तुमचे पहिले प्रपोजल....

Submitted by संशोधक on 21 January, 2016 - 22:48

इथे असे अनेक असतील ज्यांनी कुणालातरी लग्नासाठी/ प्रेमासाठी प्रपोज केलं असेल. काही भाग्यवंत असेही असतील ज्यांना कुणीतरी प्रपोज केलं असेल. कधी हे प्रपोजल स्विकारलं जातं तर कधी नाकारलं जातं पण विसरलं कधीच जात नाही. तर त्या अनुभवांविषयी इथे लिहावं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागाकर्त्यांचा मागील आणि आगामी स्पीड बघता ग्रंथ लिहायचं पोटेन्शियल आहे त्यांच्यात.... Lol
शेवटच वाक्य Proud

by हर्ट on 22 January, 2016 - 14:04
अरेरे. जी मुले फक्त मुलगी सुंदर आहे का हे बघत असतील त्यांनी मनातल्या मनात प्रपोज करून मनातल्या मनात नकार पचवून चौफेर बघायला शिकावे. >>>> अगदी अगदी

सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणं महत्त्वाचं.

Pages