Submitted by पियू on 14 October, 2015 - 11:04
'झी मराठी' वर सुरु झालेल्या 'माझे पती सौभाग्यवती' या ८.३० वाजता प्रक्षेपित होणार्या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सध्या या सिरियल मध्ये काय
सध्या या सिरियल मध्ये काय सुरु आहे?
रिपिट मध्ये रात्रीचे खेळ सुरू झाल्याने वैभवलक्ष्मी ची बरेच दिवसात काही खबरबात मिळाली नाही, म्हणून विचारलं.
कुणीही बघत नाहीत ही मालिका.
कुणीही बघत नाहीत ही मालिका. भंगार आहे म्हणून..
या मालिकेच्या धाग्यावर दोन
या मालिकेच्या धाग्यावर दोन प्रतिसाद दिसल्यामुळे वाटल अजुनही हि मालिका बघणारे लोक आहेत की कै..
मी बघते मधून मधून...सध्या
मी बघते मधून मधून...सध्या लोणावळ्याचं रटाळ प्रकरण लावलं आहे. म्हणजे युनिट ही लोणावळ्याला जाणार व वैभव कडचे सगळे त्यांच्या हनीमून साठी लोणावळ्याला नेमके त्याच रिसॉर्ट मधे जाणार. अ ती बोअरे!
वैभव कधी तो रंग धुवून काढतो नॉर्मल घरी येतो ते काही झेपत नाही. बायको तेच ते घरगुती बोलून वैताग आणते.
आई व पक्या पकवतात . भंडारी ची बायको पण ऑफीस मधे येऊ लागली आहे. ती सहन करण्या पली कडची आहे.
ए के व सुरेखा चान काम करतात फक्त. सुरेखा च्या नवर्याला जादा फूटेज दिलेलं आहे!!!!
ब क वा स सुरुय.
अरे देवा अजुन यांच लोणावळा
अरे देवा अजुन यांच लोणावळा प्रकरणच सुरु आहे?
प्रोमोज बघताना वाटल होत की बाई म्हणुन वावरत असताना वैभवला आपण बायकोशी कस वागतो याची जाणिव होत असेल.. उदा. ब्रेकफास्टचा प्रोमो किंवा सीनसाठी तयार होताना ओढणीला पीन लावायचा प्रोमो, पण इथे कैतरी भलतच चाल्लय.
मुगु +१
मुगु +१
कुणीही बघत नाहीत ही मालिका.
कुणीही बघत नाहीत ही मालिका. भंगार आहे म्हणून..
>>>
प्रोमोज बघताना वाटल होत की
प्रोमोज बघताना वाटल होत की बाई म्हणुन वावरत असताना वैभवला आपण बायकोशी कस वागतो याची जाणिव होत असेल.. उदा. ब्रेकफास्टचा प्रोमो किंवा सीनसाठी तयार होताना ओढणीला पीन लावायचा प्रोमो, पण इथे कैतरी भलतच चाल्लय.>> +१. मुग्धा, मी पण सुरुवातीला म्हणूनच बघायचे पण नंतर जामच बोअर मारायला लागलेत तशी सोडली बघायची.
सुरेखा जवळ एकच एक जाळीदार
सुरेखा जवळ एकच एक जाळीदार ओढणी आहे. तिचे केसही फारच पुढे पुढे येतात.
वैभव अजिबातच देखणा दिसत नाही. भंडारी सतत त्याचा (लक्ष्मीचा) फोटो मोबाईलमधे पाहतो ते पाहून हसू येते खूपच विनोदी वाटते ते! आणि एके पण सतत तिच्यावर लाईन मारतो........का ही ही.....!!!
मला वाटत ए के लक्ष्मीवर लाईन
मला वाटत ए के लक्ष्मीवर लाईन मारत नाहिये जसा भंडारी मारतोय तसा.
मला वाटत ए के लक्ष्मीवर लाईन
मला वाटत ए के लक्ष्मीवर लाईन मारत नाहिये जसा भंडारी मारतोय तसा. >>> ए के मारत होता. आता त्याला तिचा राग येतो कारण भंडारी तिची बाजू घेतो सारखी .
वैभवची बाईपणाची हौस
वैभवची बाईपणाची हौस फिटल्याशिवाय मालिका काही आवरत नाही. टकलेंची मांग भरतानाच्या सीननेच शेवट होइल असे वाटतेय...
लोणावळा म्हणजे ते आऊटडोअर
लोणावळा म्हणजे ते आऊटडोअर शूट्ची भानगड आणि यांची घरची पिकनिक एकत्र आली होती तेच दळण सुरू आहे अजून?
:अरे देवा:
वैभवची बाईपणाची हौस
वैभवची बाईपणाची हौस फिटल्याशिवाय मालिका काही आवरत नाही. टकलेंची मांग भरतानाच्या सीननेच शेवट होइल असे वाटतेय... >>>
(No subject)
लोणावळा म्हणजे ते आऊटडोअर
लोणावळा म्हणजे ते आऊटडोअर शूट्ची भानगड आणि यांची घरची पिकनिक एकत्र आली होती तेच दळण सुरू आहे अजून? >>> अगदी अगदी , ही लोक अजून लोणावळ्याला पोचली नाहीत .
आम्ही एका दिवसात मुम्बई - पुणे करून परत येतो .
आणि यांचा आव म्हणजे फारीन ला चालल्याचा आहे.
काल काय चालु होत नक्की? आणि
काल काय चालु होत नक्की? आणि वैभव लक्ष्मीला लोणावळ्याला एकांत मिळुन वंशवृद्धी व्हावी या हेतुने पाठवणार होते ना? मग नातेवाईकाच लग्न असल्यासारखे सकुसप का गेलेत?
आणि इनमिन दोन दिवसांत वैभव
आणि इनमिन दोन दिवसांत वैभव शूट किती करणार, बायकोसोबत किती राहणार आणि इतरांसोबत किती वेळ घालविणार!!! तिकडे भंडारी लक्ष्मी नाही म्हणून उसासे टाकतोय आणि इकडे बाकीचे!
किती अन रिअॅलिस्टीक असावं सिरेलीने!
मग नातेवाईकाच लग्न
मग नातेवाईकाच लग्न असल्यासारखे सकुसप का गेलेत? अ ओ, आता काय करायचं >>>
अजुन गेले कुठे, जाणार आहेत
अग गेले ना? कालच्या एपिमध्ये
अग गेले ना? कालच्या एपिमध्ये लोणावळ्याच हॉटेल दाखवल होत की..
ते सकुसप गेले कारण ती
ते सकुसप गेले कारण ती लक्षुमबाईंची आयडीया होती. त्या भलत्याच उत्साही आणी आग्रही होत्या सगळ्यांनी चलावे म्हणून.:फिदी:
हम साथ साथ है मधला मोहनीश
हम साथ साथ है मधला मोहनीश बहलचा डायलॉग आठवला.. "जहां भी जाएंगे सब साथ जाएंगे"
मुग्धटली..... इथे जास्त मजा
मुग्धटली.....
इथे जास्त मजा येते सिरेली पेक्षा...म्हणतात ना दुधापेक्षा साय जास्त छान असते तसे..........
हो क म्हणजे मी जुना एपी
हो क म्हणजे मी जुना एपी पाहिला वाटत.
सुरेखाच्या नवर्याला कळले की
सुरेखाच्या नवर्याला कळले की सौभाग्यवती लक्ष्मी आणी वैभव एकच आहेत.
वैभवने सुद्धा ते मान्य केलेले दाखवीलेय
पण फार काही वेगळं घडेल असं
पण फार काही वेगळं घडेल असं वाटत नाही तरीही.. सुरेखाचा नवरा अट्टल बेवडा आहे. तो वैभवला ब्लॅकमेल करुन पैसे उकळायला बघेल फक्त. आणि मग त्यातच कधीतरी सगळ्यांना कळेल.
अरे यार !!! ही वैभव लक्ष्मी
अरे यार !!! ही वैभव लक्ष्मी ची सिरीयल आहे की चंदू सुरेखाची?
किती फूटेज त्यांना....पूर्ण एपिसोड मधे चंदू एके चंदू......चांगलंच सेटींग लावलेलं दिसतंय जो कोण अभिनेता आहे त्यानं!! सारखं बेवड्याची अॅक्टींग पाहणं खूप बोअर होतं...
चांगलंच सेटींग लावलेलं दिसतंय
चांगलंच सेटींग लावलेलं दिसतंय जो कोण अभिनेता आहे त्यानं!!
>> संदीप पाठक आहे तो.
संदीप पाठक आहे तो.>>>> छान
संदीप पाठक आहे तो.>>>> छान काम केलय त्याने दारुड्याच.
आई गं, तो वैभव इतका भयानक
आई गं, तो वैभव इतका भयानक दिसतो स्त्री वेषात. आणि त्यात ते भंडारीचे मरणं त्याच्यावर पाहून मी सिरियल बघायची बंद केलीच.
आज इथे आले.
अजून चालू तरी कशी आहे? कोण बघत असेल ह्या विचारात.... आणि त्या सिरियलला प्राईम टाईम आहे ना?
Pages