Submitted by संशोधक on 21 January, 2016 - 22:48
इथे असे अनेक असतील ज्यांनी कुणालातरी लग्नासाठी/ प्रेमासाठी प्रपोज केलं असेल. काही भाग्यवंत असेही असतील ज्यांना कुणीतरी प्रपोज केलं असेल. कधी हे प्रपोजल स्विकारलं जातं तर कधी नाकारलं जातं पण विसरलं कधीच जात नाही. तर त्या अनुभवांविषयी इथे लिहावं.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धागा वर काढतोय !
धागा वर काढतोय !
धागा वर काढतोय !>>>>> की
धागा वर काढतोय !>>>>> की जखमेवर मीठ चोळतोय..
पण धागाकर्त्यानं शेवटची ओळ
पण धागाकर्त्यानं शेवटची ओळ लिहीलीय ती वाचा आदिसिद्धी
धागाकर्त्यांचा मागील आणि
धागाकर्त्यांचा मागील आणि आगामी स्पीड बघता ग्रंथ लिहायचं पोटेन्शियल आहे त्यांच्यात....
शेवटच वाक्य
by हर्ट on 22 January, 2016 -
by हर्ट on 22 January, 2016 - 14:04
अरेरे. जी मुले फक्त मुलगी सुंदर आहे का हे बघत असतील त्यांनी मनातल्या मनात प्रपोज करून मनातल्या मनात नकार पचवून चौफेर बघायला शिकावे. >>>> अगदी अगदी
सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणं महत्त्वाचं.
Pages