माझे पती सौभाग्यवती (झी मराठीची नवी मालिका)

Submitted by पियू on 14 October, 2015 - 11:04

'झी मराठी' वर सुरु झालेल्या 'माझे पती सौभाग्यवती' या ८.३० वाजता प्रक्षेपित होणार्‍या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा अख्खा एपिसोड म्युट करून पाहिला. काही ढिम्म फरक पडला नाही.
फक्त शेवटचा सिन कायतरी घोळयुक्त वाटला. नक्की काय झालं?

हे अख्ख कॅरेक्टरच गंडलय इतर कॅरेक्टरप्रमाणेच....>> हो का? मी एकदाच बघीतलं तिला. पर्स मधून संत्री, डबा वैगेरे काय काय काढत असते तो भाग. मेकअप बघूनच अरारा वाटलं.

मुळात रमेश भाटकरची चॉईसच वाईट आहे, हे दाखवायचं असेल दिग्दर्शकाला>>>>>>>>>> असंच असू शकेल. Lol

hi serial mhanje khara basic madhech lochya ahe.. nusta bhang padlela top ani lipstick lavli ki baai ki bua he pan samju naye.?
parwa to vaibhav chya kanat kanatla rahila hota to episode pahila.. ata ti surekha evdha neet sangat hoti kanatla rahila rahila.. pan ya maath mansala kahi kalechna.. bar kalala tewa patkan kadhun takaycha tar sasre n bhandari kadhi aplyakade pahtat yachi waat pahat kaan dharun basla veda.. mag pudle 10 min vaibhav tu kan pakdun asa la ubha ahes yaat khalli...

odhun taanun tracks antayt..aaata sasryana job milala n sandy ne job sodla.. mhanje sasryanna aata nokri karawich lagnar.. mag ajun pachkal pana.. roj roj

बाकीच्या सगळ्या सिरियल्स मध्ये रडगाणी चालली असताना , ही सिरियल विनोदी म्हणून बघायल जास्त मजा येतेय Wink

मस्त? म्हणजे काय? एकदमच अप्रतिम. अशी मालिका होणे नाही. आणि वै मां तर काही विचारुच नका. इतकी देखणी बाई(?) आजवर मी काय कुणीच पाहिली नाहीये.

.

त्या अप्रतिम सुंदर बाईवर ३-३ पुरुष फिदा आहेत >>
३ कोण? Uhoh जरा अपडेटा. मी फारा दिवसांत पाहिली नाही. भंडारी एकटाच माहितीय मला.

हायला.. विराज पण? Biggrin तो वैमां त्याला कडेवर उचलून घेईल.
आणि एके कसा काय? तो तर वैमांला शिरेलीतल्या शिरेलीबाहेर घालवायला टपलेला ना?

सस्मित, अशोक शिंदे म्हणजे एके. आणि विराज म्हणजे दिग्दर्शक. Happy
वैमांचा सासरा साधा माणूस दाखवलाय अन् तो त्याला(लक्ष्मीला) मुलीसारखं मानतो.

आणि एके कसा काय? तो तर वैमांला शिरेलीतल्या शिरेलीबाहेर घालवायला टपलेला ना?>>>> पण VALENTINE DAY ला भन्डारी आणि एके मधे बेट लागली अस्ते कि लक्षमी कोनसोबत डीनर ला जाणार

विराज म्हणजे दिग्दर्शक>>>>>>>>>>>> विराज पण???? नाहीssssssssss.(कानावर हात ठेवुन किंचाळणारी)

असं होय. धन्स क्लिओपात्रा. Happy

सस्मित. Lol मला पण करंट बसला विराजचं नाव वाचून. पण मी धक्क्यातून सावरुन मग पोस्ट टंकली. Happy

घरी खूप दिवस ही मालिका बघितली गेली नाही, प्रो कबड्डी सोडून काही बघत नाही सध्या.
मधे एकदा सर्फ करताना त्या सुरेखा चा नवरा एकदम सुधारलेला दाखवला. असा कसा काय सुधारला तो?

अरेरे हे काय ?
इतकी अप्रतिम सौंदर्यवती
आणि फक्त तीनच जण मागे लागलेत ? deep-sigh-smiley-emoticon.gifमला तर वाटल होत कि एव्हाना आशिकों की लाईन लागली असेल ह्या अप्सरेसाठी .......

Pages