विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
यादव महागडा ठरला. असो.
यादव महागडा ठरला.
असो.
बघा, एक्स्पेक्ट केलं नाही कि
बघा, एक्स्पेक्ट केलं नाही कि पडली विकेट
गेला मॅक्क्सी.
गेला मॅक्क्सी.
गुड लास्ट ओव्हर बोल्ड बाय
गुड लास्ट ओव्हर बोल्ड बाय अश्विन.
सगळ्यांना बॅटींग मिळणार आज
सगळ्यांना बॅटींग मिळणार आज पण..
हौर विकेट मंगता .
हौर विकेट मंगता .
यादव!!!!! मेरे शेर मेरे चीते!
यादव!!!!! मेरे शेर मेरे चीते!
वि आर कमिंग बॅक इन द गेम नाऊ.
वि आर कमिंग बॅक इन द गेम नाऊ.
गेला फिंच गेला. कम ऑन
गेला फिंच गेला. कम ऑन बॉईज............
मॅक्सवेल खरच मटका बॅट्समन
मॅक्सवेल खरच मटका बॅट्समन आहे.. लागला तर लागला.. बर झाला गेला पण..
आता खरच डोक वापरुन बोलिंग करा रे..
परत एक विकेट बाउन्सर वर...
परत एक विकेट बाउन्सर वर...
फिंच टूकू खेळून त्याच शतक
फिंच टूकू खेळून त्याच शतक ठोकेल ( पण ते आपल्यासाठी चांगले असेल कारण तो गेला कि क्लार्क तूटून पडू शकतो )
One more
One more
Gela re gela
Gela re gela
गेला!!
गेला!!
फिन्च गेला.
फिन्च गेला.
अजून एक विकेट
अजून एक विकेट
फिंच पण गेला
फिंच पण गेला
फिंच गेला
फिंच गेला
दणादण विकेट काढा आणि ३०० च्या
दणादण विकेट काढा आणि ३०० च्या आत गुंडाळा.
बॅक इन कंट्रोल!!!!!!! बॅक इन
बॅक इन कंट्रोल!!!!!!! बॅक इन कंट्रोल!
लेट्स डु इट बॉईज! गो फॉर द किल!
अरे ४ था विकेट पण गेला.
अरे ४ था विकेट पण गेला. यिप्पी. येस्स गो फॉर द किल
अश्विनाची बॉलींग मस्त आहे.
अश्विनाची बॉलींग मस्त आहे. फक्त दोन रन दिले त्यानी.
वॉटसन लवकर मिळालाच पाहिजे.
वॉटसन लवकर मिळालाच पाहिजे.
फिंच पण गेला की मॅक्सी च्या
फिंच पण गेला की मॅक्सी च्या पाठोपाठ. १०० होता होता राहिले बिचार्याचे.
३५०+
३५०+
वॅट्ससन पेक्षा क्लार्क चे
वॅट्ससन पेक्षा क्लार्क चे टेंशन आहे, पण आता ते प्रेशर मध्ये खेळतील
या वेळेला आश्विनच्या
या वेळेला आश्विनच्या प्रेशरमुळे यादवला विकेट मिळाली...
आता चिते यादवने स्वतःच्या स्किलवर एक अजुन विकेट काढुन द्यावी...:)
आल्या ब्याटी खाली आल्या!!!!!
आल्या ब्याटी खाली आल्या!!!!!
फिंच आणि स्मिथ खूप चांगले
फिंच आणि स्मिथ खूप चांगले खेळलेत ... अभिनंदन
Pages