त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी

Submitted by Rajesh Kulkarni on 30 November, 2015 - 13:25

त्वचेचा रंग, हातापायावरचे केस व बहुतेक आधुनिक स्त्रियांची गुलामी
.

सुरूवातीला केवळ चेहरा गोरा वगैरे ठेवण्यासाठी क्रिमची जाहिरात केली जाई. त्यानंतर आता दंड, पाठ, ब्राच्या बंदाखालची त्वचा हेही वेगळ्या छटेचे दिसू नयेत म्हणून अशा क्रिम्सच्या जाहिराती चालू आहेत. काही दिवसात प्रत्येक घरात या क्रीमचा एक टब ठेवा आणि गोरे दिसावे म्हणून सगळे शरीरच त्यात डुंबवावे, अशा जाहिराती आल्या तरी आश्चर्य वाटायला नको. कारण मग इतर अवयवांनी तरी काय घोडे मारले? आपण या कंपन्यांच्या काव्याला बळी पडत आहोत याची जाणीव तरी या सुशिक्षित महिलांना असते का? सूर्यप्रकाशामुळे बाह्यांखालची त्वचा व दंडाची-हाताची त्वचा यांच्या रंगात फरक पडणारच, त्यात वावगे ते काय, असा प्रश्न महिलांना पडतच नाही का?

स्त्रियांना त्यांच्या हाता-पायावरचे केस किंवा लव काढायचा आदेश आधी वडील व नंतर नवरे किंवा इतर कोणी देतात काय या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळालेले नाही. स्त्री-पुरूष समानतेच्या गप्पा मारणा-यांपैकी किती स्त्रियांची या पुरूषांनीच त्यांच्यावर लादलेल्या बंधनातून सुटका करून घेण्याची खरोखर इच्छा असते?

मात्र करणेषु दासी, शयनेषु रम्भा हे ऐकवा, मग पहा काही जणी कसा अवतार धारण करतात ते. वर सोयीस्करपणे आम्हाला हवे ते आम्ही करू हेही ऐकवले जाते.

बुरख्याचेही काही स्त्रियांकडून होणारे समर्थन आपण पाहतोच की.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol for translation. I am on the train and can't stop laughing.
दिमा, तुम्ही इब्लिस होतात तेच योग्य होते Wink

राकु, कस जमत हो तुम्हाला एव्हढंया विविध विषयांवर लिहीनं लोल

जसं भारतीय असाल तर कॉस्च्युम
आणि अमेरिकन असाल तर कॉस्ट्युम

>>
बाळकोद्दीन , असं काही लिहू नका तुमच्या अकलेची वरात काढली जाईल इथे. यावर लै महायुद्ध झालय. तुमच्या कडे ' पौडाचा पावणा " असा तुक ही टाकला जाईल.

ळॉळ...:फिदी:

>>>> हे वाचुन उगाच मला चिंगम - च्युइंगम आठवलं. <<<<<
हो हो.... तस्सच अगदी (मुठिला थुन्की लावुन... ईईईईईईईई ) टॅम्प्लिज / टैम्प्लिज -टाईम प्लिज

>>>>> राकु, तुम्ही ऋन्मेष आहात काय? ऋन्मेष तु म्हणजे राकु काय? <<<<<
अरे आठवला आठवला तो दुसरा गोरागोमटा... राकू.... कित्ती विसरायला होत ना हल्ली... Sad

कुलकर्णी साहेबांनी ते इंग्रजी भाषेत काय लिहिलेलं आहे? गूगल ट्रान्सलेट करूनही नीट समजलं नाही.
मला इंग्रजी भाषा येत नसल्याने प्लीज कुणीतरी मदत करून भाषांतराची करेल का कृपा?
समजवून किंवा गूगलचे सांगेल भाषांतर धन्यवाद.

>>

तेव्हा आपण खरोखर आपल्या किंचित protruding बेली वर ताणून गुण दोन ठेवलेल्या आहे की कसे, आपले पाय झाले आहेत किंवा नाही हे काळजी करू, रात्री दिवा मंद प्रकाश, आपल्या प्रिय समोर कपडे शेवटच्या तुकडा बाहेर पट्टी बाळांना समजले जाते. किंवा, आपल्या भुवया एका मोकाट राखाडी केस, आपण tweeze विसरले की आपल्या स्तनाग्र सुमारे एक हरवलेला केस, आणि हो, स्त्रिया स्तन.
किंवा आपण, प्रेमळपणा, प्रेम, विषयलोलुप्त, राहण्याचे अर्थ कसे वाटते आहे? किंवा आवड आणि ब्रह्मानंद, आणि उपासमार आणि परत? किती तो आपण आपल्या डोळे बंद सह जागे भिजवून करण्याची परवानगी आहे का?
दुसऱ्या दिवशी, आपण फक्त कारण ते अप दर्शविण्यासाठी निर्णय घेतला आहे जेथे त्यांच्या रंग किंवा नको आहेत केस काढून टाक अतिरिक्त वेळ घ्या. घाई मध्ये आपले पाय हजामत ... आपण आज काम करण्यासाठी, परकर बोलता करणे आवश्यक आहे. केवळ अर्धा पाय - मांड्या साठी गुडघे तरीही लपविले जात आहेत पर्यंत, तो एक miniskirt नाही. आपण आपल्या स्तन हे आपण कोंदणे करते जरी, आनंदी दिसत करण्यासाठी आणि underwire अमितादीदीला आपल्या पोटात बसतील असं hipster बोलता विसरणार नाही. आणि आपण अस्तित्वात नाही की cheekbones तयार करण्यासाठी bronzer आणि highlighter वापरेल.
की आपण दोन जीवन जगू याचा अर्थ असा होतो का? तुम्ही दिवसा सुंदर मत कोण व्यक्ती, रात्री आपण बद्दल समान वाटत आहे का? तो आपण स्वीकारले जात खात्री आहे आणि आपण कोण आहात प्रेम, आणि इतर जगाला इतर जेथे, दोन वेगळ्या असणे आवश्यक आहे का? काहीही असली तरीही, काही समान राहतील ठरवले व, आत आणि बाहेर ... आणि लोक त्यांना सुंदर शोधू नका का? ते प्रिय आहेत तेव्हा त्यांना काही स्वत: असल्याचे निवडा नका आणि अनौपचारिक कारणांसाठी पुढे असेल? असे असल्यास, तर ते सुबकपणे कपडे किंवा आपल्या राजकीय वाद कव्हर कपडे जात आहे, पुढे काय आहे व्याख्या?
आपण आपल्या बाह्य पट्टी होते तर, नंतर तुम्ही कोण आहात? आपण आपल्या नसलेला फॉर्म आणि रचना किंवा आपण यशस्वीरित्या आपल्या 'दोष' लपवा कारण साजरा कारण सुंदर आहेत? आपण स्वत: ला आपण स्वत: साठी करत आहेत की विश्वास करतो आहेस काय?
आपण आपल्या कपडे खाली कोण आहेत? आपली त्वचा खाली?
सी / पी अनुपमा जोशी TL
<<

धन्यवाद, हॉर्न थँक्यू प्लीज.
<<<< हे वाचून हसण control च होत नाही आहे.
please वाचवा कुणीतरी….

आजचा म्यान ऑफ द म्याच पुरस्कार दिडम्या आणि गुगल ट्रान्सलेटर याना देण्यात येत आहे ::फिदी:

हे वाचून हसण control च होत नाही आहे.
please वाचवा कुणीतरी….>> हसणच control च होत नाही ना?? माझ्या तर अंगावरचे केस उभे झाले

>>> विभागून बक्षीस म्हंजे कप गूगलला अन बशी मला असं का? <<<
अस कसं? अस कसं? ये नाइन्साफी होएगी
कप निम्यातुन उभाकापुन अर्धा तुला अर्धा गुगलला, बशीचेही तसेच.!

माझी आई नेहेमी घरी तेल बनवायची. म्हणजे आवळा, माका वगैरेचे. त्यात मेथी बीया, कढीपत्ता ( हो कढीपत्याने केस छान काळे रहातात) वगैरे घालुन करायची. काही वेळेस ताजी ब्राम्हीची पाने तुळशीबागेत मिळाली तर ते ही त्यात घालायचो.

एकदा दुर्बुद्धी झाली. कुठेतरी वाचले होते की कोरफडीचे ताजे पान घेवुन त्यात चिरा देवुन मेथी बीया घालुन ठेवायच्या. मग दुसर्‍या दिवशी त्या बीया फुगतात, मग तो कोरफड गर आणी मेथी बीया पण तेलात टाकुन उकळवायच्या. झाले, आम्ही उड्या मारुन सर्व केले. पण ती कोरफड नेमकी खाजरी निघाली. त्याने मला जास्त त्रास झाला नाही, पण ते तेल लावल्यावर आईच्या मानेवर जाम पुरळ उठले, सारखे खाजायचे. मग लक्षात आल्यावर ते तेल लावणे बन्दच केले. आधी साधे ( म्हणजे फॅमिली ) डॉक्टर, मग त्वचारोग तज्ञ सगळ्याना दाखवुन झाले. मग चक्क होमीओपॅथी ट्राय केली तेव्हा कुठे आईचा तो त्रास बन्द झाला. त्यामुळे हर्बल म्हणले की जरा सावधानीच बाळगावी लागते. उगाच कशाच्याही नावाखाली आजकाल कसला पण बाजार चालतो.

गूगल भाषांतराला या बाफचा मानकरी घोषित करा आणि अयापुढे असल्या विंग्त्रजीमधल्य अहातबह्र पोस्टी टाकलयस असलीच भाषांतरे टाकायची पद्धत चालू करा.

Pages