विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
कमॉन माय ब्वाईज!
कमॉन माय ब्वाईज!
भारी गेली जडेजाची ओव्हर. पण
भारी गेली जडेजाची ओव्हर. पण संपल्या त्याच्या दहा!
यादव आलाय
यादव आलाय
गेला! ४ फक्त!
गेला! ४ फक्त!
फो़क्याची दांडी उडली..
फो़क्याची दांडी उडली..
हहहहहहहहहहाहहहहहहह!!!!!१
हहहहहहहहहहाहहहहहहह!!!!!१
गेला फॉकन्या. कस्सला बॉल
गेला फॉकन्या. कस्सला बॉल होता!
यादवने काढली विकेट. मधला
यादवने काढली विकेट. मधला स्टंप उखडून.
फोक्या गेला !!!
फोक्या गेला !!!
६ वा विकेट गेला
६ वा विकेट गेला
गेला रे गेला फोकनळीचा गेला
गेला रे गेला फोकनळीचा गेला
इश्श यादव आलाय >> बघा
इश्श यादव आलाय
बघा तुमच्या क्रशमुळे त्याने फॉकनरला उडवले.
>>
चार मुलांना द्या रे बॅटिंग
चार मुलांना द्या रे बॅटिंग आता... नाहीतरी रडतील रात्री...
फॉक्या गेला...
फॉक्या गेला...
Yadav bhari aahe. Jitega bhai
Yadav bhari aahe. Jitega bhai jitega
महेन्द्रराव धोने पाटील
महेन्द्रराव धोने पाटील जिन्दाबाद....
मैत्रेयी, सिंमंतिनी कुठे
मैत्रेयी, सिंमंतिनी कुठे आहात?
केदार....
केदार....:)
फकस्त ४ अजून! ऑसीजची बॅटींग
फकस्त ४ अजून! ऑसीजची बॅटींग लाइनअप संपतच नाही.
कसले फायर करतोय यादव!!!!
कसले फायर करतोय यादव!!!! खत्रा!!
फोके पाटील गेले
फोके पाटील गेले
केदार
केदार
फोक्या उडलेला पाहून फार आनंद
फोक्या उडलेला पाहून फार आनंद झाला!
चला ब्वा. गुंडाळा फोक्याची
चला ब्वा. गुंडाळा
फोक्याची दांडी उडालेला आवाज इतका गोग्गोड वाटला की बास!
अरे हे एक्दम यॉर्क कसे करु
अरे हे एक्दम यॉर्क कसे करु लागले, भारीच!!!
इश्श यादव आलाय इश्श केदार
इश्श यादव आलाय
इश्श केदार >>>>
केदार वॉट्सनचा मिस्बा झालाय.
केदार
वॉट्सनचा मिस्बा झालाय. खेळतही नाही, आऊटही होत नाही. नुसताच असतो.
२८८. अजून ३ ओव्हर. ३०० ते ३१० मध्ये होणार .
तेच तर हवे होते खरे तर.
तेच तर हवे होते खरे तर. दरवेळी शॉर्टपिच ऐवजी वेगळा उपाय करावा. असो. सगळ्यांनी बॅटींग द्या शुभशकुन आहे.
मोहित विक लिंक आहे. वॉटसनचे
मोहित विक लिंक आहे. वॉटसनचे काही तरी करावे लागणार.
३०५ , ७ असे असणार...
३०५ , ७ असे असणार...
Pages