विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
बुवा, मुकुंद- उटणी शोधून
बुवा, मुकुंद- उटणी शोधून ठेवा>>
४२ ओव्हर मधे केवळ दोन रन + १
४२ ओव्हर मधे केवळ दोन रन + १ विकेट = छान...
फोक्याला उचलायला पाहिजे
फोक्याला उचलायला पाहिजे लवकर.. तो डेंजर आहे.. तसे हॅडिन आणि जॉन्सन पण डेंजरच आहेत.. पण फोल्या धुतो सॉलिड..
मला एक गोम कळत नाहीये. आपले जसे पूर्वी शॉर्टपीच बॉलवर आऊट व्हायचे तसे त्यांचे कसे काय व्हायला लागले..
घ्या रे या फोकनळीच्या फॉकनरला
घ्या रे या फोकनळीच्या फॉकनरला लवकर... लोहा गरम है.. मार दे हथोडा...
पूनम.. खरच उटण्याची शोधाशोध करावी लागणार बहुतेक्...:)
नो 'बिग ओव्हर' प्लीज!
नो 'बिग ओव्हर' प्लीज!
त्यांचे ही अंदाज चुकायला
त्यांचे ही अंदाज चुकायला लागले आता हिम्स्कुल.
आपण आता योग्य शॉर्ट पिच टाकायला लागलो म्हणून. 
ढोणे पाटील जिन्दाबाद !!
ढोणे पाटील जिन्दाबाद !!
नेक्स्ट कोण जाणार , फोकसन की
नेक्स्ट कोण जाणार , फोकसन की वाटसन ?
पण तरी शॉर्टा पिच इस डेंजरस.
पण तरी शॉर्टा पिच इस डेंजरस. निदान पहिली बॅटींग केल्यावर तरी.
वाटसन.
वाटसन.
वेल बोल्ड अश्विन......
वेल बोल्ड अश्विन......
सब को मिलेगी बॅटिंग ऑसीज,
सब को मिलेगी बॅटिंग ऑसीज, रोना नय!
फोकसन की वाटसन ? --- वॅटसन...
फोकसन की वाटसन ?
--- वॅटसन...
वॅटसन +१
वॅटसन +१
मला ते मोदींचं पोस्टर बघून
मला ते मोदींचं पोस्टर बघून जाम हसायला आलं होतं. "सबको बैटिंग देते हय, और क्या चाहिये!"
डोंट लूज द ग्रिप!
वेरियेशन येऊ द्या राव! इतके पण शॉर्ट नको!
फॉकसनची विकेट पाहीजे.
फॉकसनची विकेट पाहीजे.
फॉकनर वाट पाहतोय शॉर्ट बॉलची.
फॉकनर वाट पाहतोय शॉर्ट बॉलची. प्लिज फुल करा.
ओह्ह २७०/५, ३०० आरामात क्रॉस
ओह्ह २७०/५, ३०० आरामात क्रॉस करतील वाटतेय
आता अजून एक विकेट पाहिजे
आता अजून एक विकेट पाहिजे म्हणजे खंड पडेल.
संपत आली कि इनिंग, सगळ्यांना
संपत आली कि इनिंग, सगळ्यांना बॅटींग मिळायची वेळ सटकत चालली
प्रेशर घेत नाहीयेत मेले. आता
प्रेशर घेत नाहीयेत मेले. आता फॅन्टॅस्टिक बॉलच पाहिजे.
बेल्स उडवा
बेल्स उडवा
नाईस! जस्ट फायर्ड इन द ब्लॉक
नाईस! जस्ट फायर्ड इन द ब्लॉक होल!
जडेजाला आणला!! डेंजर मुव आहे
जडेजाला आणला!! डेंजर मुव आहे पण आय ट्रस्ट धोनी.
फक्त ५ ओव्हर. घ्या १० च्या
फक्त ५ ओव्हर. घ्या १० च्या १०!!
Foknalichyala ghya
Foknalichyala ghya
विकेट विकेट विकेट !
विकेट विकेट विकेट !
हॅट्रिक झाली तर मजा येईल ब्वा
हॅट्रिक झाली तर मजा येईल ब्वा
आता मोहित अला पाहिजे. तो
आता मोहित अला पाहिजे. तो विकेट काढेल शिवाय रन्स कंट्रोलमध्ये ठेवेल. यादव फार महाग ठरलाय.
फक्त ८ रन दिल्या जड्डू ने.
फक्त ८ रन दिल्या जड्डू ने. Jadeja bowling more Yorkers than Umesh and Shami
CricInfo
Pages