रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
Sorry please ignore chukun
Sorry please ignore chukun aale
आम्ही गाण म्हणतोय, कोणाला ऐकु
आम्ही गाण म्हणतोय, कोणाला ऐकु येतय का? :)...
इथे चीऊ ताई खुप हीट झालेली,
इथे चीऊ ताई खुप हीट झालेली, म्हणुन पुन्हा चिऊची रांगोळी , स्टेप बाय स्टेप....
आधी चहा गाळणीने, आकाशी आणि पांढरा बेस तयार करुन घेतला..


उदबत्तीच्या काडीने हवे तसे डीझाईन काढुन घ्यायचे, रंग भरायला सोप्प पडत..:)

आणि आता हवे ते रंग भरायचे...

झाली रांगोळी तयार...:)
अरे आज कोणीच कस डोकावल नाही
अरे आज कोणीच कस डोकावल नाही इकडे...
रच्याकने टीना कुठे आहे? बरेच दिवसा पासुन कुठेच दिसत नाहिये...
सायु, खुपच सुंदर आली आहे
सायु, खुपच सुंदर आली आहे रांगोळी.
खुपच सुंदर !! उदबत्तीची काडी
खुपच सुंदर !! उदबत्तीची काडी thats the trick!!धन्स सायु स्टेप बाय स्टेप साठी.
वा सायली मस्तच ग चिऊ आणि
वा सायली मस्तच ग चिऊ आणि स्टेप पण.
सगळ्याच रांगोळ्या मस्त! सायु
सगळ्याच रांगोळ्या मस्त! सायु स्टे बाय स्टेप माझ्यासारखीला फारच उपयुक्त
शब्दाली, धनश्री, जागु आणी
शब्दाली, धनश्री, जागु आणी मंजु ताई सगळ्यांना धन्स...:)
थिमबेस रांगोळी-एक सोच.....
थिमबेस रांगोळी-एक सोच..... छान!
धन्स आत्मबंध.. रच्याकने थीम
धन्स आत्मबंध..
रच्याकने थीम रांगोळी वरुन एक सांगायचे होते की येत्या आठवड्याची थीम आहे फुलांची परडी(रांगोळी ने):)
म्हणजे ७ दिवस वेग वेगळ्या परड्या...
काय कशी वाटतेय कल्पना?...:)
ग्रेट
ग्रेट
(No subject)
सायुतै.. चिऊताई काय तल्लीन
सायुतै.. चिऊताई काय तल्लीन होऊन गाणं गातेय :).. स्टेप बाय स्टेप टाकलेस ते बरं झालं .. मी त्यावरुन कापी-पास्ते करणार
सायली - स्टेप बाय स्टेप
सायली - स्टेप बाय स्टेप आयडिया भारीए ....
रच्याकने - तू ओरिजिनल डावखुरी आहेस का ???
चनस , शशांकजी आभार... च्याकने
चनस , शशांकजी आभार...
च्याकने - तू ओरिजिनल डावखुरी आहेस का ???+++ नाही हो. असे का वाटले?
रच्याकने - तू ओरिजिनल डावखुरी
रच्याकने - तू ओरिजिनल डावखुरी आहेस का ???+++ नाही हो. असे का वाटले?>>>>
त्या पक्ष्याची चोच उजवीकडे आहे म्हणून...
साधारणतः डावखुरी व्यक्ति असे चित्र काढेल (चेहरा वा चोच वगैरे उजवीकडे) तर उजवा हातवाली व्यक्ति बरोबर उलटे म्हणजे चोच डाव्या बाजूला काढेल ...
हा सर्वसाधारण नियम किंवा सवय आहे - पण तू दोन्ही बाजूंनी सफाईदार चित्र / रांगोळी काढू शकतेस असे दिसते - खरी/निसर्गदत्त कलाकार ....
खूप छान - कीप इट अप ...
शशांक जी तुमच्या निरक्षणाला
शशांक जी तुमच्या निरक्षणाला सलाम...
खुप खुप आभार...
रच्याकने आज पोस्टलेली परडी दिसनाहीये का?
रच्याकने आज पोस्टलेली परडी
रच्याकने आज पोस्टलेली परडी दिसनाहीये का?>>>>> अगदी नीट दिसतीये पण तो पक्षी मात्र मनात घर करुन बसलाय - कसला तन्मयतेने गातोय अगदी .....
हा व्हिडीओ पाहिल्यापासून इथे
हा व्हिडीओ पाहिल्यापासून इथे शेअर करावासा वाटत होता, म्हणून खास तुमच्यासाठी...
https://www.facebook.com/deccannews/videos/10153775966317160/
शशांकजी नलिनी मस्त क्लीप..
शशांकजी
नलिनी मस्त क्लीप..
सायु नेहमी प्रमाणे
सायु नेहमी प्रमाणे सुंदर!
स्टेप-बाय-स्टेप -पथदर्शी.
सायु, गाणारा पक्षी सुंदर.
सायु, गाणारा पक्षी सुंदर. स्टेप बाय स्टेप सांगितलस, कधीतरी ट्राय करीन.
फुलांची परडी ही छानच जमलीये.
गाणारा पक्षी सुंदर
गाणारा पक्षी सुंदर
अप्रतिम सायु खरंच खूप सुंदर
अप्रतिम सायु खरंच खूप सुंदर !!! किती वेळ लागतो ग तुला हेकाढायला?? प्रचंड पेशंस चकाम आहे . Hats off ---/\---
सगळ्यांचे खुप खुप
सगळ्यांचे खुप खुप आभार...
परडी नं. २..:)
गाणारा पक्षी मस्त मनापासून
गाणारा पक्षी मस्त मनापासून तान घेतोय.
ऑर्किड धन्स.. अरे आजची
ऑर्किड धन्स..
अरे आजची रांगोळी कोणीच पाहिलेली दिसत नाहिये...:अओ:
३ री परडी ....
३ री परडी ....
तिसरी परडी पहिला नंबर !
तिसरी परडी पहिला नंबर !
Pages