूस ! त्यांचा शब्द म्हणजे शेवटला शब्द. अतिशय कमी पैसे घेतात.
दुसर्या पानावरची माहिती--
- डॉ. अपर्णा वैद्य ह्या डोळ्यांसाठी अतिशय चांगल्या डॉक्टर आहेत.
# चांगले डोळ्यांचे डॉ: पंकज आसावा
दवाखाना औंध परीहार चौकापासून ब्रेमेन चौक दिशेला जाणार्या रस्त्यावर आहे, (ली वगैरे ची दुकाने आहेत त्याच रांगेत).दिव्य क्लिनिक की असे काहीतरी नाव आहे.
- कान नाक घसा - डॉक्टर वीरेन्द्र घैसास, डेक्कन जिमखाना
- डोळ्यांसाठी - डॉक्टर राजेश पवार , नवीपेठ
- मिहिर सूर्यवंशी - सूर्यप्रभा नर्सिंग होम - कोथरूड
- डेंटीस्ट - परेश काळे भांडारकर रोड
- संजय परब कोकण एक्स्प्रेसपाशी.
- ऑर्थोडोन्टीस्ट - श्रीरंग जोशी. कोथ्रुड व सदाशिव पेठ. अतिशय चांगले डॉ. आहेत. फोनवरही सौजन्याने वागतात व एरवीसुद्धा. मुलांचे मित्र होतात
तिसर्या पानावरची माहिती--
परेश काळे नाव वाचून आनंद
परेश काळे नाव वाचून आनंद झाला. त्याचे वडील (राम काळे) हे ही दाताचे डॉक्टर आहेत (सध्या practice करत नाहीत मला वाटतं) चित्रशाळा चौकात त्यांचा दवाखाना होता. आईचे काका
...............
...............
Dr. Sandeep Kadam, M.D., D.M
Dr. Sandeep Kadam, M.D., D.M ( Associate Consultant Neonatologist)
केईएम पुणे शी सलग्न, रवि पॉलेक्लिनीक म्हणुन घोले रोड, पी. जोग क्लास जवळ क्लिनिक
_/\_
माझा मुलगा यांच्या आणि केईएम टिम च्या प्रयत्नांमुळे माझ्या सोबत आहे.
डॉ मदन फडणीस .एम डी ,
डॉ मदन फडणीस .एम डी , डायबेटॉलॉजिस्ट, बी एस एन एल एक्सचेंज समोर कर्वे रोड . ह्या डॉक्टरांशी चर्चा करता करताच निम्मा आजार बरा होतो. पेशंटला धीर देऊन , व्यवस्थित मार्गदर्शन करतात . भरपूर वेळ देतात. शंकासमाधान करतात.
वर बरेच अवघड शब्द आले आहेत
वर बरेच अवघड शब्द आले आहेत त्याचे अर्थ पण कंसात लिहता येतील. जसे की Neonatologist म्हणजे काय हे मला माहिती नाही. मग गुगल केल. मराठी शब्द नाही मिळाला. मिळाला असता तरी तो कळला नसता. कदाचित. मग ही परिभाषा वाचली तर कळले Neonatology म्हणजे कायः
Neonatology is a subspecialty of pediatrics that consists of the medical care of newborn infants, especially the ill or premature newborn infant. It is a hospital-based specialty, and is usually practiced in neonatal intensive care units (NICUs).
तर सांगायचा उद्देश हा की वर खूप अवघड शब्द आले आहेत ते सुलभ करुन सांगा. धन्यवाद.
डॉ. शैलेश पुणतांबेकर - कॅन्सर
डॉ. शैलेश पुणतांबेकर - कॅन्सर सर्जन- गॅलॅक्सी हॉस्पिटल.
Dr. Vijay Ramanan
Dr. Vijay Ramanan (Hematologist) Hirabaug Consultant for Ruby/Jahangir/KEM/Poona Hospital
Dr. Aniruddha Chandorkar (Cardiologist)
डॉ हीरालाल:यूरोलॉजिस्ट, रूबी
डॉ हीरालाल:यूरोलॉजिस्ट, रूबी हॉल क्लीनिक ला असतात जहांगीर समोर
Eye Specialist : Dr Parikshit
Eye Specialist : Dr Parikshit Gogate, tadiwala Road
अरे हो सारंग सोसायटीत क्लीनिक
अरे हो सारंग सोसायटीत क्लीनिक असलेल्या डॉ सुमन बोरकर राहिल्याच्, ७० वर्षाच्या आहेत.२००७ मध्ये भेट झाली होती.त्या मला खूप प्रेमळ आणि क्यूट वाटतात.
piyu Swargate javal aahe
piyu
Swargate javal aahe clinic swargate cha nava bridge aahe complete zalela tithech aahe davya hathala. Swargate kadun bibwewadikade yetana.
Ani Dr. Shinde bibwewadi madhech kuthetari rahatat. BIBWEWADIKAR.
>> धन्यवाद.
.त्या मला खूप प्रेमळ आणि
.त्या मला खूप प्रेमळ आणि क्यूट वाटतात.
>>
प्रेमळ आणि क्यूट असणं चांगल्या डॉक्टरचं लक्षण आहे का? बरं बरं .
बी, आलेली माहिती हेडरमध्ये
बी,
आलेली माहिती हेडरमध्ये टाकणार नसलात तर उपयोग होणार नाही.
========
>>> पादुकानन्द | 19 February, 2016 - 10:10
अरे हाड ! हे इथं पण आलं का?
<<<
हा जो काही प्रतिसाद आहे आणि ज्याला कोणाला उद्देशून आहे त्याला उद्देशून असो, पण हा प्रतिसाद ह्या खाली दिलेल्या धाग्यानुसार स्वीकारार्ह प्रतिसाद ठरतो का इतकेच समजून घ्यायची उत्कंठा आहे.
http://www.maayboli.com/node/4843
माझी अशी विनंती आहे की हा शेंडाबुडखा नसलेला आणि वैयक्तीक वाटणारा प्रतिसाद कृपया उडवला जावा.
धन्यवाद!
पॅडी राव, प्रेमळ व क्यूट
पॅडी राव,
प्रेमळ व क्यूट बरोबरच उपचार अनुभव चांगला आहे हे लिहायला विसरले☺
अरे हो सारंग सोसायटीत क्लीनिक
अरे हो सारंग सोसायटीत क्लीनिक असलेल्या डॉ सुमन बोरकर राहिल्याच्, ७० वर्षाच्या आहेत >>>> सध्या जवळजवळ ८० वर्षे वयाच्या - आता प्रॅक्टिस बंद केलीये त्यांनी - पण अतिशय अनुभवी, निष्णात डॉक. सामाजिक क्षेत्रातही मोठे काम, सर्वसामान्यांकरता वैद्यकिय क्षेत्रात विपुल लेखन.
पहिल्या पानावरची माहिती
पहिल्या पानावरची माहिती शीर्षकात समाविष्ट केली आहे. वेळ मिळेल त्यानुसार इतर पाने समाविष्ट केली जातील. धन्यवाद.
अरे बी, neonatal = नवजात
अरे बी, neonatal = नवजात (शिशु)
अहो बी, ते दिवटे 'बा.......प'
अहो बी, ते दिवटे 'बा.......प' माणूस आहेत हे त्या प्रतिसाददात्याचे मत आहे. तुम्ही ती त्यांची पदवी असल्याप्रमाणे पुढे 'बाप माणूस' असे कशाला लिहिले आहेत?

मुद्दाम घेतले आहेत काही
मुद्दाम घेतले आहेत काही प्रतिसाद.
प्रख्यात आणि निष्णात ह्यात
प्रख्यात आणि निष्णात ह्यात फरक नाही का?
डॉ दिवटे अतिशय निष्णात व
डॉ दिवटे अतिशय निष्णात व सह्रुदयी डॉक्टर आहेत. अतिशय चांगल्या अर्थाने बाप हा शब्द वापरला आहे. तो वाचून गैरसमज होत असेल तर बदलू शकते. अशी चांगली माणसे बघायलाच काय ऐकायलाही मिळत नाहीत हल्ली.
कोथ्रुडला किनारा हॉटेलपाशीचे
कोथ्रुडला किनारा हॉटेलपाशीचे सोहोनी डॉक्टर, जनरल फिजिशिअन. अचूक निदान, १० -१२ वीच्या मुलांना थांबायला लावत नाहीत. ८० वयाच्या पुढच्या पेशंटसाठी तपासणी फी नाही. ताप आलेल्या पेशंटस्ना लगेच तपासतात. रिसेप्शनपासून ते डॉक्टरांपर्यंत सतत हे सौजन्य जाणवत रहाते. फुटाफुटावर हे आपल्याला मदत करत आहेत ह्याची जाणीव होत रहाते. सतत कृतज्ञता दाटून येते.
सोहोनी डॉक्टर, जनरल फिजिशिअन
सोहोनी डॉक्टर, जनरल फिजिशिअन - खरच.
मला खूप शिंका येण्याचा त्रास काही वर्षापूर्वी होत असे. खुपदा मला त्याच त्याच त्रासासाठी त्यांच्याकडे जावे लागे. काही काळानी डॉ स्वताच म्हणाले कि तुम्ही होमिओपॅथी घेवून बघा .
एकाच कामासाठी पैसे मिळतात म्हणून पेशंटला ओषधे देत राहण्याचा प्रकार नाही.
कधी कधी ओषधे न देता दुध हळद घ्या, सुंठीचा लेप लावा अस म्हणून परत पाठवतात.
वर कोणीतरी डॉ. मदन फडणीस
वर कोणीतरी डॉ. मदन फडणीस लिहिलंय त्यांच्यासाठी +१.
दातांसाठी - ऑर्थोडेंटिस्ट - डॉ श्रीरंग जोशी. स पे. कुमठेकर रोड. शर्मिली चौकात गोळे कॉम्प्लेक्समधे दवाखाना, मला मस्त अनुभव आहे.
दातांसाठीच डॉ. सुहासिनी कुलकर्णी - कर्वेनगर, कमिन्स कॉलेजजवळ.
लहान मुलांसाठी- डॉ. अमर तोष्निवाल - रम्यनगरी, बिबवेवाडी. उत्तम निदान. माझ्या मुलीसाठी मी एक प्रख्यात वगैरे डॉकचा आगाऊपणा सहन न झाल्यामुळे ते हॉस्प. सोडून यांच्याकडे जाते आता. केवळ अनुभवाच्या जोरावर काही डॉक "अहो मुलाचं असंच असतं, होतात मग हेल्दी मोठी होताना" असं सांगतात. माझी मुलगी अपुर्या दिवसांची होती, तिला नॉर्मल मुलांचे कोणतेही नियम (चांगलेसुद्धा) लागू नव्हते. त्यावेळी अकारण चिकित्सकपणे नाही, तरी कॅजुअलीही नाही असं पूर्ण विचारपूर्वक तपासून तिचं पर्फेक्ट निदान फक्त डॉ. तोष्निवालांनीच केलंय प्रत्येक वेळी. आम्ही अजूनही अनेकांना रेकमेंड केलंय आणी सगळ्यांना चांगला अनुभव आलाय. शिवाय सगळ्या शंका मी विचारून घेते. ते कधीच उडवाउडवीची उत्तरं देत नहीत.
एंडोक्रायनॉलॉजिस्ट - डॉ. मोहन मगदुम. एकदम अनुभवी डॉक्टर.
ब्राँकिओस्कोपिस्ट - डॉ. नितिन अभ्यंकर. सदाशिव पेठ.
हाडांसाठी डॉ. केळकर पण चांगले आहेत.
Dr. Shishir Joshi. bibwewadi.
Dr. Shishir Joshi. bibwewadi. Bharat jyoti bus stop javal.
Khup changla anubhav.
Dr. Joshi MD Medicine aahet
Dr. Joshi MD Medicine aahet
Dr. Shishir Joshi. bibwewadi.
Dr. Shishir Joshi. bibwewadi. Bharat jyoti bus stop javal.
>> म्हणजे सह्याद्री हॉस्पिटल ना?
Ho tyanche clinic pan aahe
Ho tyanche clinic pan aahe bharat jyoti stop javal.
Dr. Vijay Ramanan
Dr. Vijay Ramanan (Hematologist) Hirabaug Consultant for Ruby/Jahangir/KEM/Poona Hospital >>> --१
Orthopedics- डॉ. राघव बर्वे-
Orthopedics- डॉ. राघव बर्वे- दीनानाथ हॉस्पिटल / कर्वे रोड
Gynecology- डॉ. स्वप्ना लिमये- देवयानी हॉस्पिटल, डहाणूकर कॉलनी
Gastroenterology- डॉ. पुष्पराज करमरकर - शाश्वत हॉस्पिटल
Psychiatrist- डॉ. विद्याधर बापट - आपटे रोड
Ophthalmology- डॉ.भूषण खरे- प्रभात रोड
Neurology- डॉ. राहुल कुलकर्णी - दीनानाथ हॉस्पिटल
सोर्स- नातेवाईकांचा अनुभव
Pages