विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
शेवटची ओव्हर, कमॉन बॉईज.
शेवटची ओव्हर, कमॉन बॉईज. डोन्ट गिव ईट बॅक.
चला १ ओव्हर राहिला.३२० क्रॉस
चला १ ओव्हर राहिला.३२० क्रॉस होउ देवू नका
शमी ने एवढा बिनडोक पणाअ करावा
शमी ने एवढा बिनडोक पणाअ करावा लास्टच्या तीन बॉलवर हे अन बिलिवेबल आहे.
जॉन्सनला शॉर्ट बॉल टाकून काय मिळत होते काय माहित.
बिन्डोक टोटली मूर्ख माणूस
यादव नाही आला केदार.
यादव नाही आला केदार.
एक विकेट घेतली पाहिजे.
एक विकेट घेतली पाहिजे.
हो यादवने जाता जाता एक विकेट
हो यादवने जाता जाता एक विकेट घेतली पाहीजे
३२५
३२५
टफेस्ट टार्गेट सो फार, आता
टफेस्ट टार्गेट सो फार, आता धोनीही टेन्स्ड दिसतोय !
ओह्ह फक्त २ रन बाके. पण ३२०
ओह्ह फक्त २ रन बाके. पण ३२० क्रॉस
अरे बापरे ३२७
या जॉन्सन च्या २० रन्स
या जॉन्सन च्या २० रन्स निर्णायक ठरू नयेत आता
@#$$% ६ !!!! ६ ??? ६!!
छ्या, शेवटी शेवटी लूज खेळले.
छ्या, शेवटी शेवटी लूज खेळले.
कुड हॅव्ह बिन बेट. शेवटच्या
कुड हॅव्ह बिन बेट. शेवटच्या तीन चार ओव्हर्स मध्ये आपण म्हणावी तेवढी नीट टाकली नाही.
३२९ चे टारगेट. सहज २० धावा वाचू शकल्या असत्या. आणि त्या महागात पडू शकतात.
शमी आणि मोहित व्हॉट वेअर दे थिंकिंग? तरी मोहित आल्यावर लिहिलेच की ही इज विक लिंक आणि झालेही तसेच. जॉन्सन कडून मार खावा का राव? टोटली अनबिलिव्हेबल क्रिकेट बाय दिज टू.
५० ओव्हर ३२८/७, रनरेट ६.५६.
५० ओव्हर ३२८/७, रनरेट ६.५६.
३२८ रन
३२८ रन
टफ फाईट आहे आता आपल्याला.
टफ फाईट आहे आता आपल्याला. ३२० च्या वर जायल नाय पाहिजे होते.
टार्गेट ३२९
टार्गेट ३२९
329 to win
329 to win
३३० च्या आत.. आपण जिंकणार. गो
३३० च्या आत.. आपण जिंकणार. गो धवन रोहीत अजिंक्य रैना धोनी विराट.
शेवटच्या १० ओवर्स मध्ये ८९
शेवटच्या १० ओवर्स मध्ये ८९
३२९ टार्गेट.
३२९ टार्गेट.
च्युत्यामॅटिक रन दिले राव
च्युत्यामॅटिक रन दिले राव शेवटी! कमीत कमी ३० रन तरी!
जाऊ द्या. बॅट्स्मनानू, अब तुम्हारे हवाले वतन साथियो.....
इश्शं, तुमची पोस्ट वाचताना आटोमॅटिकलीच लाजायला होतं ओ.
बघावी काय बँटींग .. मला खूप
बघावी काय बँटींग .. मला खूप टेंशन आलेय....
जॉन्सन आवरू नये
जॉन्सन आवरू नये ह्यांना...शॉर्ट बॉलचं काय एवढं वेड लागलंय सगळ्यांना
२००३ च्या झहीर खान आठवला.
३२९ नाही ३२८ ला टाय झाली तरी
३२९ नाही ३२८ ला टाय झाली तरी आपण जाणार पुढे.
हा स्कोअर आवडला नाहीये
हा स्कोअर आवडला नाहीये
शर्मा-धवन- कोहली-रैना-धोनी , काढा वाघनखं बाहेर , आजच वेळ आहे !
आपल्या इनिंगसाठी नविन धागा
आपल्या इनिंगसाठी नविन धागा उघडा हा धागा २००० क्रॉस करतोय.
३० शॉर्ट दॅन द अर्लीअर
३० शॉर्ट दॅन द अर्लीअर सिनारिओ!
सीरीयसली शेवटच्या दोन ओव्हर
सीरीयसली शेवटच्या दोन ओव्हर फार ढिसाळ गेल्या. कोहलिने सोपी कॅच सोडली.
चला आता मिशन ३२९. आपण आरामात करू. धोणी टेन्शनमध्ये दिसला हे चांगलं लक्षण आहे. याचा अर्थ काहीतरी भन्नाट कामगिरी अपेक्षित.
धवन, रैना कोहली अब सब कुछ आपके हाथ मे.
आता लंच वगैरे फुटकळ कामे उरकून घ्यावीत आणि बॅटींगला येऊन बघावं.
रच्याकने. पहिली इनिंग संपायच्या आत इथं २००० केले आहेत.
we could have restricted them
we could have restricted them around 300
शेवटच्या दोन ओव्हर्स मधल्या
शेवटच्या दोन ओव्हर्स मधल्या धावा महाग पडणार बहुतेक..
सुरुवाती पासून धोपटा धोपटी न करता व्यवस्थित ५.५ चा रनरेट मॅनेज केला तर मॅच आपलीच..
Pages